• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालकीण होणार रजनीकांत यांची सून; लग्नावर मामाचा शिक्कामोर्तब

June 29, 2026 by admin Leave a Comment

प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अनिरुद्ध रविचंदर हा आयपीएलमधील ‘सनराइजर्स हैदराबाद’ची मालकीण काव्या मारनशी लग्न करणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहेत. या चर्चांवर आता अनिरुद्धचे मामा आणि अभिनेते वाय. जी. महेंद्रन यांनी दुजोरा दिला आहे. त्यांनी अनिरुद्ध आणि काव्या यांना शुभेच्छासुद्धा दिल्या आहेत. गेल्या एक-दोन वर्षांपासून अनिरुद्ध हा काव्या मारनला डेट करत असल्याचं म्हटलं जात […]

Filed Under: entertainment

लाज वाटायला पाहिजे तुम्हाला..; घटस्फोटाचा खुलासा करताच गौरव-आकांक्षावर भडकले नेटकरी

June 29, 2026 by admin Leave a Comment

‘बिग बॉस 19’चा विजेता आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेता गौरव खन्नावर सध्या नेटकरी प्रचंड संतापले आहेत. गौरव आणि त्याची पत्नी आकांक्षा चमोला यांच्यावर चाहते जोरदार टीका करत आहेत. यामागचं कारण म्हणजे ‘लॉक अप सिझन 2’मध्ये आकांक्षाने केलेल्या त्यांच्या घटस्फोटाचा खुलासा. गेल्या वर्षभरापासून आम्ही वेगळे राहत असून लवकरच घटस्फोट घेणार आहोत, असं तिने या शोमध्ये सांगितलं. इतकंच […]

Filed Under: entertainment

Saif Ali Khan : तैमुरला धर्माबद्दल काय शिकवण देतो, त्या बद्दल प्रथमच सैफ अली खानकडून खुलासा

June 29, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता सैफ अली खानचा विषय आला की, अभिनय, चित्रपट यांच्याबरोबरीने त्याचं व्यक्तिगत आयुष्यही चर्चेचा विषय बनतं. याचं कारण आहे, सैफ अली खानची कौटुंबिक पार्श्वभूमी. सैफ अली खान प्रसिद्ध क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी आणि अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा मुलगा आहे. 60-70 च्या दशकात त्या काळात मन्सूर अली खान पतौडी आणि शर्मिला टागोर यांनी आंतरधर्मीय विवाह […]

Filed Under: entertainment

गोविंदावर सुनीताने गोळी झाडली होती? काय खरं? काय खोटं? बोलता बोलता काय सांगितलं?

June 28, 2026 by admin Leave a Comment

मधल्या काळात अभिनेता गोविंदाला गोळी लागली होती. घरात बंदूक साफ करत असताना अचानक गोळी सुटली आणि ती लागल्याचं गोविंदाने म्हटलं होतं. त्यानंतर काही दिवस या प्रकरणाची चर्चा रंगली आणि मामला थंड बस्त्यात गेला. पण परत एकदा गोंविदाला लागलेल्या गोळीचा आवाज घुमू लागला आहे. गोविंदाची बायको सुनीता आहुजा यांनी असं काही सांगितलं की चर्चा व्हायला लागली. […]

Filed Under: entertainment

‘ईठा’ चित्रपटाला आमचा विरोध, विठाबाई नारायणगांवकर यांची मुलेही नाराज, म्हणाली…

June 28, 2026 by admin Leave a Comment

विक्की कौशल याला घेऊन ‘छावा’ सारखा चित्रपट देणारे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर पुन्हा लाईमलाईटमध्ये आले आहेत. आता ते लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर यांच्या जीवनावर आधारित ‘ईठा’ नावाचा सिनेमा घेऊन येत आहेत. या चित्रपटात विठाबाईंची भूमिका श्रद्धा कपूर करणार असल्याने या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाच्या टीझर रिलीजनंतर चाहत्यांची आशा वाढल्या आहेत. या चित्रपटात […]

Filed Under: entertainment

रणवीरच्या धुरंधरला धोबीपछाड, या तगड्या वेब सिरीजची तुफान हवा; आली टॉप ट्रेंडिंगमध्ये!

June 28, 2026 by admin Leave a Comment

Thukra Ke Mera Pyar season 2 : प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह यांचा धुरंधर-2 हा चित्रपट चांगलाच गाजला. ओटीटी मंचावर आल्यानंतर या चित्रपटाने चांगलीच लोकप्रियता मिळवली. परंतु आता मात्र धुरंधर-2 ला एक वेबसिरीजने धुळ चारली आहे. ‘ठुकरा के मेरा प्यार’ या बेव मालिकेचा दुसरा सिझन आला असून याच सिझनने धुरंधर-2 ला मागे टाकलं आहे. त्यामुळेच आता […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 180
  • Page 181
  • Page 182
  • Page 183
  • Page 184
  • Interim pages omitted …
  • Page 288
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबई पोलिसांच्या ताफ्यात 100 नवीन वाहनं, अदाणी फाऊंडेशनकडून 15 कोटींचा निधी
  • CCTV फुटेज, रेकॉर्डिंग सगळं बाहेर काढेन; ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा थेट इशारा, म्हणाली ‘27.11.23’ची ती सकाळ आठवतेय?
  • Sugar Price Hike : साखरेचा भाव वाढताच प्रशासनाचा मोठा आदेश, आता 30 दिवसांपेक्षा जास्त काळ…सामान्यांवर काय परिणाम होणार?
  • IND vs SL : रवींद्र जडेजाने अखेर सूड घेण्यासाठी सात दिवस घेतले! श्रीलंकन खेळाडूसोबत काय घडलं होतं?
  • मराठी सक्तीविरोधात रिक्षा, टॅक्सी चालकांची उच्च न्यायालयात धाव

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in