एकता कपूरचा लॉक अप 2 हा रिअॅलिटी शो गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहेत. त्यासोबतच त्यांच्या खासगी आयुष्याविषयी देखील अनेक गोष्टी समोर येताना दिसत आहेत. अभिनेता गौरव खन्नाची पत्नी आकांशा सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिने शोमध्ये एण्ट्री करताना गौरवला घटस्फोट देणार असल्याचे सांगितले आणि त्यानंतर ती […]
entertainment
या रिव्हेंज ड्रामा सीरिजला आठवडाभरात 3 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज; ‘धुरंधर 2’चाही रेकॉर्ड मोडणार?
आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला 'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटाने थिएटरमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला होता. ओटीटी प्लॅटफॉर्मवरही या चित्रपटाची जबरदस्त क्रेझ पहायला मिळाली होती. फक्त एका आठवड्यात 'धुरंधर 2'ला 50 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. आता ओटीटीवर अशीच एक दमदार वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वेब सीरिजने एका […]
Gaurav Khanna-Akanksha Chamola : आधी घटस्फोटाची घोषणा, नंतर म्हणाली बायसेक्शुअल; पण गौरव खन्ना समोर येताच आकांक्षा..
‘लॉकअप 2’ हा रिॲलिटी शो सध्या बराच चर्चेत असून सोशल मीडियावरही ट्रेंड होतोय. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी स्पर्धक असून टीव्हीवरचा प्रसिद्ध अभिनेता गौरव खन्ना याची पत्नी आकांक्षा चमोलाही या शोमध्ये सहभागी झाली आहे. आल्यावर पहिल्या दिवसापासूनच तिने केलेल्या विविध खुलाशांमुळे प्रचंड खळबळ माजली असून चाहत्यांनाही धक्का बसलाय. शोमध्ये आल्या आल्याच आकांक्षाने खुलासा केला होता की, […]
इतकी सुंदर अभिनेत्री की सौंदर्य पाहून लोक व्हायचे थक्क, 34 वर्षांपूर्वीचा Video चर्चेत
90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री दिव्या भारती आज आपल्या सोबत नसली तरी तिची लोकप्रियता आजही कायम आहे. सध्या सोशल मीडियावर तिचा सुमारे 34 वर्षांपूर्वीचा एक जुना व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामध्ये ती पाकिस्तानचे दिग्गज विनोदी कलाकार मोईन अख्तर यांच्यासोबत दुबईतील एका लाइव्ह स्टेज शोमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दिव्या भारतीचा निरागस स्वभाव, साधेपणा […]
‘सैराट’मधल्या सल्याच्या व्हिडीओनंतर FDA ची तडकाफडकी मोठी कारवाई
नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात सल्याची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेख सध्या त्याच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. अरबाजने या व्हिडीओमध्ये सोलापुरातील नोबल हॉस्पिटलवर आरोप केले आहेत. त्याच्या या आरोपांनंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागाची टीम हॉस्पिटलमध्ये दाखल होत त्यांनी तडकाफडकी कारवाई केली आहे. हॉस्पिटलच्या मेडिकलवर झालेल्या आरोपानंतर नोबल हॉस्पिटलचं मेडिकल […]
सोहैल खानने स्वीकारली घटस्फोटाची संपूर्ण जबाबदारी; म्हणाला “जी चूक झाली ती सर्व..”
अभिनेता सलमान खानचा भाऊ सौहेल खानने 2020 मध्ये पत्नी सीमा सजदेहशी घटस्फोट घेतला. लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर या दोघांनी हा कठीण निर्णय घेतला होता. सोहैलपासून विभक्त झाल्यानंतर सीमा अनेकदा याविषयी विविध कार्यक्रमांमध्ये आणि मुलाखतींमध्ये मोकळेपणे व्यक्त झाली. मात्र आता सोहैल खानची पहिल्यांदा प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘अलायन्स’ या शोमध्ये सोहैल आणि सीमा दोघं एकत्र दिसले. नुकताच […]