टी20 वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना दुखापत झाली होती. या दुखापतीतून दोन्ही खेळाडू सावरले असून संघात परतले आहे. मात्र सर्व काही ठीक असताना टीम इंडियाला हर्षित राणाच्या रूपाने पहिला धक्का बसला आहे. कारण दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यामुळे या स्पर्धेला मुकला असल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात रंगली आहे. […]
cricket
T20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडू स्पर्धेतून आऊट!
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. 7 फेब्रुवारीपासून टी20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना अमेरिकेशी होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाची पूर्ण तयारी झाली आहे. पण सामन्याच्या काही तासाआधी टीम इंडियाला धक्का बसला आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. वेगवान गोलंदाज आणि स्पर्धेत ट्रम्प […]
जगात पहिल्यांदा क्रिकेट कुठे अन् कसा खेळला गेला? जाणून घ्या त्याचा इतिहास
टी 20 विश्वचषक सुरू होण्यासाठी काही दिवस उरलेले आहे आणि क्रिकेट प्रेमी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. क्रिकेट हा खेळ आज जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. त्यामुळे या खेळाची मुळे इंग्रजी इतिहासात खोलवर रुजलेली आहेत. आपण पाहिलत तर आज जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात क्रिकेट मोठ्या आवडीने खेळला जातो. चला तर मग आजच्या लेखात आपण […]
T20 World Cup 2026 : सूर्यकुमार यादवने गौतम गंभीरबद्दल मोठं सत्य सांगितलं, सगळ्यांना जे वाटतं ते…
SuryaKumar Yadav On Gautam Gambhir : टी20 वर्ल्ड कप 2026 ला आता फक्त एक दिवस उरलाय. उद्या 7 फेब्रुवारीपासून वर्ल्ड कपची सुरुवात होईल. भारत आपलं विजेतेपद राखण्यासाठी पुन्हा मैदानात उतरेल. डिफेंडिंग चॅम्पियन टीम इंडिया उद्याच आपला पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर खेळणार आहे. संयुक्त राज्य अमेरिका USA विरुद्ध मॅच आहे. संध्याकाळी 7 वाजता ही मॅच […]
T 20 World Cup : टी-20 वर्ल्डकप फायनलमध्ये हे 2 संघ भिडणार ? सुनिल गावस्कर यांचं मोठं भाकीत; विजेताही सांगितला..
T20 World Cup 2026 Final Prediction : टी20 वर्ल्ड कप 2026 आता उद्यावर येऊन ठेपला आहे. काही तासांच या स्पर्धेतील पहिला सामना सुरू होणार असून जगभरातील क्रिकेट चाहते यासाठी अत्यंत उत्सुक आहेत. या स्पर्धेत कोण कोण खेळणार, कोणी बहिष्कार टाकला हे तर सतत चर्चेत असतंच. मात्र या स्पर्धेला सुरूवात होणायापूर्वीच टी 20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये कोण […]
Yuzvendra Chahal : भारताला फक्त एकच संघ हरवू शकतो… युजवेंद्र चहल ‘ते’ नाव सांगितलंच
टीम इंडियाचा अनुभवा खेळाडू, स्पिनर युजवेंद्र चहल हा आंतराराष्ट्रीय क्रिकेटपासून बऱ्याच काळापासून दूर आहे. टी20 वर्ल्ड कप 2024 मधील संघात तर चहल होता, पण त्या स्पर्धेत त्याला एकाही सामन्यात खेलम्याची काही संधी मिळाली नाही. ऑगस्ट 2023 मध्ये तो वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. मात्र त्यानंतर तो फक्त आयपीएल आणि देशांतर्गत सामन्यांतच दिसला. गेला […]