अशा चित्रपटांमध्ये एक अशी कथा असते जी कुटुंब, अंतर्मनातील संघर्ष आणि नवीन आव्हानांभोवती फिरते. यात प्रेक्षकांना एक काल्पनिक जग दाखवले जाते, जिथे वेगवेगळ्या समुदायांमध्ये आपसातील संघर्ष असतो. मुख्य भूमिका साकारणारे आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक मोठ्या अडचणीचा सामना करतात. कथानकात भावनिक क्षणांसोबतच मोठे-मोठे अॅक्शन सीन्सही असतात, ज्यामुळे पाहण्याचा अनुभव अधिक मजेदार होतो. असे चित्रपट केवळ […]
entertainment
90 ची टॉप अभिनेत्री, एकेकाळी सौंदर्यामुळे झाली ट्रोल, पण नंतर बनली बॉक्स ऑफिस क्वीन, तिच्या नावामुळे चित्रपट व्हायचा हिट
90 च्या दशकातील बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेल्या करिश्मा कपूर आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. 1974 मध्ये मुंबईत कपूर कुटुंबात जन्मलेल्या करिश्माने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि पुढे ती हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री बनली. कपूर घराण्यातील महिलांनी चित्रपटांत काम करू नये अशी परंपरा असतानाही करिश्माने अभिनय क्षेत्राची निवड केली. […]
अहंकारामुळे अजय देवगण-करिश्मा कपूरचा हा चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही, निर्मात्यांचं झालं मोठं नुकसान
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा कपूर आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. तिने तिच्या कारकिर्दीत अनेक हिट, सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. 90 च्या दशकात करिश्मा कपूरचे नाव बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक म्हणून घेतले जात होते. मात्र, तिच्या कारकिर्दीत एक असा चित्रपट आला जो मोठ्या अपेक्षांनंतरही कधीच प्रदर्शित होऊ शकला नाही. या चित्रपटात तिच्यासोबत अजय […]
‘गरीब बापाने काय करायचं?’ निखिल चव्हाणला लग्नात सासऱ्यांनी दिली महागडी गाडी? फोटोवरून संतापले नेटकरी
'कारभारी लयभारी' या मालिकेतील अभिनेत्री अनुष्का सरकटे आणि अभिनेता निखिल चव्हाण यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. नुकताच त्यांचा साखरपुडाही थाटामाटात पार पडला. अनुष्का आणि निखिलने इन्स्टाग्रामवर या कार्यक्रमाचे फोटो पोस्ट केले आहेत. मात्र त्यातील एका फोटोवरून नेटकऱ्यांनी टीका केली आहे. या फोटोमध्ये अनुष्का आणि निखिल हे एका नव्याकोऱ्या आणि अत्यंत महागड्या कारच्या बाजूला उभे असल्याचं […]
14 वर्षांनंतर सीक्वेल; पुन्हा लव्ह ट्रँगल हिट, 5 दिवसांत गाठला कमाईचा जादुई आकडा
जवळपास 14 वर्षांपूर्वी म्हणजेच 2012 मध्ये सैफ अली खान, दीपिका पादुकोण आणि डाएना पेंटी यांचा 'कॉकटेल' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. लव्ह ट्रँगलची कथा सांगणारा हा चित्रपट त्यावेळी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. यातील गाणी आजही तुफान हिट आहेत. आता 14 वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रदर्शित झाला आहे. शाहिद कपूर, क्रिती सनॉन आणि रश्मिका मंदाना […]
Ghabadkund : ‘राजा शिवाजी’ सिनेमानंतर मराठी सिनेविश्वात ‘अच्छे दिन’, ‘घबाडकुंड’ची 5 दिवसांत बक्कळ कमाई
Ghabadkund Box Office Collection : सस्पेंस थ्रिलर मराठी ‘घबाडकुंड’ सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला तेव्हापासूनच प्रेक्षक सिनेमाच्या प्रतिक्षेत होते. अखेर ‘घबाडकुंड’ सिनेमा 19 जून रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आणि प्रदर्शित होताच सिनमाने बक्कळ कमाई करण्यास सुरुवात कलेली आहे. प्रेक्षकांकडून देखील सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे… सिनेमात संदीप पाठक, देवदत्त नागे, शशांक शेंडे, प्राजक्ता हनमघर यांसारख्या […]