• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

Fact Check : अमिताभ बच्चन, अजय देवगण यांच्या बंगल्यात शिरलंय नाल्याचं पाणी? Video सर्वत्र व्हायरल

July 4, 2026 by admin Leave a Comment

Mumbai Monsoon : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. ज्यामुळे हवामान विभागाने अनेक ठिकाणी रेड अर्लट तर, काही ठिकाणी ऑरेंज अर्लट जारी केला आहे. एवढंच नाही तर, महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा.. असं देखील हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. मुसळधार कोसळणाऱ्या या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरलं आहे तर, पावासामुळे नदी, नाले […]

Filed Under: entertainment

या अभिनेत्याचं नाव ऐकताच रजनीकांत आणि नसीरुद्दीन शाह यांनी चित्रपट करण्यास दिलेला नकार, कारण…

July 4, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनयासोबतच वेगळ्या व्यक्तिमत्त्वामुळेही चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यापैकी एक म्हणजे ज्येष्ठ अभिनेते राजकुमार. दमदार आवाज, प्रभावी संवादफेक आणि स्पष्टवक्तेपणामुळे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या स्पष्ट स्वभावामुळे अनेक कलाकार त्यांच्यासोबत काम करण्यास कचरायचे अशी चर्चा त्या काळात होती. राजकुमार यांनी मदर इंडिया, वक्त, हमराज, हीर रांझा, […]

Filed Under: entertainment

इतकं लोकप्रिय गाणं की 53 कोटींहून अधिक लोकांचं आवडतं, 10 वर्षानंतरही लोक ऐकताच नाचू लागतात

July 4, 2026 by admin Leave a Comment

काही चित्रपटातील गाणी प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात आणि अनेक वर्षांनंतरही त्यांची लोकप्रियता कायम राहते. 2016 मध्ये प्रदर्शित झालेले ‘द ब्रेकअप सॉन्ग’ हे असेच एक गाणे असून आजही ते ‘नॅशनल ब्रेकअप अँथम’ म्हणून ओळखले जाते. विशेष म्हणजे हे गाणे ऐकताना दुःखापेक्षा उत्साह आणि नाचण्याची इच्छा अधिक होते, त्यामुळे आजही ते पार्टी, लग्नसमारंभ आणि डान्स […]

Filed Under: entertainment

Aamir Khan Wedding : निकाह की सप्तपदी.. आमिर खान- गौरी स्प्रॅटचं कसं होणार लग्न ?

July 4, 2026 by admin Leave a Comment

मि.परफेक्शनिस्ट म्हणून ओळकला जाणारा बॉलिवूड अभिनेताआमिर खान पुन्हा एकदा चर्चेत आलाय , पण त्याच्या कामामुळे किंवा चित्रपटांमुळे नव्हे तर वैयक्तिक आयुष्यामुळे. येत्या रविवारी, 5 जुलै रोजी आमिर खान हा तिसऱ्यांदा लग्न करणार आहे. आमिर आणि त्याची मैत्रीण गौरी स्प्रॅट हे विवाहबंधनात अचकणार असून खुद्द आमिरनेच या बातमीची पुष्टी केली. 5 जुलैला आम्ही लग्न करणार आहोत, […]

Filed Under: entertainment

90 मधील प्रचंड सुपरहिट गाणं, आजही ऐकून लगेच ठेका धरतात लोक, आजही प्रचंड हिट

July 4, 2026 by admin Leave a Comment

90 च्या दशकातील अनेक हिंदी चित्रपट आणि त्यामधील गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. अशाच एका गाण्याची आठवण अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांनी इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 5 या कार्यक्रमाच्या मंचावर सांगितली. 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम’ या सुपरहिट चित्रपटातील ‘कागज कलम’ गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान त्यांची बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी पहिली भेट झाली होती. त्या […]

Filed Under: entertainment

Mahesh Bhatt : आलिया भट्टच्या ट्रोलिंगच्या मुद्यावरुन महेश भट्ट प्रत्येक पालकाने एकदा विचार करावं असं बोलले

July 3, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड मधल्या मोठ्या नावांमध्ये महेश भट्ट यांचा समावेश होतो. त्यांनी बनवलेल्या अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांवर एक छाप सोडली. त्यामुळेच एक वेगळ्या धाटणीचा दिग्दर्शक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून सार्वजनिक जीवनात महेश भट्ट यांनी बऱ्याच गोष्टी अनुभवल्या आहेत. त्यांच्या काही चित्रपटांचं कौतुक झालं, काहींवर टीका झाली. महेश भट्ट यांच्या काही वक्तव्यांवरुन वादविवादही झालेत. प्रसिद्धी […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 163
  • Page 164
  • Page 165
  • Page 166
  • Page 167
  • Interim pages omitted …
  • Page 288
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in