टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदासाठी साखळी फेरीपासून चुरस निर्माण होणार आहे. साखळी फेरीतून सुपर 8 फेरीत जागा मिळवण्यासाठी संघ जीवाची बाजी लावणार यात काही शंका नाही. प्रत्येक सामन्यानंतर चित्र बदलणार आहे. 7 फेब्रुवारीला वर्ल्डकप स्पर्धेतील तीन सामने होणार आहेत. पाकिस्तान विरूद्ध नेदरलँड, वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलँड आणि भारत विरुद्ध अमेरिका सामना होणार आहे. भारत आणि […]
cricket
T20i World Cup 2026 : भारत आणि पाकिस्तान वर्ल्ड कपच्या पहिल्याच दिवशी मैदानात, सामना किती वाजता?
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधी एकूण सहभागी 20 संघानी जोरदार सराव केला आहे. गतविजेता आणि यजमान असलेल्या टीम इंडियाने न्यूझीलंडवर 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत 4-1 अशा फरकाने विजय मिळवला. त्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेतील सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. भारताने अशाप्रकारे या स्पर्धेआधी जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे टीम इंडियाचा विश्वास दुणावलेला […]
अंडर 19 वर्ल्डकप जिंकल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा, विरारचा उल्लखे करत म्हणाले…
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धा भारताने कर्णधार आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात जिंकली. भारताने अंतिम सामन्यात इंग्लंडचा 100 धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 गडी गमवून 411 धावा केल्या. तसेच विजयासाठी 412 धावांचं आव्हान दिलं. पण इंग्लंडचा संघ 311 धावा करू शकला. भारताने हा सामना 100 धावांनी जिंकला आणि इतिहास रचला. […]
IND vs USA : यूएसए विरुद्ध या खेळाडू संधी नाही म्हणजे नाही;डच्चूच मिळणार!
टीम इंडियाचा विकेटकीपर आणि ओपनर बॅट्समन संजू सॅमसन न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20i सपशेल अपयशी ठरला. संजूला अपयशी ठरल्यानंतरही त्याला सातत्याने संधी देण्यात आली. मात्र संजूने या संधीची माती केली. संजूने न्यूझीलंड विरूद्धच्या पाचही सामन्यात निराशा केली. संजूला त्या मालिकेत काहीही खास असं करता आलं नाही. त्यामुळे संजूला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत निवड […]
IND vs USA Live Streaming : टीम इंडिया यूएसए विरुद्ध भिडणार, सूर्यासेनेच्या पहिल्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
क्रिकेट चाहत्यांची गेल्या अनेक महिन्यांची प्रतिक्षा अखेर काही तासांनी संपणार आहे. आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या मोसमात गतविजेता आणि यजमान म्हणून उतरणार आहे. टीम इंडिया स्पर्धेतील पहिल्याच दिवशी आपल्या मोहिमेतील पहिला सामना खेळणार आहे. भारत या सामन्यात यूएसए विरुद्ध 2 […]
U19 IND vs ENG Final : टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन, फायनलमध्ये इंग्लंडचा 100 धावांनी धुव्वा
आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात टीम इंडिया अंडर 19 वर्ल्ड कप चॅम्पियन ठरली आहे. टीम इंडियाने आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंग्लंडवर एकतर्फी विजय मिळवला आहे. वैभव सूर्यवंशी याने केलेल्या 175 धावांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर भारताने हरारे स्पोर्ट्स कल्बमधील स्टेडियममध्ये इंग्लंडसमोर 412 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. मात्र विजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला […]