• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

90च्या दशकातील ते गाणे…थेट पंतप्रधानांनीच तयार करण्याचे दिले होते आदेश, गल्ली-गल्लीत वाजलं, आज ही टॉप ट्रेंडमध्ये

June 25, 2026 by admin Leave a Comment

त्या काळात रेडिओ आणि टीव्ही हे मनोरंजन आणि बातम्या जाणून घेण्याचे मुख्य साधन होते. यामुळे हा खास संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वारंवार टीव्ही आणि रेडिओवर वाजवला जायचा. सकाळी जेव्हा हे गाणे लोकांच्या कानात पडायचे, तेव्हा मुलांच्या मनात अभ्यासाबद्दल नवीन उत्साह आणि जोश जागृत होत असे. खेड्यांपासून शहरांच्या गल्ल्यांपर्यंत सर्वत्र या गाण्याची धूम माजलेली असे. खरं तर, […]

Filed Under: entertainment

मी बोललो तरी पंगा, शांत राहिलो तरी..; रजनीकांत यांनी बोलून दाखवली मनातली खदखद

June 25, 2026 by admin Leave a Comment

सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘धर्मन’ या आगामी चित्रपटाची नुकतीच घोषणा झाली. या चित्रपटाची निर्मिती कमल हासन करत आहेत. या चित्रपटाच्या घोषणेनिमित्त आयोजित कार्यक्रमात रजनीकांत यांच्यासोबत कमल हासन आणि दिग्दर्शक अश्वथ मारिमुथुसुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमात रजनीकांत असंकाही म्हणाले, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. मी आता माध्यमांसमोर काहीही मोकळेपणे बोलण्यास कचरतो, असं ते स्पष्ट म्हणाले. इतकंच […]

Filed Under: entertainment

आरारारा खतरनाक.. प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद 2’ने कमावला तब्बल इतका नफा

June 25, 2026 by admin Leave a Comment

‘देऊळ बंद 2’ने ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाला मागे टाकावं, अशी माझी इच्छा नाही, असं वक्तव्य दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे यांनी केलं होतं. मात्र नफा कमावण्याच्या दृष्टीने या चित्रपटाने रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाला मागे टाकलं आहे. बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांची एकमेकांशी टक्कर होत असली तरी सध्याचं चित्र अत्यंत सकारात्मक असल्याचं दिसतंय. कारण ‘राजा शिवाजी’, […]

Filed Under: entertainment

थोडीतरी लाज बाळग, तुझ्या मुलाला काय तोंड दाखवणार? शिक्षणमंत्र्यांच्या भेटीनंतर आर. माधवनवर चिडले नेटकरी

June 25, 2026 by admin Leave a Comment

मंगळवारी 23 जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण झालं. यावेळी अभिनेता आर. माधवनलाही पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान त्याने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्याच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. आर. माधवनला भारतीय चित्रपटसृष्टीतील त्याच्या उत्कृष्ट आणि अमूल्य योगदानाबद्दल पद्मश्री […]

Filed Under: entertainment

Ketan Agarwal Murder Case : ‘मुलीलाही संपवा आता..’, केतन अग्रवाल मर्डर केसवरून भडकली अभिनेत्री

June 25, 2026 by admin Leave a Comment

पुण्यातील केतन अग्रवालच्या मृत्यूने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करत असताना या 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला; डोंगरावरून पाय घसरून खाली पडल्याने त्याचा जीव गेला. सुरुवातीला ही घटना म्हणजे अपघाती मृ्त्यू मानली जात होती, मात्र नंतर या केसमध्ये मोठा ट्विस्ट आला. केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिने तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्या […]

Filed Under: entertainment

प्रेग्नंसीबाबत अखेर समंथाकडून खुलासा; म्हणाली “आता मला थोडा ब्रेक..”

June 25, 2026 by admin Leave a Comment

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने अखेर तिच्या प्रेग्नंसीच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तिच्या गरोदरपणाची चर्चा होती. अखेर आता तिनेच त्यावर मौन सोडत चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली आहे. 39 वर्षीय समंथा लवकरच आई होणार आहे आणि पुढील काही दिवसांत मॅटर्निटी ब्रेक घेणार असल्याचंही तिने जाहीर केलं आहे. ‘मा […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 190
  • Page 191
  • Page 192
  • Page 193
  • Page 194
  • Interim pages omitted …
  • Page 287
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • डोळ्यातून अश्रूच्या धारा, कोणी जोडले हात, कुणाचा संताप, आदिवासी विद्यार्थ्याची प्रकृती खालावली, सरकार हस्तक्षेप करणार?
  • CID बंद होण्यामागे अंतर्गत राजकारण? दयाचा धक्कादायक दावा; लता मंगेशकरांनी निर्मात्यांना घेतलं होतं फैलावर
  • Kangana Sharma : कास्टिंगच्या नावाखाली नको ती मागणी, अभिनेत्रीला आला हादरवणारा अनुभव
  • खूपच गोड दिसतेय.., पिवळ्या साडीमधील ही अप्सरा कोण? सौंदर्याने लावलं चाहत्यांना वेड
  • भारताने 500 धावांचा पल्ला कोणत्या संघाविरुद्ध सर्वाधिक वेळा गाठला आहे? जाणून घ्या एका क्लिकवर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in