जगप्रसिद्ध अमेरिकन पॉप स्टार टेलर स्विफ्ट सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. विविध आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, टेलर स्विफ्ट आणि तिचे दीर्घकाळचे प्रियकर तसेच मंगेतर ट्रॅव्हिस केल्सी लवकरच विवाहबंधनात अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप दोघांकडूनही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. माध्यमांतील दाव्यांनुसार, या सेलिब्रिटी जोडप्याचा विवाहसोहळा न्यूयॉर्कमधील […]
entertainment
2026 चा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, केली फक्त 1.85 कोटींची कमाई, OTT वर येताच आला ट्रेंडिगमध्ये
2026 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गिन्नी वेड्स सनी 2’ या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. अविनाश तिवारी आणि मेधा शंकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा थिएटरमधील प्रवास फारच अल्पकाळ टिकला. सुमारे 16 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात केवळ 1.85 कोटी रुपयांची कमाई केली, तर भारतीय बॉक्स ऑफिसवर त्याचे निव्वळ […]
अल्का याज्ञिक व्हिलचेअरवर; या दुर्मिळ आजारामुळे थेट श्रवण क्षमतेवर परिणाम
ज्येष्ठ गायिका अल्का याज्ञिक यांना मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मभूषण हा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांना एका व्यक्तीच्या मदतीने मंचापर्यंत नेण्यात आल्याचं पहायला मिळालं. कार्यक्रमानंतरही अल्का व्हीलचेअरवर दिसल्या होत्या. त्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली. गेल्या काही वर्षांपासून अल्का पार्श्वगायनात सक्रिय नाहीत. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी […]
Karisma Kapoor : लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याने लावली बोली, सासूकडून छळ… करिश्माच्या वैवाहिक आयुष्यातील असह्य वेदना
Karisma Kapoor : अभिनेत्री करिश्मा कपूर हिने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. 90 च्या दशकात तर करिश्मा हिने सर्व लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्रींना मागे टाकत, इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख भक्कम केलेली. आज करिश्मा बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. एक काळ असा देखील होता जेव्हा करिश्मा तिच्या प्रोफेशनल […]
“याला मारू नका, हा एव्हिडन्स आहे..”; उज्ज्वल निकम यांच्यावर आधारित सिनेमाचा जबरदस्त टीझर
अभिनेता राजकुमार राव चौकटीबाहेरच्या भूमिका साकारण्यासाठी ओळखला जातो. त्याच्या आगामी ‘प्रहार : द उज्ज्वल निकम स्टोरी’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीझरमधील राजकुमारच्या भूमिकेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. भारताचे प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात राजकुमारने त्यांची भूमिका साकारली आहे. उज्जव निकम यांनीच दहशवादी कसाबला फाशीची शिक्षा मिळवून […]
50 वर्षांपूर्वीचं प्रचंड रोमँटिक गाणं, जे नवीन प्रेमात पडलेल्या लोकांचं बनलं आवडतं, आजही प्रचंड सुपरहिट
जुन्या हिंदी चित्रपटांतील गाणी आजही कायम असून 1970 च्या दशकातील अनेक गाणी आजच्या पिढीलाही तितकीच भावतात. त्या काळातील गाण्यांमध्ये असलेली साधी, भावपूर्ण शब्दरचना आणि मधुर संगीत यामुळे ही गाणी केवळ मनोरंजनापुरती मर्यादित राहिली नाहीत तर ती लोकांच्या आयुष्याचा आणि आठवणींचा अविभाज्य भाग बनली. अशाच अजरामर प्रेमगीतांपैकी एक म्हणजे ‘हम दोनों दो प्रेमी दुनिया छोड़ चले’ […]