अभिनेत्री त्रिधा चौधरी ही टेलिव्हिजन, भोजपुरी आणि हिंदी चित्रपटांमध्ये लोकप्रिय आहे. मालिका, ओटीटी आणि चित्रपट अशा तिन्ही प्लॅटफॉर्म्सवर तिने काम केलं आहे. मात्र तिला सर्वाधिक ओळख ही प्रकाश झा यांच्या 'आश्रम' या वेब सीरिजमुळे मिळाली. या सीरिजमध्ये तिने बबीबा भाभीची भूमिका साकारली होती. याच सीरिजमध्ये त्रिधा आणि बॉबी देओलचे बरेच इंटिमेट सीन्स होते. बॉबी देओलसोबत […]
entertainment
Kapoor Family: कपूर खानदानातील सर्वात शिकलेला स्टार कोण? रणबीरचा तर निकाल पाहून कुटुंबाच्या डोळ्यात आले होते पाणी
कपूर परिवार हा हिंदी सिनेसृष्टीतील अतिशय लोकप्रिय कुटुंब मानले जाते. या कुटुंबाने फिल्म इंडस्ट्रीला अनेक दिग्गज कलाकार दिले आहेत. या कुटुंबात अनेक सुपरस्टार आहेत. कपूर खानदानातील कलाकार तर हिट आहेत पण ते अभ्यासात कसे होते? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया कपूर खानदानातील सर्वात जास्त शिकलेला स्टार कोणता आहे? रणबीर कपूरने ‘कॉफी विथ […]
तिथे पूर्व पतीच्या संपत्तीवरून वाद, इथे करिश्मा कपूरने भाड्यानं दिलं घर; महिन्याला मिळतेय तब्बल इतकी रक्कम
अभिनेत्री करिश्मा कपूरचा दिवंगत पूर्व पती संजय कपूरच्या 30 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवरून कोर्टात वाद सुरू आहे. या वादादरम्यान आता करिश्माने तिचं मुंबईतील घर भाड्याने दिलं आहे. स्क्वायर यार्ड्सने दिलेल्या वृत्तानुसार, करिश्माने मुंबईतील वांद्रे पश्चिम इथलं तिचं घर तब्बल 5.51 लाख रुपये प्रति महिना भाडेतत्त्वावर दिलं आहे. या व्यवहाराची अधिकृत नोंदणी नोव्हेंबर 2025 मध्ये झाली. […]
52 वर्षीय राम कपूरने 25 वर्षांनी लहान इन्फ्लुएन्सरला जबरदस्ती केले किस; ‘लॉकअप’ सिझन 2 शोमधील व्हिडिओ व्हायरल
टीव्ही सुपरस्टार राम कपूर सध्या एकता कपूरच्या ‘लॉकअप’ सिझन 2 या शोमध्ये बंद आहे. शोमधील त्याच्या कामगिरीपेक्षा राम त्याच्या बोल्ड वक्तव्यांमुळे आणि वागणुकीमुळे जास्त चर्चेत आहे. लग्नानंतर जर तुम्ही तुमच्या पार्टनरला चीट केले असेल तर ते चुकीचे ठरु शकत नाही हे सामान्य आहे. रामच्या या वक्तव्याची सर्वत्र चर्चा झाली. या शोमध्ये गेल्यापासून राम कपूरने अशी […]
Lock Upp 2 : बायसेक्शुअल आहे गौरव खन्नाची बायको, आकांशाच्या लैंगिकतेबद्दल कोणाचा दावा?
Lock Upp: नेटफ्लिक्सवरील प्रसिद्ध आणि विवादित शो ‘लॉकअप: सच या सजा’ मध्ये रोज नवीन काहीतरी मोठं होताना दिसत आहे. रोज स्पर्धक कोणतातरी मोठा खुलासा करतात. पण शोच्या लेटस्ट एपिसोडमध्ये असं काही झालं आहे, ज्यामुळे सोशल मीडिया आणि टीव्ही इंडस्ट्री सर्वत्र खळबळ उडाली आहे. शोमध्ये प्रसिद्ध स्पर्धक आणि इन्फ्लुएंसर श्रेया कालरा हिने अभिनेत्री आकांशा चमोला हिच्याबद्दल […]
बाई गेल्या.. फोन आला अन् छातीत धस्स झालं; सुकन्या मोने यांची भावूक पोस्ट
मराठी रंगभूमीवर अत्यंत महत्त्वाचं योगदान देणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांचं मंगळवारी रात्री उशिरा वृद्धापकाळाने निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांनी उत्तमोत्तम नाट्यकृती प्रेक्षकांना दिल्या नाहीत तर अनेक कलाकार, लेखक, दिग्दर्शक त्यांच्या तालमीत तयार झाले. विजया मेहता यांच्या जाण्याने सोनेरी इतिहासाचं पर्व लयाला गेलं आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (बुधवार) सकाळी वाळकेश्वर इथं अंत्यसंस्कार करण्यात […]