भारत आणि इंग्लंडमध्ये टी-20 मालिका आणि वनडे मालिका पार पडली. दोन्ही मालिका इंग्लंडने जिंकला. भारतीय संघाची कामगिरी मागील काही महिन्यात चांगली पाहायला मिळाली नाही. संघात वारंवार होणारे अनेक बदलांमुळे आता निकाल भारतीय संघाच्या बाजूने लागत नाही. अशातच काही अनुभवी खेळाडूही निवृत्त करण्याच्या तयारीत बीसीसीआय असंही म्हटलं जात होत. विशेषत: रोहित शर्मा निवृत्त होणार अशी जोरदार […]
cricket
Fifa World Cup 2026 Final मधील पराभवानंतर अर्जेंटिनामध्ये दंगली, हजारो लोकांची पोलिसांवर दगडफेक
फिफा विश्वचषक 2026 फायनल सामन्याचा थरार काल पार पडला. मेस्सीचा हा शेवटचा विश्वचषक असणार असे म्हटले जात होते त्यामुळे त्याने विश्वचषक जिंकावा अशी अपेक्षा मेस्सीच्या चाहत्यांना होती. पण निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला. फिफा विश्वचषक 2026 हा स्पेनने जिंकला. अर्जेंटिनाचा पराभव झाल्याने चाहत्यांना तो धक्का सहन झाला नाही. अर्जेंटिनाचा महान खेळाडू लिओनेल मेस्सी आपला शेवटचा विश्वचषक […]
IND vs ENG: राजाचा थाटच निराळा, शतकानंतर ना हेल्मेट काढलं, ना उडी मारली, फक्त बॅट पुढे केली अन् नंतर…सेलिब्रेशनचा Video चर्चेत
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला 27 धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे, टी-20 मालिकेनंतर भारतीय संघाने एकदिवसीय मालिकाही 1-2 ने गमावली. मात्र, लॉर्ड्सवर झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता आणि त्याने शानदार 138 धावा केल्या. आपल्या शतकादरम्यान रोहितने 17 चौकार आणि पाच षटकार मारले. रोहितचा लॉर्ड्सवरील सामना हा शेवटचा सामना असणार आहे […]
IND vs ENG: कर्णधार गिलने ज्याच्यावर विश्वास टाकला त्यानेच केला घात, लॉर्ड्स सामन्यात कोण ठरला व्हिलन?
भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे मालिका पार पडली. भारतीय संघाने ही मालिका गमावली. टी-20 मालिकानंतर आता वनडे मालिका गमावावी लागली. या सामन्यात भारतीय संघाचा अर्धा संघ बदलावा लागला, अनेक दुखापतग्रस्त खेळाडू शेवटच्या सामन्यापूर्वी संघाच्या बाहेर पडले. अनेक बदलांचा परिणाम शेवटी भारतीय संघाला मालिका गमवावी लागली. आता या लॉर्ड्सच्या सामन्यात कर्णधार शुभमन गिलने त्याच्या लाडक्या खेळाडूवर […]
Ferran Torres Story: कोण आहे फोरेन टोरेस? FIFA वर्ल्ड कपच्या फायलनमध्ये एका गोलने स्पेनला बनवलं चॅम्पियन
फिफा वर्ल्डकप 2026 च्या फायनलमध्ये स्पेनचा डंका पाहायला मिळाला. न्यू जर्सीच्या मेटलाइफ स्टेडियममध्ये रविवारी रात्री झालेल्या सामन्यात स्पेनने अर्जेटिनाला 1-0 ने पराभूत करून फुटबॉलचा सर्वात मोठा किताब जिंकला आहे. या संपूर्ण सामन्यात 90 मिनिटात कोणताही गोल झाला नव्हता. परंतु अतिरिक्त वेळेत संपूर्ण सामना फिरला आहे. स्पेनच्या खेळाचं सर्वत्र कौतुक होत आहे. सामन्यात 106 व्या मिनिटाला […]
Rohit Sharma : रोहितने शतकी खेळी खेळून सर्वांची बोलती केली बंद, तरीही गिल हिटमॅनच्या रिटारयमेंटवर म्हणाला की…
भारत इंग्लंड वनडे मालिका पार पडली. ही मालिका इंग्लंडने 2-0 ने जिंकली. टी-20 मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाने वनडे मालिकाही गमावली आहे, लॉर्ड्स येथे रंगलेल्या सामन्यात रोहित शर्माने दमदार शतक झळकावले. रोहितच्या शतकी खेळीनंतर पुन्हा एकदा त्याच्या निवृत्तीच्या चर्चा जोर पकडू लागल्या. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील अंतिम एकदिवसीय सामन्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा दिलासा […]