• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

Gautam Gambhir Case: गौतम गंभीरने 2.5 कोटी रूपयांची मागितली नुकसान भरपाई, झालं असं की…

March 19, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर कायम वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतो. त्याची रोखठोक विधानांमुळे चर्चेचं कारण ठरतं. पण प्रत्येक वेळी त्याने तशी विधानं केलीच असं नाही. म्हणजेच त्याच्या विरोधात पसरवल्या जाणाऱ्या बातम्याही खोट्या असतात. त्यामुळे गेल्या वर्षात गौतम गंभीर प्रचंड नाराज झाला आहे. आपल्या नावावर काहीही खपवलं जात असल्याचं त्याच्या निदर्शनास आलं आहे. त्यामुळे त्याने […]

Filed Under: cricket

IPL 2026: वैभवचा कहर, युवा फलंदाजाची रवींद्र जडेजाच्या बॉलिंगवर फटकेबाजी, व्हीडिओ व्हायरल

March 19, 2026 by admin Leave a Comment

वैभव सूर्यवंशी याने आयपीएल स्पर्धेत सर्वात कमी वयात पदार्पण करणारा खेळाडू हा बहुमान मिळवला. आयपीएलच्या 18 व्या मोसमात राजस्थान रॉयल्सने त्याला ही मोठी संधी दिली. वैभवने या संधींचं सोनं करत आपला ठसा उमटवला. वैभवने त्याच्या पहिल्याच मोसमात शतक झळकावलं. वैभव या स्पर्धेत सर्वात वेगवान शतक करणारा पहिला युवा भारतीय ठरला. त्यानंतर वैभवचा तडाखा कायमच आहे. […]

Filed Under: cricket

IPL 2026: अर्जुन तेंडुलकर किती किलोची बॅट घेऊन खेळतो? ऋषभ पंतने विचारलं आणि मिळालं असं उत्तर

March 19, 2026 by admin Leave a Comment

IPL 2026, Arjun Tendulkar Rishab Pant: आयपीएल स्पर्धेपूर्वी झालेल्या मिनी लिलावानंतर संघांची पुर्नबांधणी झाली आहे. मागच्या पर्वात काही उणीवा या खेळाडूंच्या माध्यमातून भरून काढण्याचा प्रयत्न असणार आहे. लखनौ सुपर जायंट्सने मिनी लिलावापूर्वी ट्रेड विंडोचं कार्ड वापरलं आणि अष्टपैलू अर्जुन तेंडुलकरला संघात घेतलं. यापूर्वी अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात होता. मात्र त्याला हवी तशी संधी मिळाली […]

Filed Under: cricket

IND vs PAK : टीम इंडिया 3 सामने खेळणार, पाकिस्तान आणि इंग्लंड विरुद्ध भिडणार, मॅच कधी कुठे?

March 19, 2026 by admin Leave a Comment

भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टी 20i वर्ल्ड कप जिंकला. भारताची टी 20i वर्ल्ड कप जिंकण्याची ही सलग दुसरी आणि एकूण तिसरी वेळ ठरली. त्यानंतर आता काही महिन्यांनी हॉकी वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा थरार रंगणार आहे. एफआयएच हॉकी वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं आयोजन हे बेल्जिअम आणि नेदरलँड्समध्ये करण्यात आलं आहे. या स्पर्धेचा थरार हा 15 […]

Filed Under: cricket

NZ vs SA : न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका आमनेसामने, तिसरा सामना कधी कुठे?

March 19, 2026 by admin Leave a Comment

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका दोन्ही क्रिकेट संघ आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर पहिलीच आंतरराष्ट्रीय आणि टी 20I मालिका खेळत आहेत. उभयसंघात एकूण 5 टी 20I सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. न्यूझीलंडमध्ये ही मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील 5 पैकी 2 सामने खेळून झाले आहेत. मालिका 2 सामन्यानंतर 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे […]

Filed Under: cricket

NZ vs SA 3rd T20i : शनिवारी तिसरा सामना, दुसरा विजय कोण मिळवणार?

March 18, 2026 by admin Leave a Comment

दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीम सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. मालिका 2 सामन्यानंतर 1-1 ने बरोबरीत आहे. दक्षिण आफ्रिकेने या मालिकेत विजयी सलामी दिली. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे मालिकेत आघाडी घेतली. मात्र त्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या सामन्यातून जोरदार कमबॅक केलं. न्यूझीलंडने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला. न्यूझीलंडने […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 32
  • Page 33
  • Page 34
  • Page 35
  • Page 36
  • Interim pages omitted …
  • Page 140
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Sanjay Raut Uncut PC | हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं, संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
  • कोणाला कोट्यावधी, तर कोणाला फक्त 25 लाख; मुंबई महापालिकेत नवा वाद, नेमकं काय घडलं?
  • मुख्यमंत्री पदापेक्षा एकनाथ शिंदे यांचं नाव देशात मोठं, Operation Tiger राहिले बाजूला, या मंत्र्यांच्या विधानाने वाद शिलगला
  • Sanjay Raut On Operation Tiger | ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
  • ‘धुरंधर 2’बद्दल दीपिकाच्या कमेंटवरून नवा वाद; अभिनेत्रीने सुनावलं ‘यात कसला मोठेपणा..’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in