इंडियन प्रीमियर लीग आयपीएल 2026 चा सीजन सुरु व्हायला आता अवघे काहीच दिवस उरले आहेत. पण त्याआधी देशात सध्या दोनच विषयांची सर्वात जास्त चर्चा आहे. एक म्हणजे इराण युद्ध आणि दुसरा धुरंधर द रिव्हेज सिनेमा. आदित्य धर दिग्दर्शित रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने देशभरात सर्वांना वेड लावलय. मागच्या आठवड्यात देशभरात प्रदर्शित झालेला धुरंधर […]
cricket
NZ vs SA : न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका पाचव्या आणि अंतिम टी 20I सामन्यासाठी सज्ज, कोण जिंकणार मालिका?
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर उपविजेता न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात व्हाईट बॉल सीरिज खेळवण्यात येत आहे. उभयसंघात एकूण 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येत आहे. मालिकेतील 4 सामने झाले आहेत. मालिका 4 सामन्यानंतर 2-2 ने बरोबरीत आहे. त्यामुळे पाचवा आणि अंतिम सामना हा अटीतटीचा आणि निर्णायक असा होणार आहे. तसेच हा […]
IPL 2026 : अजिंक्य रहाणेची 19 व्या मोसमाआधी चाबूक बॅटिंग, केकेआरच्या कॅप्टनचा धमाका
एकूण 3 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी 19 व्या मोसमात अजिंक्य रहाणे याच्याकडे आहे. केकेआर सध्या जोरदार सराव करत आहे. रहाणेला नेतृत्वाचा तगडा अनुभव आहे. मात्र रहाणेवर वेगवान बॅटिंगबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. रहाणेने त्याच्या या क्षमतेवर शंका घेणाऱ्यांना बॅटिंगनेच उत्तर दिलं आहे. रहाणेने सराव सामन्यादरम्यान चौकार षटकार […]
IPL 2026 : नियम म्हणजे नियम, बीसीसीआयचा 19 व्या मोसमाआधी मोठा निर्णय; खेळाडूंना झटका! काय झालं?
आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमाचा एक एक दिवस जसा जसा जवळ येतोय तसं तसं चाहत्यांची उत्सूकता वाढत आहे. खेळाडूही शेवटचे काही दिवस बाकी असल्याने जोरदार सराव करत आहेत. तसेच टीम मॅनेजमेंट खेळाडूंकडून कसून सराव करुन घेतला जात आहे. प्रत्येक मोसमाआधी बीसीसीआयकडून संघांसाठी काही नियमावली तयार करण्यात येते. तसेच नव्या मोसमापासून एखाद्या नियमाची अंमलबजावणी केली जाते. […]
PSL 2026 : पाकिस्तानात खेळायला येणाऱ्या खेळाडूंना मिळाली धमकी, बांगलादेशने उचललं असं पाऊल
पाकिस्तान आणि दहशतवाद हे नातं आता काही लपून राहिलेलं नाही. पाकिस्तानाने कायम दहशतवादाला खतपाणी घातलं आहे. त्याचीच फळं आता त्यांना भोगावी लागत आहेत. एकीकडे, पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतून विदेशी एका पाठोपाठ एक माघार घेत आहे. दुसरीकडे, इराण इस्राईल युद्धामुळे पाकिस्तानात इंधनाच्या कमतरतेमुळे आणखी संकट ओढावलं आहे. त्यामुळे पीसीबीने क्रिकेट सामने प्रेक्षकाविना होतील असा निर्णय घेतला […]
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरबद्दल अश्विन चटकन मनाला लागेल इतकं स्पष्ट बोलला, काहीही झालं तरी तो..
IPL 2026 चा सीजन येत्या 28 मार्चपासून सुरु होणार आहे. आयपीएल सुरु व्हायला आता काहीच दिवस उरलेत. भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यंदाच्या सीजनमध्ये लखनऊ सुपर जायंट्स टीमकडून खेळणार आहे. अर्जुन तेंडुलकर गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई इंडियन्स टीमचा भाग आहे. पण त्याला मुंबईच्या टीमकडून प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळत नव्हती. तो आता LSG […]