आयपीएल 2026 स्पर्धेला आता काही तासात सुरूवात होईल. या स्पर्धेत सर्वच दहा फ्रेंचायझींनी आपल्या संघाची बांधणी केली आहे. पण या स्पर्धेपूर्वी झालेल्या एका ट्रेड डीलने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात ही डील झाली होती. संजू सॅमसन आणि रवींद्र जडेजा यांच्यात अदलाबदल झाली होती. राजस्थान रॉयल्सने पुन्हा एकदा रवींद्र जडेजाला […]
cricket
RCB vs SRH : सनरायजर्स हैदराबादसमोर आरसीबीचं आव्हान, गतविजेत्यांची प्लेइंग ईलेव्हन कशी असणार? जाणून घ्या
सनरायजर्स हैदराबाद आणि गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) सलामीच्या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. हा सामना शनिवारी 28 मार्च रोजी बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला संध्याकाळी साडे सात वाजता सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांनी सलामीच्या सामन्यासाठी कोचिंग स्टाफच्या मार्गदर्शनाखाली सराव केला आहे. आरसीबी गतविजेता आहे. त्यामुळे आरसीबीचा हा […]
‘मला सिद्ध करून दाखवण्याची गरज नाही…’ शुबमन गिलने आयपीएल स्पर्धेपूर्वी टीकाकारांचे कान टोचले
आयपीएल 2026 स्पर्धेत बऱ्याच खेळाडूंचं पुढचं भवितव्य कळणार आहे. कारण या स्पर्धेत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी एक मोठी संधी आहे. असं असताना टीम इंडियाचा वनडे आणि कसोटी कर्णधार शुबमन गिलसाठीही ही स्पर्धा खूपच महत्त्वाची आहे. कारण टी20 संघात जागा मिळावायची असल्यास त्याला या स्पर्धेत चांगली कामगिरी करणं भाग आहे. कारण टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत शुबमन गिल […]
IPL 2026, RCB vs SRH: स्पर्धेच्या सुरूवातीलाच आरसीबीला मोठा धक्का, स्टार खेळाडू आऊट
IPL 2026, RCB vs SRH: आयपीएल 2026 स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. हा सामना 28 मार्चला बंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होत आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. तर नाणेफेकीचा कौल हा 7 वाजता होईल. या पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहे. असं […]
Team India : 10 महिने, 20 सामने-6 मालिका, टीम इंडियाच्या वनडे सीरिजचं वेळापत्रक जाहीर
आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या 19 व्या मोसमाची 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी जवळपास सर्व तयारी झाली आहे. मोसमातील सलामीच्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध भिडणार आहे. तर दुसऱ्या बाजूला बीसीसीआयने टीम इंडियाचं मायदेशातील मालिकांच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. त्यामुळे टीम इंडिया एकूण किती एकदिवसीय मालिका खेळणार? हे […]
IPL 2026 Opening Ceremony : 19 व्या मोसमात ओपनिंग सेरेमनी होणार नाही! कारण…
IPL 2026 Opening Ceremony : आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या पर्वाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी बीसीसीआयने या 19 व्या पर्वातील उर्वरित वेळापत्रक जाहीर केलंय. त्यामुळे या मोसमात एकूण किती सामने होणार? या प्रश्नाला पूर्णविराम मिळालं आहे. पहिल्या टप्प्यात 20 आणि दुसऱ्या टप्प्यात 50 असे एकूण 70 सामने 10 संघात 12 शहरात आयोजित करण्यात आले […]