• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

IPL 2026 स्पर्धेपूर्वी चेन्नई सुपर किंग्सने अडचण सोडवली, पण सुरूवातीच्या सामन्यात डोकेदुखी कायम

March 26, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी चेन्नई सुपर किंग्स संघासमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. कारण फलंदाजीचं युनिट एकदम पक्क झालं आहे. मात्र गोलंदाजीच्या युनिटमध्ये ऐनवेळी गडबड झाली आहे. कारण या स्पर्धेपूर्वी नाथन एलिस दुखापतीमुळे स्पर्धेतून आऊट झाला. त्यामुळे त्याच्या रिप्लेसमेंटसाठी धावाधाव सुरू झाली. कसं बसं करून त्याचा पर्याय सापडला. पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत नाव नोंदवलेल्या स्पेन्सर जॉन्सनला […]

Filed Under: cricket

NZ vs SA : दक्षिण आफ्रिकेचा सामन्यासह मालिका विजय, यजमान न्यूझीलंडचा 33 धावांनी धुव्वा

March 26, 2026 by admin Leave a Comment

दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंड विरुद्ध पाचव्या आणि अंतिम टी 20i सामन्यात बुधवारी 25 मार्चला 33 धावांच्या फरकाने विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेचा हा सलग दुसरा आणि एकूण तिसरा विजय ठरला. दक्षिण आफ्रिकेने यासह ही 5 सामन्यांची मालिका 3-2 अशा फरकाने आपल्या नावावर केली. उभयसंघात चौथ्या सामन्यानंतर मालिका 2-2 ने बरोबरीत होती. त्यामुळे पाचवा आणि अंतिम सामना जिंकून […]

Filed Under: cricket

IPL 2026: रोहित शर्माने जरा सांभाळूनच..! नाही तर नकोसा विक्रम होईल नावावर

March 26, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्स संघ कसून सराव करत आहे. मुंबई इंडियन्सने 2020 मध्ये शेवटचं जेतेपद मिळवलं होतं. रोहित शर्माही जेतेपद मिळवून देण्यास प्रयत्नशील आहे. असं असताना या पर्वात रोहित शर्माला आक्रमक फलंदाजी करताना सुरूवात मात्र सावधपणे करावी लागेल. (Photo- IPL/BCCI) आयपीएल 2026 स्पर्धेत रोहित शर्माने शून्यावर बाद होणं टाळणं गरजेचं आहे. कारण या पर्वात […]

Filed Under: cricket

IPL 2026 : RCB-राजस्थान रॉयल्सची विक्री, बीसीसीआयला व्यवहारातून किती कोटींचा फायदा?

March 26, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या 19 व्या हंगामासाठी 10 संघांनी कंबर कसली आहे. त्याआधी झालेल्या मोठ्या विक्रीतून बीसीसीआयला तगडा फायदा झाला आहे. क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत असलेल्या बीसीसीआय क्रिकेट बोर्डाच्या तिजोरीत आरसीबी आणि राजस्थान रॉयल्सच्या विक्रीनंतर तगडा पैसा येणार असल्याचं निश्चित आहे. मंगळवारी 24 मार्च […]

Filed Under: cricket

IPL 2026: आयपीएलच्या इतिहासात कोणत्या संघाने सर्वाधिक धावांनी विजय मिळवला? जाणून घ्या विक्रमाबाबत

March 26, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेला 28 मार्चपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेसाठी दहाही संघ कसून सराव करत आहे. दोन महिने जेतेपदासाठी आता चुरस पाहायला मिळणार आहे. असं असताना या स्पर्धेत मोठा विजय मिळवणारा संघ कोणता? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. (Photo- IPL/BCCI) आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वात मोठा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे. 2017 मध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली […]

Filed Under: cricket

IPL 2026 : शेन वॉर्नची दूरदृष्टी आली मुलांच्या कामी, 2008 साली केला असा करार

March 26, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेची लगबग सुरू असताना राजस्थान रॉयल्स संघाचा मालक बदलला असल्याच्या बातम्या समोर आल्या. राजस्थान रॉयल्स संघ जवळपास 15,290 कोटी रुपयांना विकला गेला. त्यामुळे क्रीडाविश्वात चर्चांना उधाण आलं आहे. ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा विचार करता ही रक्कम 2.3 बिलियन डॉलर इतकी आहे. पण ऑस्ट्रेलियन डॉलर्स सांगण्याचं कारण काय ते समजून घ्या. या डीलमुळे दिवंगत क्रिकेटपटू शेन […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 19
  • Page 20
  • Page 21
  • Page 22
  • Page 23
  • Interim pages omitted …
  • Page 140
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • घरात सर्वत्र असतो पसारा आणि कचरा…, येतील कायम अडथळे, वास्तूनुसार होतील 4 मोठे तोटे
  • मंगळ ग्रहाचे संक्रमण ‘या’ 3 राशींसाठी उघडणार भाग्याचे दार, जाणून घ्या
  • विकट संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला अर्पण करा ‘या’ गोष्टी, प्रत्येक अडथळा होईल दूर
  • Vastu Shastra: नोकरीमध्ये स्थिरता नाहीये? तुम्ही सतत नोकरी बदलत आहात? मग करा हा सोपा उपाय
  • अक्षय तृतीयेच्या दिवशी ‘या’ वस्तू खरेदी करू नका, नाहीतर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in