‘डॉन 3’ या चित्रपटावरून सुरू झालेला वाद काही शांत होताना दिसत नाहीये. निर्माते टीपी अग्रवाल यांच्यानंतर आता खुद्द अभिनेता रणवीर सिंहने कोर्टात धाव घेतली आहे. रणवीरने थेट ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’ला (FWICE) कायदेशीर नोटीस पाठवत त्यांच्याविरोधात खटला दाखल केला आहे. ‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, रणवीरने फेडरेशनला ही नोटीस त्याच्याविरोधात जारी केलेल्या ‘नॉन को-ऑपरेशन डायरेक्टिव्ह’ […]
entertainment
‘वीण दोघांतली..’मधील स्वानंदीच्या भूमिकेसाठी तेजश्री प्रधानला मिळतं इतकं मानधन; तिची संपत्ती किती?
अभिनेत्री तेजश्री प्रधान ही मराठी कलाविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. शुभ्रा, जान्हवी आणि आता स्वानंदी अशा विविध भूमिकांमधून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 'अग्गंबाई सासूबाई', 'होणार सून मी ह्या घरची' आणि 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकांमध्ये तिने दमदार भूमिका साकारल्या आहेत. तेजश्रीचा जन्म 2 जून 1988 रोजी झाला. वयाच्या पंधराव्या वर्षीच तिने व्यक्तिमत्त्व […]
Video: भर स्टेडियममध्ये समय रैना आणि रणवीर अलाहाबादियाने केले लिप किस? व्हिडीओमागचे सत्य काय?
स्टँडअप कॉमेडीयन समन रैना हा कायमच चर्चेत राहिला आहे. खास करुन त्याच्या ‘इंडियाज गॉट लेटंट’ या शोमुळे तो चर्चेत आला होता. या शोमध्ये यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाने केलेल्या अत्यंत आक्षेपार्य वक्तव्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली होती. त्यानंतर समय रैना आणि रणवीर यांना मोठा फटका बसला होता. समय रैनाने सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळले होते. त्याने […]
ती खूपच शो-ऑफ करत होती..; करिश्मा कपूरबद्दल असं का म्हणाली माधुरी दीक्षित?
‘दिल तो पागल है’ हा बॉलिवूडमधील क्लासिक चित्रपट मानला जातो. शाहरुख खान, माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर आणि अक्षय कुमार यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. यामधील करिश्मा आणि माधुरी यांच्यातील नृत्याची जुगलबंधी खूप गाजली होती. आता तब्बल 29 वर्षांनंतर माधुरीने या डान्सच्या शूटिंगसंदर्भातील एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. प्रसिद्ध कोरिओग्राफर शामक दावरने […]
लताबाईंसारखे गायच्या हेच त्यांचे दुर्भाग्य… अभिनेत्याची थेट पोस्ट, म्हणाला, त्यांनी…
ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांनी 700 हून अधिक गाण्यांना आवाज दिला. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी जगाचे निरोप घेतला. मुंबईमध्येच त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाली. निंबोनीचा झाडा मागे चंद्र झोपला… अशाप्रकारची गाणी त्यांनी गायली. केंद्र सरकारने त्यांना 2023 झाली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. फक्त मराठीच नाही तर अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली. लता […]
थलपती विजय यांच्यासोबतच्या नात्यावरून ट्रोल करणाऱ्यांना त्रिशाचं सडेतोड उत्तर; ‘नाक खुपसण्याची..’
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णन गेल्या काही दिवसांपासून सतत सोशल मीडियावर चर्चेत आहे. एकीकडे तिचा ‘करुप्पू’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे, तर दुसरीकडे तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते थलपती विजय यांच्यासोबत तिचं नाव सतत जोडलं जात आहे. त्रिशा किंवा विजय यांनी या चर्चांवर कधीच थेट प्रतिक्रिया दिली नाही. मात्र सोशल मीडियावर अप्रत्यक्ष पोस्ट […]