अहमदाबादच्या मोदी स्टेडियममध्ये भारतीय संघाने काल इतिहास रचला. आयसीसी मेन्स टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले. काल, 8 मार्च रोजी अहमदाबाद झालेल्या सामन्यात भारतीय संघाने किवींसमोर विजयासाठी 256 धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र या टार्गेटचा पाठलाग करताना किवींचा संघ 159 धावांवरच गारद झाला. या ऐतिहासिक विजयानंतर, भारतीय संघाचे […]
cricket
IND vs NZ: हरले, पण माज कायमच! पराभवानंतर कर्णधार मिचेल सँटनरची अशी प्रतिक्रिया
टीम इंडियाने न्यूझीलंडला टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत केलं. टीम इंडियाने यासह टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील तिसरी ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाचा हा या स्पर्धेतील न्यूझीलंड विरुद्धचा पहिलाच विजय ठरला. तर पराभवामुळे न्यूझीलंडला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. न्यूझीलंडची अंतिम फेरीत पराभूत होण्याची ही दुसरी वेळ ठरली. टीम इंडियाने याह 2021 […]
IND vs NZ : नाईलाजाने का होईना, पण टीम इंडियाचा फायनलमधील जबरदस्त खेळ पाहून शोएब अख्तरलाही म्हणावं लागलं की..
टीम इंडियाने काल नवीन इतिहास रचला. सलग दुसऱ्यांदा आणि आतापर्यंत तीनवेळा टी20 वर्ल्ड कप जिंकला आहे. तीनवेळा टी20 वर्ल्ड कप जिंकणारी टीम इंडिया क्रिकेट विश्वातील एकमेव टीम आहे. आधी 2007, 2024 आणि आता 2026 असं तीनवेळा टीम इंडियाने वर्ल्ड कपवर नाव कोरलय. टीम इंडियाच्या या प्रदर्शनाने फक्त भारतीय क्रिकेट चाहत्यांनाच नव्हे तर जगभरातील क्रिकेट प्रेमींना […]
MS Dhoni : त्याच्याबद्दल न लिहिलेलंच बरं, वर्ल्ड कप विजयानंतर धोनी असं कुणाबद्दल म्हणाला?
न्यूझीलंडला रविवारी 8 मार्च रोजी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडला या पराभवासह आयसीसी टी 20i वर्ल्ड कप गमवावा लागला. मिचेल सँटनर याच्या नेतृत्वात न्यूझीलंड उपविजेता ठरली. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित या महाअंतिम सामन्यात यजमान आणि गतविजेत्या भारतीय संघाने न्यूझीलंडवर 96 धावंनी मात करत सलग दुसऱ्यांदा […]
विश्वचषक ट्रॉफी घेऊन थेट या ठिकाणी मध्यरात्री पायीच पोहोचला सूर्यकुमार यादव, व्हिडीओ पुढे…
टीम इंडियाने रविवारी सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात न्यूझीलंडला पराभूत करत आयसीसी टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफी (Icc T20 World Cup 2026) जिंकली. या विजयानंतर भारतीय चाहत्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच फलंदाजी करत धावांचा मोठा डोंगर भारतीय क्रिकेट संघाने रचला. त्यानंतर भारतीय गोलंदाजीपुढे न्यूझीलंडचे खेळाडू टीकू शकले नाहीत आणि भारताने थेट […]
T20 World Cup 2026: विजयाचा जल्लोष जीवावर बेतला, राज्यातील 4 शहरांना गालबोट, नेमकं काय घडलं?
टीम इंडियाने आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा उडवत नवा इतिहास रचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने विजय मिळवत विजेतेपदावर नाव कोरले. या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण महाराष्ट्र आनंदाने न्हाऊन निघाला. मात्र या जल्लोषाला काही ठिकाणी गालबोट लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एकीकडे सर्वत्र विश्वविजेतेपदाचा जल्लोष […]