अर्शदीप सिंग टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला आहे. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेण्याचा मान त्याला मिळाला होता. तसेच यंदाच्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत त्याने 8 सामन्यात 9 विकेट काढल्या. पण त्याची गोलंदाजी तितकी प्रभावी ठरली नाही. त्याने जवळपास साडे आठच्या इकोनॉमी रेटने धावा दिल्या. त्यामुळे त्याचं काही चुकतंय का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना […]
cricket
IPL 2026: गुजरात टायटन्स टीममध्ये मोठा बदल, अचानक या खेळाडूची एन्ट्री, कोण आहे तो?
शुबमन गिल याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स टीममध्ये अचानक मोठा बदल करण्यात आला आहे. गुजरात टायटन्स टीममध्ये वेगवान गोलंदाजाचा समावेश करण्यात आला आहे. आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी अनेक गोलंदाजांना दुखापतीमुळे या हंगामातून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे मोसमाला शेवटचे काही दिवस बाकी असताना आता या दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जागी बदली […]
IPL 2026: आयपीएल स्पर्धेपूर्वी दहा फ्रेंचायझी कर्णधारांनी केली चर्चा, एका नियमाला विरोध पण…
IPL 2026 captain’s meet: आयपीएल 2026 स्पर्धा आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. 28 मार्चपासून या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. पुढचे दोन महिने जेतेपदाची शर्यत पाहायला मिळणार आहे. असं असताना या स्पर्धेपूर्वी दहा संघांच्या कर्णधारांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आयपीएलच्या काही नियमांवर चर्चा झाली. आयपीएलच्या एका नियमावर बहुतांश कर्णधार नाराज […]
NZW vs SAW : दक्षिण आफ्रिकेने एकाच खेळाडूसमोर गुडघे टेकले, न्यूझीलंडचा 92 धावांनी विजय
न्यूझीलंड मेन्स क्रिकेट टीमला मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20i मालिका गमवावी लागली. दक्षिण आफ्रिकेने पाचव्या आणि निर्णायक सामन्यात न्यूझीलंडवर 33 धावांनी विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह 5 सामन्यांची मालिका 3-2 अशा फरकाने आपल्या नावावर केली. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडच्याच वुमन्स टीमसमोर संपूर्ण दक्षिण आफ्रिकेने गुडघे टेकले. न्यूझीलंडने कॅप्टन अमेलिया केर हीने केलेल्या शतकाच्या जोरावर […]
IPL 2026 : 3 संघांची 18 वर्षांपासून चॅम्पियन होण्याची प्रतिक्षा कायम, आरसीबीनंतर कोण उंचावणार ट्रॉफी?
आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या 19 व्या मोसमासाठी एकूण 10 संघांनी आतापर्यंत जोरदार सराव केला आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे या स्पर्धेच्या मोसमातील 2 यशस्वी संघ आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी 5-5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली आहे. एका बाजूला या 2 संघांनी 5-5 वेळा ट्रॉफी […]
IND vs PAK : टीम इंडिया पहिल्याच सामन्यात पाकिस्तान विरुद्ध भिडणार, मॅच कधी आणि कुठे?
क्रिकेट चाहत्यांना आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमाचे वेध लागले आहेत. या 19 व्या पर्वाचा 28 मार्चपासून श्रीगणेशा होत आहे. तर दुसऱ्या बाजूला फुटबॉल चाहत्यांना 26 मार्चची उत्सूकता लागून राहिली आहे. गुरुवारी 26 मार्चला 2 कट्टर आणी चीरप्रतिद्वंदी आमनेसामने असणार आहेत. एसएएफएएफ U20 चॅम्पियन स्पर्धेत टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान […]