• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

248 कोटींचा मालक असलेल्या अभिनेत्याने घेतली बागेश्वर बाबांची भेट; जमिनीवर बसून केली चर्चा

June 24, 2026 by admin Leave a Comment

करिअरमध्ये एका उंचीवर पोहोचल्यानंतरही अनेक सेलिब्रिटी अध्यात्म आणि समाजकार्याशी जोडून असतात. मानसिक शांती आणि समाधानासाठी ते विविध अध्यात्मिक गुरुंच्याही शरणी जातात. असाच एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता नुकताच बागेश्वर बाबा यांच्या दरबारात पोहोचला. या दोघांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सनातन मठात या अभिनेत्याने बागेश्वर बाबा यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. या भेटीदरम्यान […]

Filed Under: entertainment

पद्मभूषण स्वीकारताना अल्का याज्ञिक यांना हात धरून का न्यावं लागलं? प्रकृतीबद्दल स्वत:च केला खुलासा

June 24, 2026 by admin Leave a Comment

मंगळवारी 23 जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण पार पडलं. यावेळी विविध क्षेत्रातील 65 जणांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी प्रसिद्ध गायिका अल्का याज्ञिक यांचाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी चाहत्यांना त्यांच्या प्रकृतीविषयीही […]

Filed Under: entertainment

करीना कपूरचं थेट जसप्रीत बुमराहला चॅलेंज; क्रिकेटरने दिलेलं उत्तर वाचून तुम्हीही व्हाल खुश!

June 24, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री करीना कपूर सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. कधी स्वत:चे तर कधी पती- मुलांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच तिने इन्स्टा स्टोरीमध्ये मोठा मुलगा तैमुरसोबत क्रिकेट खेळतानाचा एक फोटो पोस्ट केला. त्यावर मजेशीर कॅप्शन लिहित तिने भारतीय क्रिकेट टीमचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला चॅलेंज केलं. करीना कपूरच्या या चॅलेंजला आता बुमराहने […]

Filed Under: entertainment

शशांक केतकरची लोकप्रिय मालिका 4 वर्षांनंतर घेतेय प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीची भावूक पोस्ट

June 24, 2026 by admin Leave a Comment

स्टार प्रवाह वाहिनीवर नुकतंच आठ नव्या मालिकांची घोषणा झाली. वाहिनीवरील काही जुन्या मालिकांची जागा या नवीन आठ मालिका आणि कार्यक्रम घेणार आहेत. अशातच गेल्या चार वर्षांपासून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारी मालिकासुद्धा निरोप घेणार असल्याचं कळतंय. नुकतेच या मालिकेने 1400 भाग पूर्ण केले होते. इतका मोठा पल्ला गाठल्यानंतर आता अचानक ही मालिका बंद होणार आहे. या […]

Filed Under: entertainment

Eetha : तमाशा फडातच प्रसूती, दगडाने ठेचली नाळ; कोण होत्या विठाबाई नारायणगावकर?

June 24, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘ईठा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यावर आधारित आहे. ‘छावा’ फेम लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून टीझरमधील श्रद्धाच्या लूकने आणि एकंदर कथेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या टीझरनंतर विठाबाई नारायणगावकर यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘ईठा’ […]

Filed Under: entertainment

Video : अलका याज्ञिक यांची खालावलेली प्रकृती, पद्मभूषण स्वीकारताना नीट चालताही येईना, व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत

June 24, 2026 by admin Leave a Comment

Video : प्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना राष्ट्रपती भवनात ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.. अलका याज्ञिक यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘पद्मभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. 16 हून अधिक भाषांमध्ये 2 हजारांपेक्षा अधिक गीते गाऊन त्यांनी भारतीय संगीत क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे. पण जेव्हा अलका याज्ञिक पुरस्कार स्वीकारत होत्या, तेव्हा अनेकांचं लक्ष फक्त त्यांच्या पुरस्कारावर […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 191
  • Page 192
  • Page 193
  • Page 194
  • Page 195
  • Interim pages omitted …
  • Page 286
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
  • काय सांगता? 50 किलो कांदा खरेदी केल्यास पोलीस उचलून नेणार? नियमाने कुणाला फुटला घाम
  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
  • कसोटी मालिकेत मानवने मॅजिक बॉलवर काढली प्रभात जयसूर्याची विकेट, सुथारच्या चेंडूचं सत्य काय?
  • Lucky Zodiac Signs 2026: रक्षाबंधनपर्यंत या ३ राशींना मिळू शकतो जबरदस्त धनलाभ, बुध ग्रहाकडून मिळेल शुभ परिणाम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in