दिग्गज तमिळ दिग्दर्शक, अभिनेते आणि पटकथालेखक के. भाग्यराज यांचं शनिवारी वयाच्या 73 व्या वर्षी निधन झालं. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. के. भाग्यराज यांचं निधन हा तमिळ चित्रपटसृष्टीसाठी एक मोठा धक्का आहे. त्यांचे चित्रपट पिढ्यानपिढ्या प्रेक्षकांच्या जीवनाचा एक भाग बनले होते. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्यासाठी भावनिक पोस्ट लिहित श्रद्धांजली वाहिली. यात अभिनेत्री त्रिशा कृष्णनचाही […]
entertainment
2 तास 38 मिनिटांचा चित्रपट; सुरुवातीला फ्लॉप, पण नंतर ठरला सर्वात मोठा ब्लॉकबस्टर
भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देणाऱ्या दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ फ्रँचायझीने केवळ बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला नाही तर भारतीय सिनेमाचा दर्जाही उंचावला. जगभरात 1,000 कोटींपेक्षा अधिक कमाई करणारा हा पहिला भारतीय चित्रपट फ्रँचायझी ठरला. मात्र, आज ज्या चित्रपटाला अभूतपूर्व यश मिळाले, त्याच्या प्रदर्शनाच्या दिवशी मात्र निर्माते, कलाकार आणि स्वतः राजामौली यांच्यावर […]
‘लापता लेडीज’मधील अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी? रडत-रडत शेअर केला व्हिडीओ
Source link
फक्त अजून दोन पावलं अन् थेट 100 कोटींचा विक्रम; ‘देऊळ बंद 2’चा अटकेपार झेंडा
21 मे 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला 'देऊळ बंद 2' हा चित्रपट महिना उलटला तरी अजूनही प्रेक्षकांना चित्रपटगृहांपर्यंत खेचून आणत आहे. आयपीएलचा फिनाले असो किंवा फूटबॉलची क्रेझ.. 'देऊळ बंद 2'चे शोज मात्र अजूनही हाऊसफुल्ल सुरू आहेत. हा चित्रपट आता मोठा विक्रम रचण्यापासून अवघे दोन पावलं दूर आहे. 'देऊळ बंद 2' या चित्रपटाने पाच आठवड्यात 90.50 […]
गर्लफ्रेंडने बेस्ट फ्रेंडसोबत मिळून फसवलं; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचा खुलासा, 16 वर्षांनंतर सांगितलं सत्य
‘लॉक अप : सच या सजा’ या रिअॅलिटी शोचा दुसरा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिझनचा पहिलाच एपिसोड अनेक स्पर्धकांसाठी बराच भावनिक होता. एकीकडे अभिनेत्री आकांक्षा चमोलाने खुलासा केला की ती आणि तिचा पती गौरव खन्ना घटस्फोट घेण्याच्या उंबरठ्यावर आहेत. तर दुसरीकडे ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता हर्षद चोपडासुद्धा त्याच्या खासगी […]
रोहित शेट्टीला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, 20 कोटींची मागणी, व्हायरल ऑडिओनंतर बॉलिवूडमध्ये खळबळ
Rohit Shetty : बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी एका अज्ञात व्यक्तीने ऑडिओ कॉलद्वारे रोहित शेट्टीच्या स्टाफशी संपर्क साधून 20 कोटी रुपयांची खंडणी मागितली. मागितलेली रक्कम न दिल्यास यावेळी थेट रोहित शेट्टीला लक्ष्य केले जाईल, अशी धमकी या कॉलमध्ये देण्यात आली असल्याची माहिती समोर आली […]