यशचा 'टॉक्सिक' सिनेमा अनेकदा पोस्टपोन झाल्यानंतर अखेर आता रिलीज होणार आहे. 26 ऑगस्ट 2026 रोजी हा चित्रपट रिलीज होईल. या चित्रपटाचं 'तबाही' गाणं रिलीज झालं. यात यश आणि कियारा आडवाणीची रोमँटिक केमिस्ट्री पहायला मिळाली. त्यावरुन प्रचंड ट्रोलिंग सुरु आहे. यशच्या चित्रपटात पाच अभिनेत्री काम करतायत. यात कियारा आडवणीशिवाय नयनतारा, रुक्मिणी वसंत, हुमा कुरैशी आणि तारा […]
entertainment
FDAच्या कारवाईनंतर सैराटमधील अभिनेता अरबाज शेखचा यूटर्न? घेतला मोठा निर्णय
‘सैराट’ या सुपरहिट चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे अरबाज शेख. या सिनेमात सल्याची भूमिका साकारणाऱ्या अरबाजने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्याचे सांगत एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिली. मात्र रुग्णालयाकडून पैशांची लूट होत असल्याचे त्याने सांगितले होते. व्हिडीओमध्ये त्याने चाहत्यांकडे मदत करण्याची विनंती केली होती. […]
कॅन्सरवरील उपचारांदरम्यान दीपिकाची अशी अवस्था; साइड इफेक्ट्सचा सामना करून खचली अभिनेत्री
'ससुराल सिमर का' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्कर गेल्या काही वर्षांपासून आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करत आहे. दीपिकाला गेल्या वर्षी लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आता तिने जून महिन्यापासून इम्युनोथेरपीचे सेशन्स सुरू केले आहेत. गेल्या महिन्यात दीपिकाच्या इम्युनोथेरपीचा पहिला सेशन पूर्ण झाला होता. जर 2 जुलै रोजी दुसरा सेशन […]
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने कधीच दिला नाही बोल्ड आणि किसिंग सीन, तरीही दिले अनेक सुपरहिट चित्रपट
80च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी आपल्या निरागस अभिनयाने आणि साध्या व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांची मनं जिंकली. बालकलाकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या पद्मिनी यांनी पुढे अनिल कपूर, ऋषी कपूर, राजेश खन्ना यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले. मात्र, आपल्या ठाम तत्त्वांमुळे त्यांनी अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्या. 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम रोग’ या चित्रपटाने पद्मिनी […]
50 वर्षांपूर्वीचं गाणं, निर्मात्याच्या पत्नीनेच दिला आवाज, गाणं ठरलं सुपरहिट! ऐकताच लोक…
बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते-कलाकार गुरु दत्त यांना त्यांच्या १०१व्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. जॅकी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर गुरु दत्त यांच्या आठवणीत काही ब्लॅक-अँड-व्हाइट छायाचित्रांचा एक कोलाज शेअर केला. हे कोलाज शेअर करत त्यांनी, “गुरु दत्त जी यांची जयंतीनिमित्त” असे लिहिले आहे. आणि त्यासोबत हात जोडण्याचे इमोजी आणि '#गुरुदत्त' […]
‘सैराट’ फेम अरबाजच्या व्हिडीओनंतर तुकाराम मुंढे रुग्णालयावर कारवाई करणार का? नेटकऱ्यांचा सवाल
‘सैराट’मध्ये सल्याची भूमिका साकारलेला अभिनेता अरबाज शेख याच्या एका व्हायरल व्हिडीओनंतर राज्यातील खाजगी रुग्णालयांच्या मुजोरीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे अरबाजने त्यांना उपचारासाठी सोलापुरातल्या नोबल रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र रुग्णालयाने त्यांच्याच मेडिकलमधून औषधे घेण्यास सांगितल्याने त्याचं बिल 40 हजार रुपयांचं झाल्याचं त्याने सांगितलं. खाजगी रुग्णालयाकडून अशा पद्धतीची लूट सुरू […]