• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

ICC Rankings: कॅप्टन सूर्याचा रँकिंगमध्ये दबदबा, स्टार फलंदाजाची काही न करता मोठी झेप

March 26, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर आता आयपीएलच्या 19 व्या मोसमाचा थरार रंगणार आहे. टी 20i वर्ल्ड कप नंतर क्वचित संघांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आली. त्यामुळे आयसीसी टी 20i रँकिंगमध्ये फार काही बदल झालेला नाही. आयसीसीने बुधवारी 25 मार्च रोजी ताजी रँकिंग जाहीर केली आहे. या रँकिंगमध्ये क्वचित बदल झालाय. तर टीम इंडियाचा टी […]

Filed Under: cricket

IPL 2026 : आयपीएलमधील दहा कर्णधारांचा पगार तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या एका क्लिकवर

March 26, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेला 28 मार्चपासून सुरूवात होणार आहे. पहिल्या सामन्यापासून टॉप 4 मध्ये राहण्याची शर्यत सुरू होणार आहे. कारण टॉप 4 मधील संघांना एलिमिनेटर आणि प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी मिळते. त्यामुळे पहिल्या सामन्यापासून विजयी सुरूवात करण्याचा संघांचा प्रयत्न असणार आहे. मागच्या वर्षी आरसीबीने जेतेपद मिळवलं होतं. त्यामुळे त्यांना जेतेपद राखण्याचं आव्हान आहे. असं असताना दहा फ्रेंचायझी आपल्या […]

Filed Under: cricket

IPL 2026: तू कोण आहेस? युवराज सिंगच्या वडिलांनी थेट आर अश्विनला सुनावलं

March 26, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी ट्रेड विंडोच्या माध्यमातून लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सकडून अर्जुन तेंडुलकरला घेतलं. गेल्या चार वर्षांपासून अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सचा भाग होता. मात्र त्याला हवी तशी संधी मिळाली नाही. त्यामुळे आता लखनौ सुपर जायंट्सचा भाग असल्याने प्लेइंग 11 चा भाग असेल असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. पण माजी क्रिकेटपटू आर अश्विनने अर्जुन तेंडुलकरला प्लेइंग 11 […]

Filed Under: cricket

IPL 2026 : विराट कोहली ऑन फायर, 19 व्या मोसमाआधी चाबूक खेळी, आपल्याच गोलंदाजांची धुलाई

March 26, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमाला आता अवघे काही तास बाकी आहेत. या नव्या हंगामाच्या थराराला 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. त्याआधी 25 मार्चला सर्व 10 संघांचे कर्णधार एकत्र जमले. या कर्णधारांचं फोटोशूट झालं. आता हेच कर्णधार अवघ्या काही दिवसांनी एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत. त्याआधी शेवटचे काही दिवस बाकी असताना खेळाडू जीव ओतून सराव करत आहेत. […]

Filed Under: cricket

उस्मान तारिकची कॉपी करणं श्रीलंकन खेळाडूला पडलं महागात, पंचानी एका क्षणात शिकवला धडा Video

March 26, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पाकिस्तानला सुपर 8 फेरीत गाशा गुंडाळावा लागला. असं असलं तर पाकिस्तानचा फिरकीपटू उस्मान तारिक भाव खाऊन गेला. त्याची गोलंदाजीच्या स्टाईलवरून सोशल मीडियावर मीम्स वगैरेही तयार केले गेले. उस्मान तारिक शॉर्ट रनअपवरून चालत येतो आणि चेंडू टाकण्यापूर्वी थांबतो. त्यानंतर चेंडू टाकतो. त्यामुळे फलंदाज काय करणार याचा अंदाज आधीच येतो. फलंदाजांनाही त्याला आक्रमक […]

Filed Under: cricket

IPL 2026 KKR : हर्षित राणाच्या जागी कुणाला संधी? अखेर घोषणा झालीच, या गोलंदाजाचा समावेश

March 26, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेतील बहुप्रतिक्षित 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. त्यानंतर 2 महिने या हंगामाचा थरार रंगणार आहे. मात्र त्याआधी अनेक खेळाडूंना दुखापतीमुळे या 19 व्या मोसमाला मुकाव लागलं आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून या दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जागी संधी देण्यात येणाऱ्या क्रिकेटपटूंचं नावं जाहीर करण्यात येत आहेत. अशात आता कोलकाता नाईट रायडर्सकडून हर्षित राणा […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 20
  • Page 21
  • Page 22
  • Page 23
  • Page 24
  • Interim pages omitted …
  • Page 140
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • घराची फरशी पुसताना ‘या’ वास्तु नियमांचे पालन करा, घरातील आर्थिक चणचण होईल दूर.
  • ‘या’ दिवशी आहे वरुथिनी एकादशी, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत
  • ‘या’ तारखेला साजरी होणार अक्षय्य तृतीया , पूजेचा मुहूर्त आणि सोने खरेदीची वेळ माहित्ये का ?
  • Vastu Shastra : घरात बरकत नाहीये? मग आर्थिक स्थैर्यासाठी करा हा सोपा उपाय
  • नोकरीसाठी मुलाखतीला जात आहात? मग करा वास्तुशास्त्रात सांगितलेला हा सोपा उपाय, यश तुमचंच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in