आयपीएल स्पर्धेचं बिगुल वाजलं असून या स्पर्धेत कोणता खेळाडू चमकदार कामगिरी करणार याकडे लक्ष लागून आहे. खासकरून युवराज सिंगच्या तालमीत घडलेल्या खेळाडूंकडे लक्ष असणार आहे. आयपीएल स्पर्धेत युवराज सिंगने ट्रेनिंग दिलेल्या 7 खेळाडूंचा समावेश आहे. चला जाणून घेऊयात त्याबाबत (Photo: Instagram) अभिषेक शर्मा या यादीत आघाडीवर आहे. त्याच्या आक्रमक खेळीने त्याने लक्ष वेधून घेतलं आहे. […]
cricket
IPL 2026: 18 कोटींचा भाव, मात्र क्रिकेट बोर्डाची आयपीएल खेळण्याची परवानगी नाही, कारण…
आयपीएलच्या 19 व्या मोसमाची प्रतिक्षा दिवसेंदिवस शिगेला पोहचत आहे. या 19 व्या मोसमाचं काउंटडाउन सुरु झालंय. या बहुप्रतिक्षित 19 व्या पर्वाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधीच दुखापतीमुळे खेळाडूंचं या मोसमातून बाहेर होणं सुरुच आहे. कोलकाता नाईट रायडर्स टीमच्या डोकेदुखीत आणखी वाढ झाली आहे. केकेआरचा मॅच विनर गोलंदाज हर्षित राणा यालाआधीच दुखापत झालीय. त्यामुळे […]
ODI World Cup 2027 साठी टीम इंडियाचं मोठं प्लानिंग, वर्षभर आधीच निवडले 20 खेळाडू
ODI World Cup 2027 India Squad : टीम इंडियाने नुकताच टी20 वर्ल्ड कप 2026 जिंकला. आता भारताची नजर पुढच्यावर्षी होणाऱ्या 2027 वनडे वर्ल्ड कपवर आहे. वनडे वर्ल्ड कप संदर्भात एक चक्रावून टाकणारी बातमी समोर आलीय. रिपोर्ट्सनुसार टीम इंडियाच्या सिलेक्टर्सनी ते 20 खेळाडू आधीच निवडलेत जे वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहेत. अजून वनडे वर्ल्ड कप वर्षभरावर […]
IPL 2026: इशान किशन खास असण्याचं कारण काय? गौतम गंभीरने सर्व काही सांगितलं
Ishan Kishan: इशान किशनचं आता सर्वत्र कौतुक होत आहे. पण दोन वर्षांपूर्वी त्याला टीम इंडियातून डावलण्यात आलं होतं. इतकंच काय तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यास भाग पाडलं होतं. तसेच चांगली कामगिरी केली तरच विचार केला जाईल असं सांगितलं होतं. इशान किशनने सर्व अग्निपरीक्षा दिल्या आणि पुन्हा एकदा टीम इंडियात स्थान मिळवलं. इतकंच काय तर टी20 वर्ल्डकप […]
IPL 2026: चेन्नई सुपर किंग्सचा संघ निवडताना या दिग्गज खेळाडूने धोनीला केलं बाहेर, इम्पॅक्ट प्लेयर म्हणूनही नकार
Irfan Pathan CSK Team for IPL 2026: आयपीएल 2026 स्पर्धेच्या 19 व्या पर्वात काही दिग्गज खेळाडूंकडे लक्ष असणार आहे. पहिल्या पर्वापासून खेळणारा महेंद्रसिंह धोनी देखील मैदानात उतरणार आहे. पण चेन्नई सुपर किंग्स त्याला प्लेइंग 11 मध्ये ठेवेल का? इम्पॅक्ट प्लेयर म्हणून जागा देईल? अशा प्रश्नांनी क्रीडाप्रेमींना ग्रासलं आहे. असं असताना टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू इरफान […]
Team India : 1 मालिका-3 सामने, टीम इंडिया टी 20i सीरिज खेळणार, कधी-कुठे? जाणून घ्या
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर आता अपवाद वगळता सर्व खेळाडू आयपीएलच्या 19 व्या मोसमासाठी सज्ज झाले आहेत. या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या नव्या टी 20i मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध टी 20i मालिका खेळणार आहे. या मालिकेत उभयसंघात एकूण 3 टी 20i […]