Aamir Khan Marriage : प्रसिद्ध अभिनेता आमिर खान तिसऱ्यांदा लग्न करतोय. येत्या 5 जुलै रोजी आमिर खानच्या घरीच हा विवाह सोहळा पार पडणार आहे. आमिर खानने स्वत:च याबात माहिती दिली आहे. आमिर खान आणि त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट बऱ्याच दिवसांपासून एकमेकांच्या रिलेशनमध्ये होते. हे दोघे अनेकदा एकत्र दिसलेले आहेत. गुरुवारी मुंबईत प्रीतम अँड पेड्रो चित्रपटाच्या […]
entertainment
एका रात्रीत या सीरिजचं बदललं नशीब, बनली नंबर-1, पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी
3 जुलैपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेली 'प्रीतम अँड पेड्रो' ही वेब सीरिज सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. सायबर गुन्हे, इंटरनेटचे वाढते जाळे आणि बदलत्या पोलिस यंत्रणेच्या पार्श्वभूमीवर आधारित ही कथा शेवटपर्यंत उत्सुकता कायम ठेवते. जुन्या पद्धतीच्या पोलिस तपास आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांतील फरकही सीरिजमध्ये प्रभावीपणे दाखवण्यात आला आहे. त्यामुळे ही केवळ सस्पेन्स थ्रिलर […]
Alia Bhatt Alpha : आलिया भट्टचा ‘अल्फा’ निघाला फुस्स, YRF स्पाय युनिवर्सला पैसे छापून देण्यात शाहरुख, सलमान खूप पुढे
YRF स्पाय युनिवर्सचा अलीकडेच 'अल्फा' चित्रपट रिलीज झाला. आलिया भट्टच्या या सिनेमाने ओपनिंग डे वर बॉक्स ऑफिसवर 9 कोटीची कमाई केली. बॉबी देओलच्या या सिनेमाचं वर्ल्डवाइड कलेक्शन 16.10 कोटी रुपये आहे. 'अल्फा' हा YRF स्पाय युनिवर्सचा सर्वात मोठा ओपनिंग करणारा चित्रपट नाहीय. ऋतिक रोशनचा 'वॉर' वर्ष 2019 मध्ये रिलीज झालेला. पहिल्याच दिवशी भारतात या चित्रपटाने […]
मुस्लिम असून हिंदू रीती-रिवाजाने पूजा का केली? अभिनेत्रीने दिले सडेतोड उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल सुंदूस मौफकीरने एका नव्या बिझनेसला सुरुवात करण्यापूर्वी घरात टीमसोबत मिळून पूजा घातली. पूजा करतानाचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र, सुंदूस ही मुस्लीम असूनही तिने हिंदु रिती-रिवाजाने पूजा घातल्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे. ते पाहून सुंदूस देखील शांत बसली नाही. तिने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. सुंदूसने घरी […]
मुस्लिम अभिनेत्रीच्या प्रेमात हिंदू दिग्दर्शक जेव्हा म्हणाला, ‘ऐ मोटी, I Love You यार, मुझसे…’ पुढे जे झालं ते…
झगमत्या विश्वातील अनेक अभिनेत्री आज बॉलिवूडपासून दूर आहेत. पण खासगी आयु्ष्यामुळे कामय चर्चेत असतात. सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री मुमताज आहेत. 1970 मध्ये मुमताज हिंदी सिनेविश्वाच्या सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांनी ‘दो रास्ते’, ‘बंधन’, ‘खिलौना’ यांसारख्या सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. […]
1 तास 40 मिनिटांची थरकाप उडवणारी खरी कहाणी, मुलीच्या आयुष्यातचे ते 7 दिवस अन् 13 लोकांना शिक्षा
जेव्हा एखादी कहाणी खऱ्या जीवनातून घेतली जाते, तेव्हा लोक ती पाहण्यासाठी खूप उत्सुक असतात. चित्रपटात जेव्हा एखाद्या unsolved केसचे पैलू उघड होतात, पीडित कुटुंबाची वेदना समोर येते आणि न्याय मिळवण्यासाठी त्यांचा संघर्ष दाखवला जातो तेव्हा प्रत्येकाला स्वतःला त्या दुःखाशी जोडल्यासारखे वाटू लागते. याच कारणामुळे जेव्हा हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा सर्वत्र याच सिनेमाची चर्चा होती. […]