• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

कान्समधील लूकवरून ऐश्वर्या रायची खिल्ली उडवणाऱ्यांना माधुरी दीक्षितने सुनावलं; म्हणाली ‘कपडे अन् वय..’

June 1, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन जोपर्यंत रेड कार्पेटवर येत नाही, तोपर्यंत जगप्रसिद्ध ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ परिपूर्ण वाटत नाही, असं अनेकदा म्हटलं जातं. यावर्षीही चाहते ऐश्वर्याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ऐश्वर्या या अत्यंत प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात पोहोचली. यावेळी तिच्या लूकची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. मात्र काहींनी तिला ट्रोलसुद्धा केलं. याप्रकरणी आता माधुरी दीक्षितने ट्रोलर्सना सुनावलं […]

Filed Under: entertainment

लता दीदींशी व्हायची तुलना, गोड गळ्याच्या सुमन कल्याणपूर यांची अजरामर गाणी कोणती ?

June 1, 2026 by admin Leave a Comment

ख्यातनाम गायिका सुमन कल्याणपूर यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी वृद्धापकालाने निधन झाले आहे. गानकोकीळा लता मंगेशकर यांच्या आवाजाची सुमन कल्याणपूर यांच्या आवाजाची तुलना नेहमी केली जायची, इतका त्यांचा आवाज हुबेहुब होता. त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपट सुष्टीत अनेक अजरामर गाणी गायली आहेत. मुळच्या बंगालच्या असणाऱ्या सुमन कल्याणपूर यांचा जन्म आजच्या बांगलादेशची राजधानी ढाक्का येथील भवानीपूर […]

Filed Under: entertainment

सुमन कल्याणपूर यांचं हे गाणं 7 वर्षे झालं रिजेक्ट, रिलीज होताच बनलं ब्लॉकबस्टर; आजही थिरकतात लोक

May 31, 2026 by admin Leave a Comment

ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन झाले आहे. त्यामुळे त्यांच्या ब्लॉकबस्टर गाण्यांची चर्चा इंटरनेटवर सुरू झाली आहे. सुमन कल्याणपूर यांचं असं एक गाणं आहे जे सुरुवातीला नाकारण्यात आलं होतं, मात्र नंतर ते सुपरहिट ठरले. मोठमोठ्या स्टार्सनी हे गाण आपल्या चित्रपटात घेण्यास नकार दिला. सुमन कल्याणपूर यांच्यासह हे गाणं मोहम्मद रफी यांनी गायलेले आहे. त्या काळात […]

Filed Under: entertainment

भोंदू खरातची भूमिका किरीट सोमय्यांना मिळणार का? सुषमा अंधारेंनी डिवचले

May 31, 2026 by admin Leave a Comment

लिंगपिसाट अशोक खरातच्या कारनाम्यांनी संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. खरातच्या या कारनाम्यांची संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे. तो सध्या तुरुंगात असून त्याच्यावर कोर्टात खटले भरण्यात आले आहेत. खरातने महिलांचं लैंगिक शोषण करतानाच भोंदूगिरीच्या माध्यमातून करोडोची मायाही जमवली आहे. त्याच्या भक्त संप्रदायात सामान्य माणसंच नव्हे तर राजकारणी आणि सेलिब्रिटीही होते. त्याने या सर्व लोकांना गंडवल्याचं सांगितलं […]

Filed Under: entertainment

लिंगपिसाट खरातवरील सिनेमात ठाकरे गटाच्या बड्या महिला नेत्याचीही भूमिका, अभिनेत्रीचा मोठा खुलासा

May 31, 2026 by admin Leave a Comment

नाशिकच्या भोंदू खरातच्या काळ्या कारनाम्यांनी संपूर्ण राज्याला हादरा बसला होता. खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे, तसेच त्यांने भोंदूगिरी करून आणि आर्थिक गैरव्यव्हार करून अमाप संपत्ती कमावल्याचे समोर आले आहे. सध्या खरातची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. अशातच आता खरातच्या काळ्या कारनाम्यांवर आगामी काळात चित्रपट येणार आहे. महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स असं या […]

Filed Under: entertainment

मालिका विश्वातून थेट रंगभूमीवर; ‘आता थांबवायचं कसं?’ मधून ऐश्वर्या शेटेचे दमदार पदार्पण

May 31, 2026 by admin Leave a Comment

मालिकांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलेली लाडकी अभिनेत्री ऐश्वर्या शेटे आता एका नव्या प्रवासाला सज्ज झाली आहे. प्रवीण भोसले, समृद्धी तांबे, गंधाली कुलकर्णी, सुनंदा काळुसकर आणि भरत नारायणदास ठक्कर हे पाच ताकदीचे आणि दिलदार निर्माते या नाटकासाठी एकत्र आले आहेत. दिग्दर्शक संदीप दंडवते यांच्या ‘आता थांबवायचं कसं?’ या नाटकाच्या निमित्ताने ऐश्वर्या व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवत आहे. […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 253
  • Page 254
  • Page 255
  • Page 256
  • Page 257
  • Interim pages omitted …
  • Page 284
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • विरोधकांना महिला आरक्षण 2034 पर्यंत रेटून न्यायचंय; देवेंद्र फडणवीस यांचा खळबळजनक आरोप
  • सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत…केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं!
  • पती अन् सासूने टॉयलेट क्लीनर पाजल्याचा आरोप अन् व्हेंटिलेटरवर झुंज, विवाहीतेचा अखेर मृत्यू
  • रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; सुषमा आंधारेंसह 19 जणांवर गुन्हा दाखल! लवकरच…
  • Sugar Price Today : दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in