'केजीएफ' फेम यशचा 'टॉक्सिक' हा चित्रपट गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत आहे. नुकतंच या चित्रपटातील पहिलं गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे. 'तबाही' असं या गाण्याचं नाव असून 4 मिनिट 28 सेकंदांच्या या गाण्यात कियारा अडवाणी आणि यश यांच्यात जबरदस्त केमिस्ट्री पहायला मिळतेय. याआधी 'टॉक्सिक'चा टीझर त्यातील इंटिमेट आणि बोल्ड सीन्समुळे चर्चेत आला होता. […]
entertainment
परदेशात पती, पत्नीचं अफेअर; ‘दृश्यम’पेक्षाही खतरनाक सस्पेन्स, क्लायमॅक्स तर चुकवूच नका
2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'उदल' या चित्रपटाला आजही प्रेक्षक विसरू शकले नाहीत. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने अ प्रमाणपत्र दिलं होतं. रत्नेश रघुनंदन दिग्दर्शित या चित्रपटातील सस्पेन्स डोकं चक्रावून टाकणारा होता. आता या चित्रपटाला ओटीटीवर दमदार प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटात मेंदुर्गा कृष्णा, ध्यान श्रीनिवासन, इंद्रन्स आणि जूड अँथनी जोसेफ यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा शाइनी […]
आमिर खानच्या तिसऱ्या लग्नापासून सलमान-शाहरुख राहिले दूर; कारण काय?
प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानने हे खऱ्या आयुष्यात सिद्ध केलं आहे. वयाच्या 61 व्या वर्षी त्याने गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी तिसरं लग्न करत आपल्या आयुष्याची नवी सुरूवात केली आहे. सोशल मीडियावर सध्या या दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. मात्र यामध्ये आमिरच्या दोन्ही पूर्व […]
प्रभासच्या सिनेमाच्या शुटिंगवेळी कीडा चावला, अभिनेता थेट रुग्णालयात, श्वास घेण्यास त्रास; बॉलिवूडमध्ये खळबळ
प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा एक्स नवरा संजय कपूर यांचं घशात मधमाशी गेल्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आता प्रसिद्ध अभिनेता राजेश शर्मा यांना चित्रिकरणावेळी कीडा चावल्याने रुग्णालयात भरती व्हावं लागलं आहे. अभिनेत्री सुदीपा चटर्जी हिने राजेश शर्मा यांच्या कुटुंबियांच्या वतीने सोशल मीडियावर एक पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे. राजेश यांची […]
नागराज मंजुळेंच्या ‘खाशाबा’ चित्रपटात झळकणार त्यांची पत्नी, जाणून घ्या कोण आहे गार्गी कुलकर्णी?
सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे कायमच चर्चेत असतात. त्यामध्येच त्यांचा आगामी चित्रपट खाशाबाचा दमदार टीझर रिलीज झाला. नागराज मंजुळे यांनी मराठी सिनेसृष्टीला दमदार चित्रपट दिली आहेत. अशातच त्यांचा खाशाबा चित्रपट धमाका करेल, असे सांगितले जातंय. नागराज मंजुळे हे फक्त त्यांच्या चित्रपटांमुळेच नाही तर खासगी आयुष्यामुळेही कायमच चर्चेत असतात. नागराज मंजुळे यांच्या पहिल्या पत्नीची कायमच चर्चा होते. […]
व्यवसायात अपयश, नदीत टाकली होती उडी, पण नंतर जे घडलं त्यानंतर बनला ‘सुरांचा बादशाह’; एका निर्णयाने बदललं पूर्ण आयुष्य
गायक कैलाश खेर यांचा वाढदिवस 7 जुलै रोजी असतो. आज ते 53 वर्षांचे झाले असून, त्यांनी आपल्या जवळपास 23 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट गाणी सादर केली आहेत. त्यांनी विशेषतः शास्त्रीय आणि सुफी संगीतावर प्रभुत्व मिळवले आहे. त्यांना त्यांच्या उत्कृष्ट गायनासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मेरठ येथे झाला आणि लहानपणापासूनच ते संगीताच्या […]