‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारलेले अभिनेते शैलेश लोढा सध्या त्यांच्या मुलीच्या लग्नामुळे चर्चेत आले आहेत. शैलेश यांनी काही वर्षांपूर्वीच या मालिकेचा निरोप घेतला होता. मात्र आजही ते ‘तारक मेहता’ म्हणूनच चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांची मुलगी स्वरा लोढाचा नुकताच थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. सोशल मीडियावर या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ […]
entertainment
40 वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय लोकगीत, जे बनलं बॉलिवूडची शान, आजही प्रत्येक व्यक्ती वेळ काढून ऐकतो
बॉलिवूडने भारतीय प्रेक्षकांना अनेक अजरामर गाणी दिली आहेत. यापैकी अनेक गाण्यांची मुळे ही देशातील विविध राज्यांच्या समृद्ध लोकसंगीत परंपरेत रुजलेली आहेत. एखाद्या चित्रपटाचा भाग बनल्यानंतर आणि नामवंत कलाकारांवर चित्रित झाल्यानंतर ही लोकगीते देशभर लोकप्रिय झाली. अशाच गाण्यांपैकी एक म्हणजे 'पल्लो लटके'. संजीव कुमार आणि जया भादुरी यांच्या चित्रपटामुळे हे गाणे अधिक प्रसिद्ध झाले असले तरी […]
स्वत:ला बॉलिवूडचा बाप समजू नकोस..; सलमान खानवर भडकला निर्माता, डायरेक्ट भाईजानलाच चॅलेंज
‘काला हिरण : बॅटल फॉर लेगसी’ (Blackbuck: Battle for Legacy) हा चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे. 1 जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयातया चित्रपटाबाबत सुनावणी झाली आणि त्यानंतर ती 6 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली. अभिनेता सलमान खाननेही या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती मिळावी यासाठी याचिका दाखल केली आहे. यावरून बराच वाद सुरू असून आता निर्मात्याने थट सलमान […]
अखेर सत्य बाहेर आलंच… करिश्मा कपूरचं ते गुपित या प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं उघड; बॉलिवूडमध्ये…
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने गोपी किशन सिनेमाच्या सेटवरचा एक किस्सा सांगितला आहे. इंडियाज बेस्ट डान्सर सीजन 5 मध्ये शिल्पा शिरोडकर आली होती. यावेळी तिने जुन्या आठवणींना उजाळा दिला. आज ज्या प्रमाणे व्हॅनिटी व्हॅन आहेत, तेव्हा त्या नसायच्या. त्यावेळी कोणत्या अडचणी यायच्या याची माहिती देतानाच अभिनेत्री करिश्मा कपूरच्या स्वभावाचं गुपितही तिने उघड केलं. व्हॅनिटी व्हॅन नसल्याने कलाकरांना […]
काम मिळेल की नाही..; अनेक वर्षांनंतर अभिषेक बच्चनने व्यक्त केली भीती
अभिषेक बच्चनने नुकतेच बॉलिवूड इंडस्ट्रीत 26 वर्षे पूर्ण केली आहेत. त्याचा पहिला ‘रेफ्युजी’ हा चित्रपट 2000 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याने करीना कपूरसोबत मुख्य भूमिका साकारली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेक त्याच्या या प्रवासाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. इतक्या वर्षांत अभिनेता म्हणून त्याचा आत्मविश्वास कसा वाढला, त्याच्यात कोणते बदल झाले, याविषयी त्याने सांगितलं. […]
तुमच्या पोकळ धमक्यांना घाबरणार नाही…, महिला शिवसेना नेत्यावर प्रसिद्ध कॉमेडियनचा संताप, महाराष्ट्रात शोसाठी नाकारली जातेय परवानगी
प्रसिद्ध आणि लोकप्रिय कॉमेडियन कुणाल कामरा याने काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काही वक्तव्य केलेले. ज्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होत. एवढंच नाही तर, एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी कुणाल कामरा याच्या स्टुडिओमध्ये जाऊन तोडफोड देखील केलेली. शिवाय कुणाल कामरा याच्याविरोधात एक समिती देखील स्थापन करण्यात आलेली… पण समितीसमोर दिलेल्या कुणाल यांनं म्हणटलेलं की, […]