• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

IND vs ZIM: अभिषेक शर्माचा तिसऱ्या टी20 सामन्यातून पत्ता कट होणार! दुसऱ्या सामन्यात नेमकं काय घडलं?

July 25, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी20 मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावल्याने भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. त्यामुळे भारत चांगली सुरूवात करेल अशी अपेक्षा होती. मात्र अभिषेक शर्माने या सामन्यातही निराशा केली. अभिषेक शर्माने 8 चेंडूंचा सामना केला आणि दोन चौकार मारून बाद झाला. त्यामुळे पुन्हा एकदा एकेरी धावसंख्येवर बाद झाल्याने त्याचं […]

Filed Under: cricket

IND vs ZIM, 2nd T20: नाणेफेक झिम्बाब्वेने जिंकली आणि गोलंदाजी स्वीकारली, श्रेयस एक बदल करत म्हणाला..

July 25, 2026 by admin Leave a Comment

भारताने आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिका गमावल्यानंतर झिम्बाब्वेत चांगली सुरूवात केली आहे. खरं तर या मालिकेपूर्वी टीम इंडियावर दडपण होतं. कारण आयर्लंडविरुद्धची मालिका 0-2 ने, तर इंग्लंडविरुद्धची मालिका 0-4 ने गमावली होती. त्यामुळे कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. पण झिम्बाब्वेविरुद्धचा पहिला सामना जिंकला आणि भारतीय क्रीडाप्रेमींचा जीव भांड्यात पडला. आता भारताला […]

Filed Under: cricket

‘पॅचअप करण्यासारखं काहीच नाही’, कोहलीसोबतच्या हस्तांदोलन वादावर ट्रेव्हिस हेड स्पष्टच म्हणाला

July 25, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेच्या जेतेपदावर आरसीबीने नाव कोरलं. पण या स्पर्धेतील विराट कोहलीशी निगडीत एक वाद मात्र चर्चेत राहिला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात सदर प्रकार घडला होता. या सामन्यात फलंदाजी करत असताना ट्रेव्हिस हेड बाद झाल्यानंतर विराटने आक्रमक सेलीब्रेशन केलं होतं. त्यानंतर विराट फलंदाजीला आला तेव्हा त्याने गंमतीने हेडला गोलंदाजी करण्याचं […]

Filed Under: cricket

जो रूटच्या खांद्यावर पुन्हा दिली जाणार कर्णधारपदाची धुरा! ईसीबीच्या निर्णयाने आश्चर्याचा धक्का

July 24, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंडच्या कसोटी कर्णधारपदी पुन्हा एकदा जो रूटची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. यापूर्वी हॅरी ब्रूकचं नाव चर्चेत होतं. पण आता जो रूटचं नाव पुढे आलं आहे. ब्रूक वनडे आणि टी20 संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्ड त्याच्याकडे तिसऱ्या फॉर्मेटची जबाबदारी देऊ इच्छित नाही. (फोटो-GETTY IMAGES) हॅरी ब्रूकने नुकतंच कसोटी कर्णधारपदाबाबत एक विधान केलं होतं. […]

Filed Under: cricket

India vs Zimbabwe: अभिषेक शर्माचं आता काय खरं नाही, स्वत:च्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड!

July 24, 2026 by admin Leave a Comment

भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवला. पण या सामन्यात सलामीवीर अभिषेक शर्मा आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला. अभिषेक शर्माने 8 चेंडूंचा सामना केला आणि 1 धाव करून बाद झाला. अभिषेक शर्माच्या निराशाजनक कामगिरीनंतर आता चर्चांना उधाण आलं आहे. (PC-PTI) अभिषेक शर्मासाठी हे वर्ष काही खास ठरलं नाही. या वर्षात सातत्यपूर्ण निराशाजनक कामगिरी सुरू […]

Filed Under: cricket

शांततापूर्ण मार्गाने आपला आवाज उठवण्यावर…! विद्यार्थी आंदोलनावर कर्णधार गिलने मांडल्या भावना

July 24, 2026 by admin Leave a Comment

नीट परीक्षेतील गैरप्रकार आणि पेपरफुटीमुळे देशभरातील तरूण रस्त्यावर उतरून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत. आपल्या भावना या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवत आहेत. या आंदोलनाचं नेतृत्व कॉकरोज जनता पार्टी करत असून त्याला देशभरातील विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनीही या आंदोलनाला पाठिंबा देत आमरण उपोषण सुरू केलं होतं. पण काही मागण्या मान्य झाल्यानंतर […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 47
  • Page 48
  • Page 49
  • Page 50
  • Page 51
  • Interim pages omitted …
  • Page 186
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in