Kiss Controversy : अभिनेते राम कपूर यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण ‘बडे अच्छे लगते हैं’ या मालीकेतील त्यांच्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पण मालिकेतील एक सीनमुळे सर्वत्र खळबळ माजली होती. मालिकेत राम कपूर आणि अभिनेत्री साक्षी तन्वर यांच्यावर तब्बल 17 मिनिटांचा किसिंग […]
entertainment
अंतिम सुनावणीच्या वेळीच नेहमी..; पॉर्नोग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टीच्या पतीची पोस्ट चर्चेत, 5 वर्षांपासून हेच सुरू..
Shilpa Shetty Husband Raj Kundra : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा गेल्या अनेक वर्षांपासून पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे चर्चेत आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात राज याला अनेक अडचणींचा सामना करावा लागलेला. 5 वर्ष जुन्या केसमध्ये राज याला तुरुंगवास देखील भोगावा लागलेला. पण अद्यापही या प्रकरणी राज याला न्याय मिळालेला नाही. आजही अभिनेत्री पती […]
बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेले हे 5 चित्रपट, कथेमुळे आजही प्रेक्षकांमध्ये आहेत सुपरहिट, लोक आवडीने बघतात
चित्रपटाचे यश बहुतेक वेळा त्याच्या बॉक्स ऑफिस कमाईवर मोजले जाते. मात्र, बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत जे प्रदर्शित झाल्यानंतर अपयशी ठरले, पण त्यांच्या दमदार कथा, उत्कृष्ट दिग्दर्शन, प्रभावी अभिनय आणि दर्जेदार संगीतामुळे कालांतराने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले. 1. अंदाज अपना अपना अंदाज अपना अपना हा आमिर खान आणि सलमान खान यांचा […]
अभिनेत्रीचा हट्ट अन् घडला इतिहास, 1947 चं गाणं ठरलं प्रचंड सुपरहिट, पण ओळख मिळाली कॉमेडियन म्हणून
Bollywood News : हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांचे नशीब एका गाण्याने पालटले आहे. मात्र, एक अशीही अभिनेत्री-गायिका होऊन गेली, जिने संधी मिळाली नाही तर समुद्रात उडी मारून जीव देईन, अशी थेट धमकीच एका नामवंत संगीतकाराला दिली होती. ही कलाकार म्हणजे उमा देवी. पुढे संपूर्ण देश त्यांना ‘टुनटुन’ या नावाने ओळखू लागला. 1947 साली प्रदर्शित झालेल्या ‘दर्द’ […]
‘लग्नानंतरही पार्टनरने चीट केले तर त्याला चूक समजू नका, लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचे खळबळजनक विधान
नेटफ्लिक्सवरील ‘लॉक अप’ या शोचा दुसरा सीझन चर्चेत आहे. या शोमधील स्पर्धकांमध्येही जोरदार वादविवाद सुरू आहेत. सध्या, राम कपूर आणि आकांक्षा चमोला यांच्यात लग्न, विश्वास आणि विश्वासघात यावर जोरदार वाद झाला. अभिनेता राम कपूर म्हणाले की, “जर एखाद्या जोडप्यात चुकून विश्वासघात झाला आणि त्यांना नात्याला दुसरी संधी द्यायची असेल, तर ते नाते संपवण्याचे कारण असू […]
सुपरस्टार हिरो, 13 वर्षांच्या मुलीचं भरदिवसा अपहरण! रिक्षात ओढलं, हॉटेलमध्ये नेलं अन्… पुढे थरकाप उडवणारं घडलं!
बॉलिवूडमध्ये ९० च्या दशकात दमदार अभिनयाने प्रसिद्धी मिळवणाऱ्या अभिनेत्याच्या जीवनात एक अशी घटना घडली, ज्याची आठवण काढताना आजही त्याच्या अंगावर काटा येतो. या अभिनेत्याच्या अवघ्या १३ वर्षांच्या मुलीचे भरदिवसा अपहरण झाले. मात्र, मुलीने प्रसंगावधान राखून स्वतःची सुटका करून घेतली. दीपक तिजोरी यांच्या कुटुंबावर १० मे २००९ रोजी मुंबईत भयावह प्रसंग ओढवला होता. त्या दिवशी दुपारी […]