गेल्या 17 वर्षांपासून छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका ठरली आहे. या 17 वर्षांच्या दीर्घ प्रवासात अनेक कलाकारांनी शोला अलविदा केला, तर काही नवीन चेहऱ्यांनी आपली जागा निर्माण केली. पण एक गोष्ट आहे जी नेहमी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवून ठेवते, ती […]
entertainment
तुकाराम मुंढेंची चित्रपटसृष्टीत एन्ट्री, राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाची मागणी, धाबे दणाणार; आता थेट शुटिंगच्यावेळीच…
महाराष्ट्रातील मराठी, हिंदी तसेच इतर भाषांतील मालिका, चित्रपट आणि वेब मालिकांच्या चित्रीकरण स्थळांवर कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर कर्मचाऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नाच्या निकृष्ट दर्जाबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली असून, या प्रकरणाची राज्यस्तरीय चौकशी करून अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे सविस्तर निवेदन […]
लवकर बरा हो… अभिनेता राजेश शर्माच्या तब्ब्येतीबाबत अक्षय कुमार चिंतेत, विषारी किडा चावल्याने संसर्ग
बॉलिवूड अभिनेता राजेश शर्मावर पश्चिम बंगालमधील ढाकुरिया येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रभासच्या फौजी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राजेशला विषारी किडा चावल्याचे समोर आले आहे. यानंतर झालेला संसर्ग पायापासून गुडघ्यापर्यंत पसरल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असून सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता अभिनेता अक्षय कुमारने राजेशच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. […]
सनी लिओनीचं प्रचंड रोमँटिक पावसामधील गाणं, 100 वेळा ऐकलं तरी भरत नाही मन, प्रत्येकाच आवडतं
2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जॅकपॉट' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळाले नाही. सुमारे 20 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने केवळ 6 ते 7 कोटी रुपयांची कमाई केली. मात्र, चित्रपटातील 'कभी जो बादल बरसे' हे रोमँटिक गाणं प्रचंड लोकप्रिय ठरले आणि आजही संगीतप्रेमींच्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे. 1 नोव्हेंबर 2013 रोजी प्रदर्शित झालेल्या या […]
मुलींचं आवडतं गाणं, जे 34 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, ऐकताच प्रत्येक मुलगी धरते ठेका
90 चे दशक हिंदी चित्रपटसृष्टीसाठी सुवर्णसंगीताचा काळ मानला जातो. त्या काळात प्रदर्शित झालेली अनेक गाणी आजही लग्नसमारंभ, पार्ट्या, स्टेज शो आणि सोशल मीडियावरील रील्समध्ये तितक्याच उत्साहाने ऐकली जातात. अशाच सदाबहार गाण्यांपैकी एक म्हणजे 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘विश्वात्मा’ या चित्रपटातील सुपरहिट ‘सात समंदर पार’. दमदार संगीत, दिव्या भारतीचा जोशपूर्ण नृत्याविष्कार आणि भव्य चित्रीकरणामुळे हे गाणे […]
Shah Rukh Khan : शाहरुख खानची सर्वात मोठी डील, या राज्यात खरेदी घेतली प्रॉपर्टी; दोन फ्लोअरसाठी मोजले इतके कोटी
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख हा कायमच चर्चेत असतो. त्याच्या चित्रपटांसोबतच तो खासगी आयुष्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतो. शाहरुख हा कोट्यवधी रुपयांचा मालक आहे. मुंबई, पुणे, अलिबाग, दिल्ली अशा देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणी शाहरुखची संपत्ती आहे. आता पुन्हा एकदा शाहरुखने नवी प्रॉपर्टी खरेदी केल्याचे समोर आले आहे. शाहरुखने दिल्लीत नवीन प्रॉपर्टी खरेदी केली आहे. पंचशील पार्क […]