Aamir Khan : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खानने आपल्या 38 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याच्या नावावर बॉक्स ऑफिसवरील अनेक विक्रम आहेत. त्यापैकी 2014 मध्ये प्रदर्शित झालेला ‘पीके’ हा चित्रपट प्रचंड गाजला. केवळ भारतातच नाही तर जगभरात या चित्रपटाने विक्रमी कमाई करत तब्बल 831 टक्के नफा मिळवला […]
entertainment
166 वर्ष जुने गाणे, धुन चोरून थेट 2011 मध्ये ठरलं प्रचंड सुपरहिट,आजही ऐकलं तरी भरत नाही मन
भारतीय चित्रपट संगीताची ओळख संस्कृती, लोकसंगीतातील धून आणि आंतरराष्ट्रीय सुरांचा स्वीकार करणाऱ्या संगीतशैलीसाठी राहिली आहे. राज कपूर यांच्या गाण्यावर रशियन संगीताचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. पप्पी लाहिरी यांनी पाश्चात्य संगीत भारतात आणले. 2011 मध्ये एका अशा प्रयोगाने संगीतप्रेमींना थक्क केले, तो म्हणजे दिग्दर्शक आणि संगीतकार विशाल भारद्वाज यांच्या 7 खून माफ या चित्रपटातील “डार्लिंग… आँखों […]
हे गाणं ऐकताच अनेकजण आपोआप धरतात ठेका, 44 वर्षांपासून भारतासह इतर देशांमध्ये देखील लोकप्रिय
बॉलिवूडमधील अनेक चित्रपट आणि त्यांची गाणी भारतासह जगभरात लोकप्रिय झाली आहेत. मात्र काही गाणी अशी असतात, जी केवळ सुपरहिट ठरत नाहीत, तर संपूर्ण पिढीची ओळख बनतात. 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डिस्को डान्सर’ चित्रपटातील ‘I Am A Disco Dancer’ हे असेच एक अजरामर गाणं आहे. या गाण्याने केवळ भारतातच नाही तर पाकिस्तान, चीन, रशिया आणि अनेक […]
त्यात काय खास होतं? ‘सैय्यारा’च्या यशावर अक्षय कुमार स्पष्टच बोलला, “फक्त नशिबाने..”
अभिनेता अक्षय कुमारचा ‘वेलकम टू द जंगल’ हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. अहमद खानने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून बॉक्स ऑफिसवर त्याला दमदार प्रतिसाद मिळतोय. अक्षय सध्या अहमदसोबतच चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसतोय. यानिमित्त नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो एखादा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होण्याच्या कारणांविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. हल्ली कोणता चित्रपट हिट होईल, याचा […]
कॉमेडियन समय रैना प्रसिद्ध अभिनेत्रीला करतोय डेट! दोघांचे खास फोटो पाहून व्हाल अवाक्
कॉमेडिय समय रैना आता त्याच्या कॉमेडीमुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर समय याचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत, फोटोमध्ये समय एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत दिसत आहे. फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, अभिनेत्रीला समय डेट करत आहे. फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी पोस्टवर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. […]
कधी अश्लील डान्स, तर कधी ‘भाभी पॉर्न…’, Bigg Boss विनर गौरव खन्नाची बायको वादाच्या भोवऱ्यात, लवकरच होणार घटस्फोट
‘बिग बॉस 19’चा विजेता आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेता गौरव खन्नाची बायको आकांशा चमोला हिने ‘लॉक अप सिझन 2’ शोच्या सुरुवातीलाच खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. गौरव याच्यासोबत लवकरच घटस्फोट होणार असं आकांशा हिने सांगितलं आहे. दोघे गेल्या एक वर्षापासून विभक्त राहत आहेत. एवढंच नाही तर, ‘आमच्या नात्यात आता पती – पत्नीसारखं काहीही राहिलं नाही…’ […]