अत्यंत कमी बजेटमध्ये बनलेल्या एका सायकोलॉजिकल हॉरर थ्रिलर चित्रपटाची सध्या जगभरात जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे एका 26 वर्षांच्या युट्यूबरने हा चित्रपट बनवला आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘ऑब्सेशन’. या चित्रपटाला आयएमडीबीवर (IMDb) दहा पैकी 8.2 अशी दमदार रेटिंग मिळाली आहे. करी बार्कर दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले आहेत. आता प्रेक्षक या […]
entertainment
घटस्फोटानंतर ईशा देओलच्या आयुष्यातून रोमान्सच हरवला; म्हणाली “चुका होतात पण..”
ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मोठी मुलगी ईशा देओलने 2024 मध्ये पती भरत तख्तानीला घटस्फोट दिला. लग्नाच्या अकरा वर्षांनंतर हे दोघं विभक्त झाले होते. घटस्फोटानंतर दोन्ही मुलींचं संगोपन हे दोघं मिळून करत आहेत. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ईशा तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. घटस्फोटानंतर आयुष्यात रोमान्स आणि प्रेमाची कमतरता जाणवत असल्याची […]
‘राजा शिवाजी’, ‘देऊळ बंद’नंतर या रहस्यमयी चित्रपटाची तगडी कमाई; 6 दिवसांत 61% बजेट वसूल
आशयघन आणि उत्तम अभिनय असलेल्या मराठी चित्रपटांना थिएटरमध्ये शोज मिळतात आणि प्रेक्षकसुद्धा तिकिटबारीवर गर्दी करतात, हे गेल्या काही महिन्यांत सिद्ध झालं आहे. ‘राजा शिवाजी’, ‘देऊळ बंद 2’, ‘तुंबाडची मंजुळा’ यांसारख्या चित्रपटांनंतर आता ‘घबाडकुंड’ थिएटरमध्ये प्रेक्षकांना खेचून आणतंय. गेल्या काही महिन्यांपासून मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ सुरू आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कारण या चित्रपटांच्या कमाईचे आकडेच […]
दिग्गज अभिनेत्रीसोबत कास्टिंग काऊचची भयंकर घटना, कित्येक दिवस फार्महाऊसवर…कशी झाली फसवणूक?
Farhana Bhatt Casting Couch : बॉलिवुड हे मोठं मृगजळ आहे. हिरोईन बनवतो अशा भुलथापा देत आतापर्यंत अनेक तरुणींसोबत इथे मोठे मोठे स्कॅम झालेले आहेत. काही तरुणींना तर कास्टिंग काऊचलाही सामोरे जावे लागले आहे. सध्या अशाच एका अभिनेत्रीचा कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव समोर आला आहे. या अभिनेत्रीचे नाव फरहाना भट्ट असे आहे. ही अभिनेत्री लवकरच खतरों […]
समंथाने सर्वांसमोर थेट साधला सवतीवर निशाणा? नात्यांबद्दल मोठं वक्तव्य, सर्वत्र व्हायरल होतोय अभिनेत्रीचा Video
झगमगत्या विश्वात एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या चार वर्षांनंतर त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर समंथा हिने अनेकदा नात्यांवर वक्तव्य केलं आहे. आता देखील अभिनेत्रीने रिलेशनशिपवर मोठं वक्तव्य केलं आहे. हैदराबादमध्ये आगामी ‘मा […]
याला म्हणायचं डोकं, वडिलांचे ते 3 शब्द ऐकून मुलाने बनवले चित्रपट, ठरले ब्लॉकबस्टर
बॉलिवूडमध्ये दरवर्षी शेकडो चित्रपट प्रदर्शित होतात. काही चित्रपट प्रदर्शित होताच मोठी चर्चा निर्माण करतात, परंतु काही दिवसांनंतर ते प्रेक्षकांच्या स्मरणातून हरवून जातात. मात्र काही चित्रपट असे असतात, जे अनेक वर्षांनंतरही तितक्याच प्रेमाने पाहिले जातात. टीव्हीवर लागले की आजही प्रेक्षक त्यांच्यासमोर खिळून बसतात. ‘हम आपके हैं कौन’, ‘हम साथ-साथ हैं’ आणि ‘विवाह’ हे त्याचे उत्तम उदाहरण […]