• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

Raja Shivaji : महिना उलटूनही ‘राजा शिवाजी’ सिनेमाची विक्रमी घोडदौड सुरूच; आतापर्यंत किती कमाई?

June 3, 2026 by admin Leave a Comment

रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' हा चित्रपट एक महिना उलटल्यानंतरही थिएटरमध्ये चांगली कामगिरी करत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवरील हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत अग्रस्थानी पोहोचला आहे. विशेष म्हणजे अजूनही या चित्रपटाची कमाई सुरूच आहे. महिना उलटूनही 'राजा शिवाजी' या चित्रपटाच्या कलेक्शनला अद्याप ब्रेक लागलेला […]

Filed Under: entertainment

लोकांना धमकावणं त्याची वृत्ती पण..; ‘काला हिरण’वरून सलमान भडकताच निर्मात्यांचं सडेतोड उत्तर

June 3, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता सलमान खानच्या कायदेविषयक टीमने ‘काला हिरण : द बॅटल ऑफ लेगसी’ या चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस पाठवली आहे. 1998 च्या काळवीट शिकार प्रकरणावर हा चित्रपट आधारित असल्याचा दावा असल्याने त्याला सलमानने विरोध केल्याचं कळतंय. राजस्थान उच्च न्यायालयात काळवीट शिकार प्रकरण प्रलंबित असल्याने चित्रपटामुळे न्यायप्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो, असा दावा केला जात आहे. त्याचप्रमाणे सलमानच्या व्यक्तिमत्त्वाच्या […]

Filed Under: entertainment

25 वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतंय हे गाणं, आजही त्या गाण्याचे लाखो चाहते

June 3, 2026 by admin Leave a Comment

2000 च्या दशकाच्या सुरुवातीचा काळ हिंदी चित्रपटसृष्टी आणि संगीतविश्वाचा सुवर्णकाळ मानला जातो. त्या काळात रोमँटिक गाण्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. सुंदर शब्दरचना, मनाला भिडणाऱ्या धुन आणि सुमधुर संगीतामुळे त्या काळातील अनेक गाणी आजही रसिकांच्या प्लेलिस्टमध्ये कायम आहेत. अशाच लोकप्रिय गाण्यांपैकी एक म्हणजे 'मैं अलबेली, घूमूं अकेली, कोई पहेली हूं मैं' या ओळींनी सजलेले हे गाणे […]

Filed Under: entertainment

‘राजा शिवाजी’मध्ये जिजाऊंची भूमिका साकारण्याबद्दल भाग्यश्रीची भावूक पोस्ट; म्हणाली ‘मैंने प्यार किया’मध्ये..

June 2, 2026 by admin Leave a Comment

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटाला थिएटरमध्ये एक महिना पूर्ण झाला आहे. 1 मे 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. या चित्रपटात मराठी आणि हिंदी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्री भाग्यश्रीने यामध्ये जिजाऊंची भूमिका साकारली आहे. 'राजा शिवाजी' या चित्रपटाला एक महिना पूर्ण झाल्यानिमित्त भाग्यश्रीने इन्स्टाग्रामवर […]

Filed Under: entertainment

25 वर्षांनी लहान बोल्ड अभिनेत्रीसोबत जोडी; भडकला ‘आशिकी’ फेम राहुल रॉय, रागात आपटली गिटार

June 2, 2026 by admin Leave a Comment

‘आशिकी’ या चित्रपटातून रातोरात स्टार बनलेला अभिनेता राहुल रॉय काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवरील रील्समुळे चर्चेत आला होता. एका रील स्टारसोबत त्याने हे व्हिडीओ शूट केले होते आणि त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा भडीमार केला होता. त्यानंतर राहुल रॉयने सोशल मीडियावर पोस्ट लिहित काम देण्याची मागणी केली होती. आता राहुल रॉय ‘लाफ्टर शेफ 3’ या कुकिंग शोच्या आगामी एपिसोडमध्ये […]

Filed Under: entertainment

6 एपिसोड्सची मिस्ट्री थ्रिलर सीरिज, अवघ्या 4 दिवसांत ओटीटीवर होतेय ट्रेंड; शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी कथा

June 2, 2026 by admin Leave a Comment

ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या एक मिस्ट्री थ्रिलर वेब सीरिज जोरदार ट्रेंड होत आहे. या सीरिजचा पहिला सिझनसुद्धा ओटीटीवर सुपरहिट ठरला होता. त्यानंतर आता दुसऱ्या सिझननेही धुमाकूळ घातला आहे. या सीरिजची कथा एका मर्डर मिस्ट्रीभोवती फिरते. चार दिवसांपूर्वीच ऑनलाइन स्ट्रीम झालेल्या या सीरिजने टॉप 10 यादीत स्थान मिळवलंय. ओटीटीवर टॉपच्या वेब सीरिजना पछाडत ही सीरिज टॉप 10 […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 251
  • Page 252
  • Page 253
  • Page 254
  • Page 255
  • Interim pages omitted …
  • Page 285
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • उदयपूर मान्सून ट्रॅव्हल: हिरवेगार डोंगर आणि ढगांची जुगलबंदी अनुभवण्यासाठी 5 खास ठिकाणे
  • एकाच हायवेवर वेगवेगळ्या ठिकाणी का असते ‘स्पीड लिमिट’? जाणून घ्या यामागचे रंजक गणित
  • टोयोटाची बाजारात मोठी घोषणा; ‘Urban Cruiser Hyryder’ चे शानदार ‘Aero Black Edition’ लाँच
  • ‘विनफास्ट’चा धमाका; कारनंतर आता भारतात आणणार जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर, डिझाईन पेटंट फायनल
  • Amravati : आरोग्यमंत्री आबिटकरांचा मृत बालकांच्या पालकांशी संवाद, समिती स्थापन करण्याची घोषणा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in