• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

जगातील सर्वात वादग्रस्त हॉरर चित्रपट; 50 हून अधिक देशांत घालण्यात आली होती बंदी, बघताना देखील लोक…

June 2, 2026 by admin Leave a Comment

हॉरर चित्रपटांच्या इतिहासात 1980 साली प्रदर्शित झालेला 'कॅनिबल होलोकॉस्ट' हा चित्रपट सर्वाधिक वादग्रस्त चित्रपटांपैकी एक मानला जातो. दिग्दर्शक रुगेरो देवडातो यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने आपल्या हिंसक आणि धक्कादायक सीनमुळे जगभरात मोठा वाद निर्माण केला होता. 7 फेब्रुवारी 1980 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची कथा अमेझॉनच्या जंगलात बेपत्ता झालेल्या डॉक्युमेंटरी चित्रपट निर्मात्यांच्या शोधावर आधारित आहे. […]

Filed Under: entertainment

‘धुरंधर’ला धोबीपछाड! 4 दिवसांत नंबर 1 ठरला 2 तास 38 मिनिटांचा हा चित्रपट

June 2, 2026 by admin Leave a Comment

आदित्य धर दिग्दर्शित 2025 मधील सर्वांत मोठा चित्रपट ‘धुरंधर’ सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली असून बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. थिएटरनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवरही या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला आणि याच कारणामुळे रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट आतापर्यंत नेटफ्लिक्सवर टॉप ट्रेंडिंग चित्रपटांच्या यादीत कायम होता. ‘धुरंधर’ बऱ्याच […]

Filed Under: entertainment

विश्वास करावा तरी कोणावर… अभिनेत्री रवीना टंडनच्या आईच्या घरी मोठी चोरी, थेट घरातीलच..

June 2, 2026 by admin Leave a Comment

नुकताच एक धक्कादायक बातमी पुढे येत आहे. अभिनेत्री रवीना टंडन हिच्या आईचे तब्बल 25 लाखाचे दागिने चोरीला गेली. या प्रकरणात एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी महिलेला अटकही केली. या प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. विश्वास ठेवावा तरी कोणावर असा प्रश्नही आहे. या चोरी प्रकरणात एका विश्वासू महिलेलाच पोलिसांनी अटक केली. अभिनेत्री रवीना टंडन यांच्या […]

Filed Under: entertainment

‘गाढवाचं लग्न’मधील गंगी आता कशी दिसते? फोटो पाहून बसेल धक्का

June 1, 2026 by admin Leave a Comment

2007 साली प्रदर्शित झालेल्या ‘गाढवाचं लग्न’ या सुपरहिट मराठी चित्रपटाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं होतं. अभिनेता मकरंद अनासपुरे, अभिनेत्री राजश्री लांडगे यांच्या दमदार अभिनयामुळे हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. विशेषतः ‘गंगी’ ही भूमिका साकारणाऱ्या राजश्री लांडगे यांना मोठी लोकप्रियता मिळाली होती. मात्र त्यानंतर राजश्री लांडगे फारशा चित्रपटांमध्ये दिसल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी चित्रपटसृष्टी सोडली का, असा […]

Filed Under: entertainment

माधुरी दीक्षितने अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपटात एकत्र काम का केलं नाही? अनेक वर्षानंतर समोर आलं मोठं कारण

June 1, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमधील दोन दिग्गज कलाकार म्हणजे अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित. दोघांनीही आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. मात्र, इतक्या मोठ्या कारकिर्दीनंतरही या दोघांनी एकत्र प्रमुख भूमिकेत कोणताही चित्रपट केलेला नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये आजही हा प्रश्न चर्चेचा विषय ठरतो. माधुरी दीक्षितने अमिताभ बच्चन आणि गोविंदाच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटात छोटासा […]

Filed Under: entertainment

कतरिना पुढं दिशा पाटनी फेल, ‘ऊंचा लंबा कद’च्या नवीन वर्जन रिलीज, गाणं पाहून चाहते नाराज

June 1, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ गेल्या काही काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी तिची लोकप्रियता आजही कायम आहे. दरम्यान, आगामी ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटातील ‘ऊंचा लंबा कद फॉरएव्हर’ हे गाणे प्रदर्शित झाले असून, या गाण्याने प्रेक्षकांना पुन्हा एकदा जुन्या आठवणींमध्ये नेले आहे. विशेष म्हणजे, गाण्याच्या शेवटी अभिनेता अक्षय कुमारने कतरिनाची घेतलेली आठवण सध्या सोशल […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 252
  • Page 253
  • Page 254
  • Page 255
  • Page 256
  • Interim pages omitted …
  • Page 285
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • उदयपूर मान्सून ट्रॅव्हल: हिरवेगार डोंगर आणि ढगांची जुगलबंदी अनुभवण्यासाठी 5 खास ठिकाणे
  • एकाच हायवेवर वेगवेगळ्या ठिकाणी का असते ‘स्पीड लिमिट’? जाणून घ्या यामागचे रंजक गणित
  • टोयोटाची बाजारात मोठी घोषणा; ‘Urban Cruiser Hyryder’ चे शानदार ‘Aero Black Edition’ लाँच
  • ‘विनफास्ट’चा धमाका; कारनंतर आता भारतात आणणार जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर, डिझाईन पेटंट फायनल
  • Amravati : आरोग्यमंत्री आबिटकरांचा मृत बालकांच्या पालकांशी संवाद, समिती स्थापन करण्याची घोषणा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in