छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अविका गौर हिने 'बालिका वधू' मालिकेतून घराघरात ओळख निर्माण केली. मात्र, यशाबरोबरच तिला अनेक अफवांचाही सामना करावा लागला. विशेष म्हणजे, ती बिनलग्नाची आई झाली असल्याच्या खोट्या चर्चांमुळे तिची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली होती. 'बालिका वधू'नंतर अविकाने 'ससुराल सिमर का' या मालिकेत अभिनेता मनीष रायसिंघनसोबत काम केले. या मालिकेदरम्यान दोघांच्या अफेअरच्या चर्चा […]
entertainment
पठानों से कहना, चौहान आ रहा है..; म्हणणाऱ्या अजय देवगणवर क्षत्रिय समाज नाराज; म्हणाले ‘राजकीय तमाशासाठी..’
नीरज यादव दिग्दर्शित ‘चौहान’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्याच्या काही दिवसांतच त्यावरून वाद निर्माण झाला आहे. अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटावर क्षत्रिय परिषदेनं आक्षेप घेतला आहे. या चित्रपटात राजपूत इतिहासाचा शस्त्र म्हणून वापर आणि राजपूत अस्मिता बळकावण्याच्या कथित प्रयत्नांवर या परिषदेनं सडकून टीका केली आहे. असे प्रयत्न निवडणुकीच्या किंवा वैचारिक हेतूंसाठी केले जातात, […]
Sanjay Dutt – Madhuri Dixit: रिलेशनशिपमध्ये असताना अचानक गायब झालेले संजय – माधुरी; पुढे जे झालं ते थक्क करणारं होतं
Sanjay Dutt – Madhuri Dixit : 90 च्या दशकातील सेलिब्रिटी आता त्यांच्या खासगी आयुष्यात आनंदी असले तरी, एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त त्यांच्या रिलेशनशिपच्या रंगायच्या… असंच काही अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यासोबत देखील झालं. माधुरी – संजय यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा आजही चाहत्यांमध्ये सुरु असतात. पण त्यांच्याबद्दल काही किस्से […]
Deool Band 2: अखेर ‘देऊळ बंद 2’ने उमटवली 100 कोटी रुपयांवर मोहोर; प्रवीण तरडेंची मोठी घोषणा
प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा विक्रम रचला आहे. या चित्रपटाने अवघ्या 39 दिवसांत कमाईचा 100 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली आहे. त्याचसोबत त्यांनी मोठी घोषणासुद्धा केली आहे. 21 मे 2026 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये […]
Kavya Maran : रजनीकांत यांची होणारी सून किती श्रीमंत? संपत्तीच्या बाबतीत तोडीस तोड
आयपीएलमधील 'सनराइजर्स हैदराबाद' टीमची मालकीण काव्या मारनच्या लग्नाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अनिरुद्ध रविचंदरशी ती लग्न करणार असल्याचं समजतंय. खुद्द अनिरुद्धचे मामा आणि अभिनेते वाय. जी. महेंद्रन यांनी या दोघांच्या लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या एक-दोन वर्षांपासून अनिरुद्ध हा काव्या मारनला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. […]
सलमानसोबत ब्रेकअपनंतर कशी होती ऐश्वर्याची अवस्था? 21 वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेक कलाकार सेटवर काम करताना एकमेकांच्या प्रेमात पडले. काहींचं नातं सेटवरून पुढे जात लग्नापर्यंतही पोहोचतं, तर काहींचं नातं फार काळ टिकू शकत नाही. असं असलं तरी इंडस्ट्रीत अशी अनेक जोडपं आहेत, ज्यांच्या नात्यांच्या चर्चा आजही होतात. अशीच एक जोडी म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या राय. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हम दिल दे चुके […]