• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

IPL 2026 : 19 व्या मोसमासाठी 10 संघांचे कर्णधार निश्चित, एकमेव विदेशी कॅप्टन कोण?

March 18, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेतील 19 व्या हंगामाची 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने असणार आहेत. सर्व 10 संघांनी सरावाला सुरुवात केली आहे. अवघे काही दिवस बाकी असल्याने कोचिंग स्टाफ आणि खेळाडू पूर्ण तयारीने मैदानात उतरले आहेत. या निमित्ताने आपण या 10 संघांचे कर्णधार कोण आहेत? हे सविस्तर […]

Filed Under: cricket

बाबर आझम खोटारडा निघाला..! टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तान संघाला फसवलं, अशी झाली पोलखोल

March 18, 2026 by admin Leave a Comment

पाकिस्तानचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार बाबर आझमची फलंदाजी पाहून डोक्यावर हात मारण्याची वेळ आहे. एकेकाळी त्याच्या फलंदाजीला बोलबाल होता. दुबळ्या संघांविरुद्ध त्याने खोऱ्याने धावा केल्या. पण आता तेही त्याच्याकडून होईना. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत तर त्याने पाकिस्तान संघाचा अपेक्षाभंग केला. असं असताना त्याचा खोटारडेपणा उघड झाला आहे. एका रिपोर्टनुसार, बाबर आझमने टी20 वर्ल्डकप खेळण्यासाठी खोटं […]

Filed Under: cricket

Virat Kohli : विराटचं मिशन नंबर 1, किंग कोहली 19 व्या हंगामासाठी सज्ज, मोठा विक्रम निशाण्यावर

March 18, 2026 by admin Leave a Comment

आयपीएलच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. एकूण 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांमुळे बीसीसीआयकडून पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार 28 मार्चपासून एकूण 16 दिवस 4 डबल हेडरसह 20 सामन्यांचा थरार रंगणार आहे. तर लवकरच उर्वरित सामन्यांचं वेळापत्रकही जाहीर केलं जाणार आहे. या 19 व्या मोसमासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आरसीबी […]

Filed Under: cricket

कोच साहेब तुमचं हसू! धोनीच्या वक्तव्यावर गौतम गंभीरने दिलं उत्तर, मला वाटतं एक दिवस तो माझ्या जागी…

March 18, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक गौतम गंभीर आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्यात टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर संवाद होताना दिसत आहे. मागच्या काही वर्षात या दोघांमध्ये संबंध ताणल्याचं दिसून आलं होतं. वर्ल्डकप स्पर्धेच्या श्रेयवादावरून गौतम गंभीरने आपलं रोखठोक मत अनेकदा व्यक्त केलं होतं. हे एका व्यक्तीचं नाही तर संघाचं श्रेय असल्याचं त्याचं मत स्पष्ट […]

Filed Under: cricket

IPL 2026 RCB : टी 20i वर्ल्ड कप फायनलमध्ये खेळणाऱ्या गोलंदाजाला हेझलवूडच्या जागी संधी?

March 18, 2026 by admin Leave a Comment

आयपीएलच्या 19 व्या मोसमाला 11 दिवस बाकी आहेत. या बहुप्रतिक्षित 19 व्या हंगामाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधीच दुखापतीची कटकट सुरु झाली आहे. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायजर्स हैदराबाद या 2 संघांची डोकेदुखी वाढली आहे. पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड या दोघांचा दुखापतीसोबत गेली अनेक महिने संघर्ष सुरु आहे. पॅट आयपीएलमध्ये सनरायजर्स […]

Filed Under: cricket

IPL : आयपीएल स्पर्धेत सर्वात संथ शतक झळकावणारे 5 फलंदाज, विराटचा पहिला नंबर

March 17, 2026 by admin Leave a Comment

क्रिकेट चाहत्यांना कायमच आयपीएल स्पर्धेची प्रतिक्षा असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडू हा देशासाठी खेळत असतो. मात्र आयपीएलमध्ये सर्व देशातील खेळाडू वेगवेगळ्या संघांकडून  खेळतात. त्यामुळे आयपीएल स्पर्धेनिमित्ताने खेळाडूंना एक वेगळच चित्र पाहायला मिळतं. या स्पर्धेत धावांचा पाऊस पाहायला मिळतो. आयपीएल म्हटलं की गोलंदाजांची धुलाई हे समीकरण ठरलेलंच आहे. फलंदाज अक्षरक्ष: गोलंदाजांची धुलाई करतात. त्यामुळे बॅटिंगने अनेक […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 33
  • Page 34
  • Page 35
  • Page 36
  • Page 37
  • Interim pages omitted …
  • Page 140
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Sanjay Raut Uncut PC | हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं, संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
  • कोणाला कोट्यावधी, तर कोणाला फक्त 25 लाख; मुंबई महापालिकेत नवा वाद, नेमकं काय घडलं?
  • मुख्यमंत्री पदापेक्षा एकनाथ शिंदे यांचं नाव देशात मोठं, Operation Tiger राहिले बाजूला, या मंत्र्यांच्या विधानाने वाद शिलगला
  • Sanjay Raut On Operation Tiger | ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
  • ‘धुरंधर 2’बद्दल दीपिकाच्या कमेंटवरून नवा वाद; अभिनेत्रीने सुनावलं ‘यात कसला मोठेपणा..’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in