झी मराठी वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेतील अभिनेत्री दिव्या पुगावकर आणि मेघन जाधव ही जोडी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. या मालिकेत दोघं जयंत आणि जान्हवीच्या भूमिकेत आहेत. जयंत त्याची पत्नी जान्हवीचा खूप मानसिक छळ करतो. त्याची पझेसिव्ह वृत्ती प्रेक्षकांनाही खूप खटकते. तर दिव्या साकारत असलेली जान्हवी ही खूप साधी आणि सोज्वळ असते. पतीच्या छळाला […]
entertainment
ही अभिनेत्री तब्बल 20 वेळा सलमानच्या हातावर थुंकली; तरीही भाईजान…, नेमकं काय घडलं?
अभिनेता सलमान खानचा बॉलिवूडमध्ये प्रचंड दबदबा आहे. मात्र तरी देखील तो डाऊन टू अर्थ असल्याचं पहायला मिळतंय. अनेकदा त्याने आपल्या कृतीमधून ते सिद्ध देखील केलं आहे. गरजू व्यक्तीला मदत लागली तर सलमान खान मदतीसाठी लगेचच हजर असतो. एवढी प्रसिद्धी मिळून देखील सलमान खान हा किती डाऊन टू अर्थ आहे, याचं एक उदाहारण सलमान खानसोबत ‘बजरंगी […]
‘शाहरुखवर इतकं प्रेम होतं की बहिणीची भूमिका नाकारली’, 31 वर्षांनंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा
बॉलिवूडचा ‘किंग खान’ म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान आजही लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतो. त्याच्या अभिनयाची, व्यक्तिमत्त्वाची आणि मोहक शैलीची भुरळ केवळ प्रेक्षकांनाच नाही तर अनेक अभिनेत्रींनाही पडली होती. अशाच एका अभिनेत्रीने तब्बल 31 वर्षांनंतर एक रंजक आणि धक्कादायक किस्सा उघड केला आहे. शाहरुखच्या प्रेमात इतकी वेडी झालेली ही अभिनेत्री त्याची ऑनस्क्रीन बहीण बनण्यास तयारच […]
31 वर्षांपूर्वीच्या सुपरहिट गाण्याची पाकिस्तानने केली कॉपी, गाणं ऐकून चाहत्यांनी व्यक्त केला संताप
बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय आणि अजरामर आवाजांपैकी एक म्हणजे अलका याज्ञनिक. 90 च्या दशकात त्यांनी गायलेल्या असंख्य गाण्यांनी संगीतप्रेमींवर जादू केली. त्यापैकीच एक म्हणजे करण अर्जुन या चित्रपटातील ‘मुझको राणा जी माफ करना’ हे गाणे. आजही लग्नसमारंभ आणि विविध कार्यक्रमांमध्ये हे गाणे तितक्याच उत्साहाने वाजवले जाते. मात्र, या गाण्याची लोकप्रियता भारतापुरती मर्यादित राहिली नाही. पाकिस्तानमध्येही हे […]
मी इस्लाम कबूल करते, आमीर खानशी लग्न करायला तयार, राखी सावंत हे काय बोलून गेली?
Rakhi Sawant And Aamir Khan : राखी सावंत की अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. ती कधी कुठल्या विषयावर काय प्रतिक्रिया देईल हे सांगता येत नाही. तिचा फॅशन सेन्स, तिचे कपडे हेसुद्धा नेहमीच चर्चेचा विषय असतात. आतापर्यंत तिने अनेक रियालिटी शोमध्ये भाग घेतलेला आहे. सोशल मीडियावर तिचे लाखोंनी फॉलोअर्स आहेत. दरम्यान याच राखी सावंतने दिग्गज […]
लाखोंच्या पगाराची नोकरी नाकारली, एका शोने बदललं नशीब, बनला टीव्हीचा सुपरस्टार
सध्या सोशल मीडियापासून ते मनोरंजन विश्वापर्यंत अभिनेता गौरव खन्ना आणि त्याची पत्नी आकांक्षा चमोला यांच्या वैवाहिक आयुष्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आकांक्षाने एका राष्ट्रीय दूरचित्रवाणी कार्यक्रमात दोघे गेल्या वर्षभरापासून वेगळे राहत असल्याचे सांगत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मात्र, त्यांनी स्पष्ट केले की या निर्णयामागे कोणताही वाद, कटुता नाही आणि दोघांमध्ये आजही परस्पर आदर कायम आहे. […]