आज 4 जुलै रोजी वाढदिवस साजरा करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यात घेतलेल्या धाडसी निर्णयांमुळेही वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज त्या लाखो महिलांसाठी प्रेरणास्थान मानल्या जातात. कारकिर्दीच्या शिखरावर असताना नीना गुप्ता यांचे व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्यासोबत प्रेमसंबंध होते. त्यातून त्या विवाह न करता गर्भवती झाल्या. त्या काळात अविवाहित महिलेने आई […]
entertainment
Pravin Tarde : ‘देऊळ बंद 2’ सिनेमाने 100 कोटींचा टप्पा गाठला पण कसा? फक्त थिएटर मधूनच कमाई झाली नाही तर…
Pravin Tarde : अभिनेता ‘राजा शिवाजी’ सिनेमानंतर दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या ‘देऊळ बंद 2’ सिनेमाने इतिहास रचला आणि सिनेमा 100 कोटींच्या घरात पोहोचला. पण 100 कोटींपर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं. यासाठी प्रवीण तरडे आणि सिनेमाच्या टीमने प्रचंड मेहनत घेतली. सिनेमाची कमाई फक्त थिएटरमधून झाली नाही तर, अन्य ठिकाणी वेगळी शक्कल लढवून ‘देऊळ बंद 2’ सिनेमाने कमाई […]
‘ती माझा आरसा…’, पहिल्या घटस्फोटानंतर नागराज मंजुळेंनी थाटला दुसरा संसार, कोण आहे त्यांची पत्नी?
असं म्हणतात ना, एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा मोलाचा वाटा असतो… मग ती स्त्री आई, बहीण किंवा बायको असते… नागराज मंजुळे यांच्या आयुष्यात देखील अशी एक महिला आहे, जिचा त्यांच्या यशामागे मोलाचा वाटा आहे… ती स्त्री नागराज मंजुळे यांची पत्नी आहे. नागराज मंजुळे यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं, त्याचं पहिलं लग्न फार कमी वयात […]
Gauri Spratt Net Worth : आमिर खानची होणारी तिसरी बायकोही पैशाच्या बाबतीत कुठेही कमी नाही, गडगंज संपत्तीची मालकीण
Gauri Spratt Net Worth: बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणजेच अभिनेता आमिर खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. आमिर लवकरच नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. सांगायचं झालं तर, गेल्या अनेक महिन्यांपासून आमिर गर्लफ्रेंड गौरी स्प्रैट हिला डेट करत आहे. 60 वाढदिवशी आमिर याने गौरी हिच्यासोबत असलेल्या नात्याची कबुली दिली. […]
प्रिती झिंटाची मुंबई हायकोर्टात धाव, नेमकं प्रकरण तरी काय?
बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिला मुंबई उच्च न्यायालयाकडून गुगल एलसीसी, मेटा आणि अन्य कंपन्यांविरोधात खटला दाखल करण्याची परवानगी मिळाळी होती. कारण तंत्रज्ञानाचा अयोग्य वापर करत एआय-जनरेटेड (AI-generated) ‘डीपफेक, फेरफार केलेल्या प्रतिमा, चॅटबॉक्स आणि अन्य डिजिटल सामग्रीचा वापर करून चुकीच्या मर्गाचा त्यांचा उपयोग केला जात होता. या प्रकरणी प्रितीने थेट कोर्टात धाव घेतली. डीप फेकविरोधात प्रीती […]
पतीने Kiss केलं तर ठीक, पण अफेअर.. तारक मेहता फेम अभिनेत्रीचं शॉकिंग वक्तव्य
टीव्ही अभिनेत्री सिम्पल कौल हिने किसिंग आणि इंटिमेट (जिव्हाळ्याच्या) दृश्यांबाबत आपली मते मोकळेपणाने मांडली. तिने सांगितले की, तिच्या पतीला अशी दृश्ये करावी लागली तर तिला काहीच अडचण नाही, परंतु नात्यातील फसवणूक ती कधीही सहन करणार नाही. आजकाल चित्रपट आणि मालिकांमध्ये चुंबनाचे दृश्य शूट करणं हे खूप सामान्य मानलं जातं. असं असलं तरीही अशा दृश्यांमुळे अनेकदा […]