भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका सुरु असून पहिला सामना काल रंगला जो भारतीय संघाने जिंकला. मागील काही महिन्यातील भारतीय संघाची टी-ं20 मथील कामगिरी पाहता झिम्बाब्वेविरुद्धही मालिका चांगली जाईल की नाही असा प्रश्न होता पण भारतीय संघाने अखेर कमबॅक केला. श्रेयस अय्यरला कर्णधार म्हणूनही पहिला सामना जिंकता आला. वैभव सूर्यवंशीकडे विशेष लक्ष होते. आता वैभवने […]
cricket
विद्यार्थी आंदोलनावर सचिन तेंडुलकर यांचं ट्वीट, त्यांची निराशा स्वाभाविक आहे…
देशभरात नीट परीक्षेत झालेल्या प्रकरानंतर संतापाचं वातावरण आहे. या प्रकरणात काही विद्यार्थ्यांनी आपली जीवनयात्राही संपवली. सदर प्रकरणानंतर विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कॉकरोज जनता पार्टीने हाच मुद्दा हाताशी घेऊन दिल्लीच्या जंतर मंतर मैदानात आंदोलन सुरू केलं आहे. त्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोरकसपणे धरली आहे. त्यांच्या समर्थनार्थ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक हे देखील […]
IND vs ZIM: झिम्बाब्वेत सूर्यवंशीचं ‘वैभव’ परतलं, 18 चेंडूत ठोकलं अर्धशतक
टी20 मालिकेतील झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीची बॅट चांगलीच तळपली. झिम्बाब्वेने नाणेफेकीचा कौल गमावला आणि त्यांच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. झिम्बाब्वेने 20 षटकात 7 गडी गमवून 125 धावा केल्या. तसेच विजयासाठी 126 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान तसं सोपं होतं. पण सर्वांच्या नजरा या वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीकडे लागून होत्या. कारण इंग्लंडविरुद्धची टी20 मालिका त्याच्यासाठी काही […]
IND vs ZIM: झिम्बाब्वेचं टीम इंडियासमोर 126 धावांचं छोटसं आव्हान, श्रेयस अय्यरचा विजयी तिलक होणार!
भारत आणि झिम्बाब्वे यांच्याती तीन सामन्यांची टी20 मालिका होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खरं तर श्रेयस अय्यरने सलग आठव्यांदा नाणेफेक जिंकली. त्यामुळे त्याला निर्णय घेताना थोडं हसू आलं. कारण मागच्या सामन्यात नाणेफेक जिंकूनही यश काही मिळालं नव्हतं. आता झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत पहिल्या सामन्यात विजय मिळवणार का? याकडे लक्ष लागून […]
ठरलं! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 चा अंतिम सामना कधी होणार? एशेज मालिकेचं वेळापत्रकही जाहीर
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं चौथं पर्व सुरू असून अंतिम सामन्यात 2027 मध्ये होणार आहे. आता अंतिम सामन्यांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 9 जून ते 13 जून दरम्यान इंग्लंडच्या ओव्हल मैदानात हा सामना होईल. या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आघाडीवर आहेत. तर भारताची स्थिती करो या मरो यासारखी आहे. (PC-GETTY IMAGES) इंग्लंडने […]
IND vs ZIM: चार झेल सोडणारा खेळाडू स्पर्धेतून आऊट, नुकसान कोणाचं? झिम्बाब्वे की टीम इंडियाचं!
भारताविरूद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेपूर्वी झिम्बाब्वेला मोठा धक्का बसला आहे. झिम्बाब्वेचा डावखुरा टॉप ऑर्डर फलंदाज मिल्टन शुंबा मालिकेला मुकला आहे. पण मागच्या मालिकेत गचाळ क्षेत्ररक्षणामुळे शुंबा चर्चेत होता. त्यामुळे झिम्बाब्वेला फटका बसला होता. (PC-GETTY IMAGES) मिल्टन शुंबाला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. त्यामुळे या स्पर्धेला मुकला आहे. शुंबाने बांगलादेशविरूद्धच्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात चार झेल सोडले […]