त्या काळी क्लासिक गाण्यांच्या सुपरहिट होण्याचे सर्वात मोठे रहस्य हे होते की, त्यात दिखाव्याच्या गोंधळाऐवजी भावनांना जागा दिली जायची. त्या काळातील दिग्गज लेखक, संगीतकार आणि गायकांनी मिळून असे जादुई संगीत तयार केले जे अनेक दशकांनंतरही जुने वाटत नाही. आजही घर-कुटुंबातील कार्यक्रम, लग्न किंवा एखाद्या आनंदाच्या क्षणी लोकांना हे गाणे ऐकायला आवडते. सोशल मीडियाच्या युगातही जुने […]
entertainment
सौरव गांगुली यांच्या बायोपिकचा फर्स्ट लूक; राजकुमार रावला पाहून नेटकरी म्हणाले..
‘दादा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौरव गांगुली यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी गांगुली यांच्या वाढदिवसानिमित्त या बायोपिकचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘दादा : द सौरव गांगुली स्टोरी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. यामध्ये अभिनेता राजकुमार राव हा गांगुलींच्या भूमिकेत दिसून येत आहे. 2002 मध्ये इंग्लंडविरुद्ध नॅटवेस्ट ट्रॉफी जिंकल्यानंतर लॉर्ड्सच्या […]
महेश भट्ट यांनी ओशोंची माळ काढून टॉयलेटमध्ये फेकलेली; संतापून विनोद खन्ना म्हणालेले, “देव तुला उद्ध्वस्त..”
1970 च्या दशकात महेश भट्ट हे अध्यात्मिक गुरू रजनीश उर्फ ओशो यांचे अनुयायी बनले होते. ते सतत त्यांच्या पुण्याच्या आश्रमात जात होते. मात्र काही काळानंतर त्यांनी ओशोंना मानणं सोडून दिलं होतं. यामुळे ओशोंसोबतच्या त्यांच्या नात्यात कटुता निर्माण झाली होती. नंतर अध्यात्मिक आधाराच्या रुपात त्यांना अँटी गुरू यू. जी. कृष्णमूर्ती भेटले. महेश भट्ट यांची मुलगी आणि […]
चाकणकरांच्या मानहानीच्या दाव्यातील हवाच निघणार?; दीपाली सय्यद यांच्या नव्या दाव्याने खळबळ
काही दिवसांपूर्वी नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरातच्या कारनाम्यांनी राज्यात खळबळ माजली आहे. त्याचे खासगी आयुष्य आणि राजकीय व्यक्तींसोबत असलेले संबंध समोर आले होते. दरम्यान महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासोबतचा देखील एक फोटो व्हायरल झाला होता. आता अशोक खरातच्या आयुष्यावर महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स नावाचा सिनेमा येत आहे. या सिनेमामध्ये रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत अभिनेत्री […]
Kareena Kapoor-Saif Ali Khan : करीनाने सैफचा बीचवरचा फोटो शेअर करताना म्हटलं हॉट नवरा, नेटीझन्सनी लगेच तिला विचारलं की..
बॉलिवूडमध्ये काही मोजकी कपल्स आहेत, त्यांच्याकडे पाहून असं वाटतं की, नातं, प्रेम असावं तर असं. अशा जोडप्यांपैकी एक म्हणजे सैफ अली खान आणि करीना कपूर. हे दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना अपडेट देत असतात. करीना कपूर खान सध्या पती सैफ आणि मुलांसोबत युरोपमध्ये सुट्टयांचा आनंद घेत आहे. युरोपमध्ये सध्या प्रचंड गर्मी आहे. करीनाने तिच्या […]
Gargi Phule: रीलस्टार कलाकार नसतात… गार्गी फुले स्पष्टच बोलल्या, नेमकं काय घडलं?
सध्याचे युग सोशल मीडियाचे आहे आणि यात रीलस्टार्सची धूम पाहायला मिळते. मात्र, काही दिवसांपूर्वी रीलस्टार महेश मोटे यांनी पुणे-पंढरपूर महामार्गावरील टोल नाक्यावर केलेल्या हायव्होल्टेज ड्राम्यामुळे मोठी चर्चा रंगली. “मी सर्वसामान्य माणूस नाही, रीलस्टार आहे,” असे म्हणत त्यांनी टोल नाक्यावर गोंधळ घातल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर रीलस्टार्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांच्याबद्दल सोशल मीडियावर प्रचंड चर्चा […]