टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी धु्व्वा उडवला. या सामन्यात न्यूझीलंडला कुठेच डोकं वर काढू दिलं नाही. भारताने हा सामना एकहाती जिंकला. भारताच्या जेतेपदानंतर संपूर्ण देशात जल्लोषाचं वातावरण होतं. दुसरीकडे, शेजारी पाकिस्तानात पोटदुखीची प्रकरणं वाढली होती. कारण भारताने जेतेपद मिळवलं हे काही त्यांच्या पचनी पडलं नाही. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब […]
cricket
अर्जुन तेंडुलकरच्या लग्नात शाही थाट, चांदीच्या थाळीमध्ये पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था
क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचे लग्न दोन दिवसांपूर्वी पार पडले. या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अर्जुन आणि सानिया चंडोक यांच्या लग्नातील फोटोंमध्ये हे लग्न किती शाही होते याची कल्पना येते. अशातच आता या लग्नातील आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यातून पाहुण्यांसाठी केलेल्या शाही […]
Hardik Pandya : हार्दिक-माहिका भर मैदानात स्टेजवरच झोपले, पुढे असं झालं, पाहा व्हीडिओ
भारताने टी 20i वर्ल्ड कप जिंकत इतिहास घडवला. भारताने रविवारी 8 मार्चला न्यूझीलंडवर एकतर्फी फरकाने मात करत एकूण तिसऱ्यांदा आणि सलग दुसऱ्यांदा टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली. इंडिया गतविजेता आणि यजमान म्हणून ट्रॉफी जिंकणारी पहिली टीम ठरली. टीम इंडियाला विजयी करण्यात सर्वच खेळाडूंनी योगदान दिलं. टीम इंडियाने साखळीपासून ते अंतिम फेरीपर्यंत एकूण […]
Pakistan Cricket: पाकिस्तानचे 10 खेळाडू बेपत्ता! शाहिद आफ्रिदीने नावं घेत पीसीबीवर केला प्रहार
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीतून पाकिस्तानला गाशा गुंडाळावा लागला. भारताने देखील पाकिस्तानला मोठ्या फरकारने पराभूत केल्याने भडका उडाला आहे. त्यामुळे पाकिस्तानी संघ आणि क्रिकेटपटूंवर टीकेची झोड उठली आहे. इतकंच काय तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डही निशाण्यावर आलं आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने 10 खेळाडूंबाबत थेट प्रश्न विचारला आहे. त्यामुळे शाहिद आफ्रिदीच्या […]
महेंद्रसिंह धोनीच्या पोस्टवर गौतम गंभीरची प्रतिक्रिया, चाहत्यांना विश्वास बसेना असं दिलं उत्तर
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 96 धावांनी दणदणीत विजय मिळवला. यासह तिसऱ्यांदा टी20 वर्ल्डकप जिंकला. तर सलग दुसऱ्यांदा आणि होमग्राउंडवर जेतेपद मिळवण्याचा विक्रमही नावावर केला. अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला डोकंच वर काढू दिलं नाही. या वर्ल्डकप जेतेपदानंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव केला. तसेच गौतम गंभीरच्या स्मितहास्यावरही […]
Team India : वर्ल्ड कप विजयानंतर आता वनडे सीरिजचा थरार, भारत 3 सामने खेळणार, पाहा वेळापत्रक
टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टी 20i वर्ल्ड कप मोहिम फत्ते करुन दाखवली. भारताने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम फेरीत न्यूझीलंडला 96 धावांनी पराभूत केलं. टीम इंडियाने या स्पर्धेच्या 10 व्या पर्वात 9 पैकी 8 सामने जिंकत वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. टीम इंडियाची ही टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याची […]