• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

मध्यरात्री या अभिनेत्रीसह तिच्या बहिणीसोबत गैरवर्तन, दिव्या सुरेशचा पोलिसांवर गंभीर आरोप

June 30, 2026 by admin Leave a Comment

कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘बिग बॉस कन्नड’ची माजी स्पर्धक दिव्या सुरेश हिने बंगळुरूमधील एका धक्कादायक घटनेबाबत गंभीर आरोप केला आहे. रविवारी उशिरा रात्री ती आणि तिची चुलत बहीण घरी परतत असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांचा रस्त्यावर पाठलाग करत अश्लील कृत्य केल्याचा दावा तिने केला आहे. या घटनेनंतर दिव्याने सोशल मीडियावर आपला संताप आणि भीती […]

Filed Under: entertainment

15 वर्षे त्रासदायक लग्नापेक्षा 5 वर्षे लिव्ह-इनमध्ये..; 74 वर्षीय झीनत अमान स्पष्टच बोलल्या..

June 30, 2026 by admin Leave a Comment

झीनत अमान या हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आहेत. त्यांनी एकेकाळी बॉलिवूड गाजवलं होतं. बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये त्यांचं नाव आवर्जून घेतलं जायचं. 74 वर्षीय झीनत अमान त्यांच्या मॉडर्न आणि बिनधास्त विचारांसाठीही ओळखल्या जातात. आपल्या अटी-शर्तींवर जीवन जगणं त्यांना आवडतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्या लग्न आणि लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल मोकळेपणे व्यक्त झाल्या आहेत. या मुलाखतीत त्यांनी […]

Filed Under: entertainment

सलमानसमोर अशी हिंमत होईल का? रितेश देशमुखसोबत उद्धटपणे वागणारा अभिनेता ट्रोल

June 30, 2026 by admin Leave a Comment

‘लॉक अप : सच या सजा’ या बहुचर्चित शोचा दुसरा सिझन नुकताच सुरू झाला आहे. हा सिझन पहिल्या एपिसोडपासून त्यातील वादविवाद, भांडणं आणि ड्रामामुळे चर्चेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये अभिनेता राम कपूर अत्यंत उद्धटपणे वागताना आणि बोलताना दिसला. सूत्रसंचालक रितेश देशमुखसोबत तो चिडून बोलला. यावरून नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सलमान खानसमोर अशी […]

Filed Under: entertainment

गुलाबी शराराचा रेकॉर्ड धोक्यात? 1.47 कोटी लोकांनी पाहिलं हे गाणं, ऐकून तुम्ही देखील…

June 30, 2026 by admin Leave a Comment

उत्तराखंडचे पारंपरिक लोकसंगीत आता केवळ राज्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. भारतासह जगभरातील संगीतप्रेमींमध्येही या संगीताने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे ‘स्वामी परदेश’ हे गाणे. यूट्यूबवर या गाण्याने तब्बल 1.47 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळवत लोकप्रियतेचा नवा टप्पा गाठला आहे. हे गाणे ‘भेजी भुला’ या अल्बममधील असून, उत्तराखंडच्या पारंपरिक लोकसंगीताला आधुनिक आणि आंतरराष्ट्रीय […]

Filed Under: entertainment

श्रेयस तळपदेला मिळत नव्हतं होम लोन; शाहरुखची एक स्वाक्षरी अन् थेट बँकेनं संध्याकाळपर्यंत..

June 30, 2026 by admin Leave a Comment

दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान तिच्या युट्यूब चॅनलमध्ये विविध व्लॉग पोस्ट करत असते. सेलिब्रिटींच्या घरी जाऊन ती हे व्लॉग शूट करते आणि यामध्ये ती सेलिब्रिटींची घरंसुद्धा चाहत्यांना दाखवते. नुकतीच ती मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेच्या घरी पोहोचली होती. यावेळी गप्पांदरम्यान श्रेयसने ‘ओम शांती ओम’ हा चित्रपट त्याच्या आयुष्याला मोठं वळण देणारा कसा ठरला, याविषयी सांगितलं. याच […]

Filed Under: entertainment

‘सनई चौघडे’, ‘कमळी’, ‘तारिणी’मध्ये मोठे ट्विस्ट; भावनिक, थरारक अन् अनपेक्षित क्षण

June 30, 2026 by admin Leave a Comment

आपल्या आवडत्या मालिकेत पुढे काय घडणार, याची उत्सुकता प्रत्येक प्रेक्षकाला असते. प्रत्येक आठवड्यात कथा नव्या वळणावर येते आणि त्यातून प्रेक्षकांसाठी अनेक भावनिक, थरारक आणि अनपेक्षित क्षण घेऊन येते. म्हणूनच या आठवड्यात 'सनई चौघडे' , 'कमळी' आणि ' तारिणी' या मालिकांमध्ये कोणते महत्त्वाचे प्रसंग पाहायला मिळणार आहेत, हे जाणून घेऊयात.. सनई चौघडे: पार्टीमध्ये जयची खोटी गर्लफ्रेंड […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 175
  • Page 176
  • Page 177
  • Page 178
  • Page 179
  • Interim pages omitted …
  • Page 288
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • वर्षा बंगल्यावर घडामोडी वाढल्या, महत्त्वाचा नेता फडणवीसांच्या भेटीला, महायुतीत आणखी एक पक्ष सामील होणार?
  • तरुण वयातच सांधेदुखीचा त्रास? ‘या’ 5 सवयींमुळे तुमचे पाय होताहेत वेळेपूर्वी म्हातारे
  • एकमेव गाव, जिथे मुलं जन्माला येताच या गायकाचे नाव त्याच्या कानात ऐकवले जाते, कोण आहे तो गायक?
  • Tata Motors चा ग्राहकांना झटका! बजेट कारपासून EV पर्यंत सर्वच गाड्यांचे दर वाढणार, जाणून घ्या नवीन किंमती
  • 91 मिनिटांत फुल थ्रिल अन् जबरदस्त ट्विस्ट, श्वास रोखून धरणारी कथा; सत्य घटनेवर आधारित सिनेमा ओटीटीवर ट्रेंडिंग

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in