• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

IND vs ENG, 3rd ODI: भारत आणि इंग्लंडसाठी ‘करो या मरो’ची लढाई, कौल इंग्रजांनी जिंकला आणि…

July 19, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात आमनेसामने आले आहे. या सामना निर्णायक असल्याने महत्त्व वाढलं आहे. मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता, तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने कमबॅक केलं. त्यामुळे मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे शेवटच्या सामन्यात विजयी होणारा संघ मालिका खिशात घालणार आहे. असं असताना तिसऱ्या वनडे सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या पारड्यात […]

Filed Under: cricket

FIFA World Cup 2026 Final: मेस्सीसाठी अंतिम सामन्यातील पहिली 55 मिनिटं खूपच महत्त्वाची, कारण…

July 19, 2026 by admin Leave a Comment

Argentina vs Spain Final: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा मानकरी आता काही तासातच कळणार आहे. अर्जेंटीना आणि स्पेन यांच्यात अंतिम फेरीचा सामना होणार आहे. या सामन्यात तसं पाहीलं तर दोन्ही संघाचं पारडं जड आहे. पण गतविजेता अर्जेंटीना संघ स्पेनच्या तुलनेत उजवा आहे. या सामन्यातील पहिली 55 मिनिटं अर्जेंटीनाचा कर्णधार लियोनल मेस्सीसाठी महत्त्वाची असणार आहे. याचा थेट […]

Filed Under: cricket

IND vs ENG: टीम इंडियासोबत हॉटेलपर्यंत आला पण नंतर गायब, मॅचपूर्वीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल

July 19, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना लॉर्ड्सवर होणार आहे. हा सामना 19 जुलै 2026 रोजी म्हणजे आज खेळला जाईल. या भव्य अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ लंडनमध्ये दाखल झाला आहे. सर्व संघ एकत्र प्रवास करतात. सर्व भारतीय खेळाडू बसमधून उतरून हॉटेलमध्ये प्रवेश केले. आता भारतीय संघ जिथे जिथे जातात तिथे तिथे त्यांचा चाहतावर्ग मोठा असल्याचे […]

Filed Under: cricket

नव्या कोचनं हाती घेतली टीम इंडियाची धुरा, बीसीसीआयने थेट नाव केलं जाहीर, तडकाफडकी निर्णयामागचं कारण काय?

July 19, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रिकेट चाहते सध्या इंग्लंडविरुद्धच्या रोमांचक एकदिवसीय मालिकेवर लक्ष केंद्रित करत आहेत आणि येत्या काही दिवसांत सुरू होणाऱ्या झिम्बाब्वे दौऱ्याबद्दलही ते तितकेच उत्सुक आहेत. क्रिकेटचे व्यस्त वेळापत्रक खेळाडू आणि प्रशिक्षक या दोघांचीही कसोटी घेते आणि या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयने एक अतिशय सुज्ञ निर्णय घेतला आहे. ऐतिहासिक लॉर्ड्सवर 19 जुलै रोजी होणाऱ्या अंतिम एकदिवसीय सामन्यानंतर लगेचच, भारतीय […]

Filed Under: cricket

भारताच्या चिमुकल्या फुटबॉलपटूंनी इतिहास रचला! सलग दुसऱ्या वर्षी Gothia Cup जिंकला 

July 19, 2026 by admin Leave a Comment

भारताच्या मिनर्व्हा अकादमीने प्रतिष्ठित गोथिया कप 2026 जिंकून आंतरराष्ट्रीय युवा फुटबॉलच्या शिखरावर पोहोचली आहे. स्वीडनमधील गोटेबर्ग येथे 13 ते 19 जुलै 2026 दरम्यान झालेल्या गोथिया कपच्या रोमांचक अंतिम सामन्यात, मिनर्व्हा अकादमीने ब्राझीलच्या दिग्गज आर.एस. स्पोर्ट्स संघाला 2-1 ने पराभूत केले. या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय युवा फुटबॉल स्पर्धेत 11 वर्षांखालील ते 19 वर्षांखालील वयोगटातील 1,700  हून अधिक […]

Filed Under: cricket

IND vs ENG: रोहितच्या खराब फॉर्मवर मॉर्न मॉर्केलचं विधान चर्चेत, इंग्लंडविरुद्ध मॅचपूर्वी काय म्हणाले?

July 19, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेत तीन वनडे सामना आहेत.  दोन सामने आधीच खेळले गेले आहेत तर एक सामना आज खेळला जाणार आहे. या सामन्यानंतर रोहित शर्मा निवृत्त होणार अशी चर्चा मागील सामना संपल्यापासून सुरु आहे. आता रोहित शर्मा खरंच निवृत्त होणार की खेळत राहणार यावच अनेकांनी अनेक विधान केले आहे. […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 57
  • Page 58
  • Page 59
  • Page 60
  • Page 61
  • Interim pages omitted …
  • Page 186
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in