• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

रावणाची गुहा, अशोक वाटिका.. ‘वाँटेड’ फेम अभिनेत्याने दाखवली श्रीलंकेतील आश्चर्यकारक दृश्ये

June 29, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड चित्रपटांमध्ये खतरनात व्हिलेन साकारणारा अभिनेता प्रदीप काबरा सध्या श्रीलंकेत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या ट्रिपदरम्यान त्याने ‘रामायण’ या पौराणिक कथेशी संबंधित काही ठिकाणांना भेट दिली. रावणाची लंका, सीता मातेला ज्याठिकाणी कैद केलं होतं.. अशा सर्व ठिकाणी पोहोचून त्याने चाहत्यांना तिथले व्हिडीओ दाखवले. लाखो वर्षांनंतर आता रावणाची लंका कशी आहे, तिथली दृश्ये कशी आहेत आणि […]

Filed Under: entertainment

बर्थडेसाठी अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसह गाठली दुबई, पण डायरेक्ट हॉस्पिटलमध्येच.. नेमकं काय घडलं ?

June 29, 2026 by admin Leave a Comment

Jasmine Bhasin Hospitalised : लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री जस्मिन भसीन हिचा नुकताच वाढदिवस झाला. 28 जून रोजी तिने 36 वा वाढदिवस साजरा केला; या निमित्ताने ती तिच्या पार्टनरसोबत दुबईला गेली होती. मात्र, आपण जे ठरवतो, दरवेळस तसंच घडतं असं नाही ना.. जस्मिनच्या बाबतीतही तसंच काहीस घडलं. कारण हा वाढदिवस जस्मिनसाठी एका वेदनादायी अनुभवात बदलला. वाढदिवसाचं सेलिब्रेशन […]

Filed Under: entertainment

‘बाई शारीरिकदृष्ट्या समाधानी नसेल तर…’ फिजिकल रिलेशनमुळे गौरव खन्नाचा मोडतोय 10 वर्षांचा संसार? घटस्फोटाबद्दल स्पष्टच बोललेली आकांक्षा

June 29, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता गौरव खन्ना आणि त्याची पत्नी, अभिनेत्री आकांक्षा चमोला यांच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. हे दोघेही 10 वर्षांच्या संसार आता मोडत आहे आणि घटस्फोट घेत आहेत. सध्या सुरू असलेल्या 'लॉकअप 2' या रिॲलिटी शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये आकांक्षाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल हे सांगून सगळ्यांच धक्का दिला. 'लॉकअप 2' या रिॲलिटी शोमध्ये बोलताना […]

Filed Under: entertainment

राष्ट्रपतींच्या आग्रहावरून लता मंगेशकरांनी गायले पहिले भोजपुरी गाणे, चित्रपट ठरला सुपरहिट

June 29, 2026 by admin Leave a Comment

भोजपुरी चित्रपटसृष्टीची सुरुवात करणाऱ्या पहिल्या चित्रपटातील पहिले गाणे आजही प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान टिकवून आहे. विशेष म्हणजे हे गाणे भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या आग्रहाखातर भारतरत्न लता मंगेशकर यांनी आपल्या बहिणी उषा मंगेशकर यांच्यासोबत गायले होते. हे गाणे केवळ सुपरहिटच ठरले नाही तर संबंधित चित्रपटानेही कमाईचे विक्रम मोडत भोजपुरी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद […]

Filed Under: entertainment

बॉलिवूडचे ते एव्हरग्रीन गाणे, यूपी-बिहारच्या मुलांमुळे झाले हिट, आजही ऐकताच येते डोळ्यात पाणी

June 29, 2026 by admin Leave a Comment

९० च्या दशकातील तरुणांसाठी दुःखी गाणी केवळ मनोरंजन नव्हती, तर त्यांच्या भावनांचा भाग बनली होती. कॉलेजच्या दिवसांचे पहिले प्रेम किंवा ब्रेकअपचे दुःख, प्रत्येक भावनेसाठी एक गाणे उपलब्ध होते. यामुळेच त्या काळातील अनेक गाणी आजही बसेस, ट्रक्स, चहाच्या दुकानांमध्ये आणि लोकांच्या प्लेलिस्टमध्ये सारखीच ऐकू येतात. काळ नक्कीच बदलला आहे, पण या गाण्यांची जादू आजही कायम आहे. […]

Filed Under: entertainment

मुंबई सोडून उत्तराखंडमध्ये राहतेय ही अभिनेत्री, दिलेत अनेक हिट चित्रपट, आता कशी दिसते?

June 29, 2026 by admin Leave a Comment

Bollywood Actress : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी शाहरुख खान, सलमान खान, गोविंदा यांच्यासह अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सध्या मात्र त्या मुंबईच्या धकाधकीच्या जीवनशैलीपासून आणि वाहतुकीच्या गर्दीपासून दूर उत्तराखंडमधील आपल्या गावी निवांत वेळ घालवत आहेत. त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर गावातील घर, शेती आणि कुटुंबासोबतचे काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. उत्तराखंडच्या […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 177
  • Page 178
  • Page 179
  • Page 180
  • Page 181
  • Interim pages omitted …
  • Page 288
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • दीड हजार परत घ्या, मी 3 हजार देते, लाडक्या बहिणीचा संताप; दुष्काळ झळांमुळे अश्रूही अनावर!
  • Monsoon: मान्सूनचे लवकरच टाटा-बाय बाय? यंदा लवकरच निरोप घेणार? सप्टेंबरमध्ये पावसामुळे नवीन टेन्शन
  • Friday Remedies: शुक्रवारी करा ‘हे’ 5 सोपे उपाय; माता लक्ष्मीच्या कृपेने दूर होईल पैशांची चणचण!
  • मोठी बातमी ! आता रूपाली चाकणकरांचं पुण्यात बार-रेस्टॉरंट, उद्घाटनाला बडे नेते, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • साखरेच्या साठेबाजीवर चाप लावण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in