अभिनेत्री आकांक्षा चमोला आणि अभिनेता गौरव खन्ना यांच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळाची बरीच चर्चा सुरू आहे. 10 वर्षांच्या संसारानंतर दोघंही वेगळं होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या. ‘लॉकअप 2’ या रिॲलिटी शोमध्ये आकांक्षा ही सहभागी झाली असून त्यातच तिने त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला होता. मी गौरवशी घटस्फोट घेणार असून वर्षभरापासून आम्ही वेगळे राहत आहोत, असं […]
entertainment
सिनेविश्वाला मिळणार नवी चालना, केंद्र सरकारकडून उचलण्यात आलं मोठं पाऊल, 2 महत्त्वाचे निर्णय ठरतील लाभदायक
भारतीय सिनेविश्वाला चालना देण्याच्या उद्देशाने नवी दिल्ली एका उच्च-स्तरीय आढावा बैठक झाली. या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच्या या बैठकीत, सिनेमा निर्मितीला चालना देण्यासाठी तसेच वितरण आणि तांत्रिक एकत्रीकरण बळकट करण्यासाठी त्वरित संरचनात्मक उपाययोजना राबवण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले. […]
Sunny Deol : 200 कोटींचा मालक, पण पायातले बूट मात्र.. सनी देओलचा VIDEO पाहून चाहते थक्क
Sunny Deol Shoes Video : 200 कोटींपेक्षा अधिक संपत्ती असलेलाल आणि बॉलीवूडचा ॲक्शन हिरो सनी देओल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सनी देओल आणि अक्षय खन्ना यांच्या आगामी ‘इक्का’ चित्रपटाची सध्या बरीच हवा आहे. याच चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला असून चाहत्यांना त्याची खूप उत्सुकता आहे. या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये सनी देओल आणि संपूर्ण स्टारकास्ट […]
‘हेरा फेरी 3’ या बहुप्रतिक्षित सिनेमाची वाट पाहणाऱ्या चाहत्यांना मोठा धक्का; चित्रपटाबद्दल निर्मात्याचा मोठा खुलासा
बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय विनोदी चित्रपट ‘हेरा फेरी’च्या चाहत्यांना एक धक्कादायक बातमी मिळाली आहे. ज्येष्ठ चित्रपट निर्माते प्रियदर्शन यांनी पुष्टी केली आहे की ते सध्या ‘हेरा फेरी 3’ चा भाग नाहीत. इतकेच नाही तर, त्यांनी चित्रपटाच्या भविष्याबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत, आणि म्हटले आहे की सध्याच्या परिस्थितीत “हा चित्रपट कदाचित कधीच चित्रपटगृहांपर्यंत पोहोचणार नाही.” निर्माते […]
एका रात्रीचे 2 लाख, मराठी अभिनेत्रीच्या शरीराचा साैदा, मुंबई पोलिसांनी धाड टाकताच..
मुंबई पोलिसांनी गिरगाव परिसरातील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणात थेट एका मुख्य मराठी अभिनेत्रीचे नाव आल्याने मोठी खळबळ उडाली. यादरम्यान पोलिसांनी एका महिला मेकअप आर्टिस्टलाही अटक केली. पोलिसांनी 2 अभिनेत्रींची सुटका केली. पोलिसांच्या या छापेमारीनंतर मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गिरगावातील एका बड्या हॉटेलवर छापा टाकला. तिथे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू […]
उर्फी जावेद मुस्लीम धर्म सोडून बनली हिंदू ब्राह्मण? रिता भारद्वाज केलं नाव, अभिनेत्रीने सांगितलं सत्य
सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी ती तिच्या कपड्यांमुळे, अतरंगी फॅशनमुळे नाही तर ओळख आणि धर्म बदलल्याच्या दाव्यामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावरील एका व्हिडीओ असा दावा करण्यात आला आहे की उर्फीने तिचा धर्म बदलला आहे. मुस्लीम धर्म सोडून आता ती हिंदू ब्राह्मण झाल्याचा दावा यात करण्यात आला आहे. […]