आयपीएल 2026 अर्थात 19 व्या पर्वात राजस्थान रॉयल्सने कात टाकली आहे. संजू सॅमसनला रिलीज केलं आणि ट्रेड विंडोच्या माध्यमातून रवींद्र जडेजाला घेतलं. त्यामुळे यंदाच्या पर्वात राजस्थान रॉयल्स काही चमत्कार करणार का? याकडे लक्ष असणार आहे. आतापर्यंत आयपीएलची 18 पर्व पार पडली आहे. त्यापैकी पहिल्या पर्वात राजस्थान रॉयल्सने जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर 17 पर्वात पदरी निराशा […]
cricket
IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक वेळा रनआऊट होण्याचा ठपका या तीन खेळाडूंवर
आयपीएल 2026 स्पर्धा 28 मार्चपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. असं असताना काही विक्रमांची चर्चा रंगली आहे. यात नकोसा विक्रम आहे रनआऊटचा… चला जाणून घेऊयात कोणता खेळाडू सर्वाधिक वेळा धावचीत झाला. (Photo- IPL/BCCI) आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा धावचीत होण्याचा नकोसा विक्रम भारतीय खेळाडूंच्या […]
वनडे क्रिकेटमध्ये फेल होण्याचं कारण काय? सूर्यकुमार यादवने स्वत:च केला खुलासा
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरल्यानंतर प्रशिक्षक गौतम गंभीर याचं पुढचं लक्ष्य वनडे वर्ल्डकप स्पर्धा असणार आहे. यासाठी टीम इंडियाची लवकरच बांधणी केली जाणार आहे. मागच्या पर्वात ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्याने जेतेपदाचं स्वप्न भंगलं होतं. असं असताना या स्पर्धेपूर्वी सूर्यकुमार यादव या फॉर्मेटमधून एक पाऊल मागे आला आहे. सूर्यकुमार यादवने स्पष्ट सांगितलं की, तो वनडे […]
BAN vs PAK : बांगलादेशचा सामन्यासह मालिका विजय, पाकिस्तानचा 11 धावांनी धुव्वा, सलमान आघाचं शतक व्यर्थ
बांगलादेश क्रिकेट टीमने पाकिस्तान विरुद्ध रविवारी 15 मार्च रोजी तिसर्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात 11 धावांनी विजय मिळवला आहे. बांगलादेशने या विजयासह 3 सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली आहे. बांगलादेशने पाकिस्तानसमोर 291 धावांचं आव्हान ठेवलं होतं. सलमान आघा याने शतक झळकावून पाकिस्तानला विजयी धावांजवळ आणून ठेवलं होतं. त्यामुळे सामना रंगतदार स्थितीत आला […]
BCCI Naman Awards : बीसीसीआयच्या अवॉर्ड सोहळ्यात रोहित शर्मा नसूनही त्याचा असा अपमान, दिग्गज क्रिकेटपटुंच्या कार्यक्रमात एवढ्या मोठ्या चूका
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने पुन्हा एकदा धूमधडाक्यात आपल्या वार्षिक पुरस्कार सोहळ्याच आयोजन केलं होतं. नमन अवॉर्ड्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या या कार्यक्रमाचं मुंबई ऐवजी दिल्लीत आयोजन करण्यात आलं होतं. मागच्या वर्षभरात वेगवेगळ्या आयसीसी ट्रॉफी जिंकणाऱ्या 5 भारतीय टीमचा सन्मान झाला. शुबमन गिल, स्मृती मंधाना, राहुल द्रविडसह अनेक स्टार खेळाडू आणि दिग्गजांना अवॉर्ड देण्यात आले. या इवेंटमध्ये […]
NZW vs SAW : न्यूझीलंडचा जबरदस्त विजय, दक्षिण आफ्रिकेचा 80 धावांनी धुव्वा
न्यूझीलंड वूमन्स क्रिकेट टीमने रविवारी 15 मार्च रोजी टी 20I मालिकेत विजयी सलामी दिली आहे. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 80 धावांच्या मोठ्या फरकाने धुव्वा उडवला. न्यूझीलंडने या विजयासह 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी मिळवली आहे.