सध्या दाक्षिणात्य चित्रपटांची क्रेझ पाहायला मिळते. चित्रपटांची कथा, भव्यदिव्य सेट आणि कलाकारांची भरती यामुळे दाक्षिणात्य सिनेमे पाहायला प्रेक्षकांना फार आवडत असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुपरस्टार यशचा ‘टॉक्सिक’ हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. या सीनेमात यशने कारमध्ये दिलेल्या बोल्ड सीनची चांगलीच चर्चा रंगली. आता या चित्रपटाचा नवा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा टीझर पाहून […]
entertainment
या गाण्यात लिरिक्सच नाहीत, तरी 14 वर्षांनंतरही बनतायत हिट रील्स; यूट्यूबवर 5,900,000 मिलियन व्ह्यूज, ओळखलंत का?
काही गाणी त्यांच्या लिरिक्समुळे प्रसिद्ध होतात, तर काही गाणी त्यांच्या सूर आणि तालामुळे प्रसिद्धीझोतात येतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, असं एक गाणं ज्यामध्ये एक ओळ काय एक शब्द देखील नाही, तरी देखील गाणं हिट ठरलं आहे. हे ऐकून तुम्हाला देखील आश्चर्य वाटलं असेल… पण 2012 मध्ये असं झालं. 2012 मध्ये असं एक […]
लोकप्रिय सेलिब्रिटींनी दत्तक घेतलेल्या लेकी आज उच्च शिखरावर, एक एअर होस्टेस, तर दुसरी स्टायलिस्ट आन्…
बॉलिवूड सेलिब्रिटी कायम त्यांच्या रॉयल आणि आलिशान आयुष्यामुळे चर्चेत असतात. हेच सेलिब्रिटी पडद्यामागे किती चांगली कामं करतात हे दिसून येत नाही. बॉलिवूडमध्ये काही सेलिब्रिटी असे आहेत, ज्यांनी मुली दत्तक घेतल्या आणि त्यांचा स्वतःच्या पोटच्या मुलींप्रमाणे सांभाळ केला. एका प्रसिद्ध अभिनेत्याने कचऱ्याच्या ठिगाऱ्यात पडलेल्या मुलीला स्वतःच नाव दिलं आणि तिला बापाची माया लावली… या यादीमध्ये अभिनेते […]
मराठीत हिरोईन होण्यासाठी गावाहून मुंबईत आली अन् तिच्या स्वप्नांचा झाला क्रूर सौदा; गिरगाव वेश्याव्यवसाय प्रकरणातील तरुणीचं दु:खद वास्तव
मुंबई हे स्वप्नांचं शहर म्हटलं जातं. इथे विविध राज्यांमधून, शहरांमधून असंख्य लोक आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी येतात. मात्र प्रत्येकालाच या शहरात यश मिळतं असं नाही. काही जणांच्या नशिबी कधीच न संपणारा संघर्ष येतो, तर काही जण यात चुकीच्या मार्गाला लागून असं काही करतात, ज्यामुळे त्यांचं आयुष्यच उद्ध्वस्त होतं. अशीच एक तरुणी ग्रामीण भागातून मुंबईत हिरोईन […]
अभिनेत्याच्या हट्टामुळे हे गाणे सिनेमात घेतलं, प्रदर्शित होताच नकार दिलेल्या दिग्दर्शकालाही बसला शॉक
हिंदी चित्रपटसृष्टीतील काही गाण्यांची कहाणी स्वतःच एक फिल्मी कथा असते. रिलीज होण्यापूर्वी त्यांना अनेक अडचणींमधून जावे लागते, ज्याची कुणालाही कल्पना नसते. असेच एक गाणे आहे, जे आजही लाखो-करोडो लोकांच्या हृदयात बसलेले आहे. हे गाणे एकदा फिल्ममधून बाहेर पडण्याच्या बेतात आले होते. डायरेक्टरने एका झटक्यात त्याला नाकारले होते. पण नायकाने असा पवित्रा घेतला की, संपूर्ण निर्णयच […]
प्रसिद्ध अभिनेत्रीचा एड्सने मृत्यू, 10 वर्षांपासून होती गायब! घरच्यांनी तोडला होता संबंध; तरुण वयातच…
मनोरंजन विश्वातून अतिशय दु:खद बातमी समोर येत आहे. एका 35 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा एड्सने मृत्यू झाला आहे. तिने गेल्या काही वर्षांपासून कुटुंबाशी असलेले सर्व संबंध तोडले होते. त्यामुळे अभिनेत्रीच्या शेवटच्या आणि कठीण काळात तिच्या सोबत कोणीही नव्हते. आता या अभिनेत्रीच्या निधनानंतर सिनेसृष्टीतील अनेकजण श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. ‘द रिंग’ आणि ‘लिलो अँड स्टिच’ या चित्रपटांमुळे […]