फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेबद्दल चाहत्यांमध्ये मोठा उत्साह होता. फायनलमध्ये स्पेनकडून झालेल्या पराभवानंतर अर्जेंटीनाच्या खेळाडूंनी थेट मैदानावरच मोठा राडा केला. न्यू जर्सी येथील मेटलाइफ स्टेडियममध्ये महामुकाबला झाला. हा सामना संपताच एक टीम विजयाचा उत्साह साजरा करत होती तर दुसरी टीम मात्र निराश होती. यादरम्यानच भर मैदानात अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी राडा घातला. अर्जेंटिना मिडफील्डर लिआंड्रो परेडेस आणि स्पेनच्या […]
cricket
आशिया चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानचा अवघ्या 80 सेकंदात खेळ खल्लास! MMA फायटर संग्राम सिंहने मारली बाजी
स्ट्राइक आशिया चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा कुस्तीपटू आणि एमएमए फायटर संग्राम सिंहने इतिहास रचला आहे. त्याने मिक्स मार्शल आर्ट्स स्पर्धेत पाकिस्तानच्या मोहम्मद आबिद अली याला अवघ्या 80 सेकंदात पराभवाचं पाणी पाजलं. भारत पाकिस्तानचे स्पर्धेत आमनेसामने आले होते, त्यामुळे अपेक्षेप्रमाणे या सामन्याची उत्सुकता वाढली होती. पण हा सामना क्षणिक ठरला. या सामन्यावर सुरूवातीपासूनच संग्रामने वर्चस्व गाजवलं आणि […]
IND vs ENG : तीन सामन्यात 257 चेंडू आणि 249 धावा..! संपूर्ण मालिकेत नाबाद राहण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड
इंग्लंडचा फलंदाज जो रूट याची सातत्यपूर्ण खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वनडे मालिकेत त्याने एक नवा विक्रम रचला आहे. आजवर वनडे सामन्यात अशी कामगिरी कोणत्याही फलंदाजाला करता आली नव्हती. (Photo: ICC Twitter) इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटला बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना अपयश आलं आहे. या मालिकेतील तिन्ही सामन्यात जो रूट नाबाद राहिला. भारतीय गोलंदाजांनी […]
Video: वयाच्या 39व्या वर्षी रोहित शर्माची कडक फिल्डिंग, प्रेक्षक उभे राहिले आणि टाळ्या वाजवून केलं कौतुक
इंग्लंडने तिसऱ्या वनडे सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात इंग्लंडने 3 गडी गमवून 50 षटकात 387 धावा केल्या. तसेच विजयासाठी 388 धावांचं आव्हान ठेवलं. भारतासमोर इंग्लंडचं कठीण आव्हान आहे. त्यामुळे विजयाच्या आशा थोड्या फार मावळल्या आहेत. तरीही विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या दिग्गज फलंदाजांकडून अपेक्षा आहेत. असं असताना या सामन्यापूर्वी रोहित […]
फिफा वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान दुसऱ्यांदा सर्वात महागड्या ब्रिटीश खेळाडूचा विक्रम मोडला, आता कोटी मोजले गेले
लंडनमधील क्लब चेल्सीने ट्रान्सफर मार्केटमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. ब्रिटीश फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या कराराचा मार्ग मोकळा झाला आहे. चेल्सीने एस्टन व्हिलाचा स्टार अटॅकिंग मिडफिल्डर मॉर्गन रॉजर्सला करारबद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. (PHOTO CREDIT- GETTY) रिपोर्टनुसार, एस्टन व्हिलाने चेल्सीकडून मिळालेली 117 मिलियन पाउंडची (जवळपास 1515 कोटी) बोली मान्य केली आहे. त्यानंतर कराराची कागदपत्रं […]
IND vs ENG: वादाच्या चर्चा रंगल्या असातना गौतम गंभीर आणि विराट कोहली एकत्र, लंडनमध्ये नेमकं काय घडलं?
इंग्लंड दौऱ्यातील शेवटचा वनडे सामने होण्यापूर्वी टीम इंडियाचा लंडनमध्ये सन्मान करण्यात आला. टीम इंडिया लंडनमधील भारतीय दूतावासात पोहोचल्यावर हा प्रसंग घडला. लंडनमधील भारतीय राजदूत कुमारन पेरियासामी यांनी भारतीय संघाचे स्वागत करून त्यांचा सन्मान केला. (Photo: Instagram) तिसऱ्या वनडे सामन्याच्या एक दिवस आधी भारतीय संघाने भारतीय दूतावासाला भेट दिली. या भेटीदरम्यान एक अनपेक्षित आणि गेल्या काही […]