भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना हा बुधवारी 14 जानेवारीला राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडिया या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताला राजकोटमध्ये विजय मिळवून मालिका नावावर करण्याची मोठी संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडला मालिकेतील आव्हान कायम राखायचं असेल तर कोणत्याही स्थितीत राजकोटमध्ये सामना जिंकावा […]
cricket
Virat Kohli : विराटच्या निशाण्यावर वर्ल्ड रेकॉर्ड, 2026 मधील दुसऱ्याच सामन्यात सेहवाग-पाँटिंगला पछाडण्याची संधी
भारतीय क्रिकेट संघातील अनुभवी फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहली याने गेल्या अनेक एकदिवसीय सामन्यांमध्ये धावांचा सपाटा कायम ठेवला आहे. विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतर मायदेशात न्यूझीलंड विरूद्धच्या वनडे सीरिजमधील पहिल्या सामन्यात धमाका केला. विराटने रविवारी 11 जानेवारीला बडोद्यात न्यूझीलंड विरुद्ध अर्धशतक झळकावलं. विराटची एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग 50 पेक्षा अधिक धावा करण्याची पाचवी वेळ ठरली. विराटला शतक […]
अर्जुननंतर सचिन तेंडुलकरच्या लेकीचेही लग्न, सारा तेंडुलकर हिच्या लग्नाबद्दल मोठी अपडेट, अखेर जावई..
भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकर याच्या घरी लग्नीनघाई सुरू आहे. सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचे लग्न सानिया चांडोक हिच्यासोबत होत आहे. दोघे लहानपणीपासूनचे मित्र आहेत. अर्जुन तेंडुलकर वडिलांच्या पावलावर पाऊस टाकत क्रिकेटमध्ये धमाका करताना दिसतो. मागील अनेक वर्षांपासून अर्जुन तेंडुलकर मुंबईकडून आयपीएलमध्ये क्रिकेट खेळताना दिसला. अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांचा साखरपुडा अत्यंत कमी […]
WPL 2026, RCB vs UPW : आरसीबीचा सलग दुसरा विजय, यूपीचा 9 विकेट्सने धुव्वा, मुंबईला झटका
स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सलग दुसरा विजय मिळवला आहे. आरसीबीने मोसमातील पाचव्या आणि आपल्या दुसऱ्या सामन्यात यूपी वॉरियर्सचा 9 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. यूपीने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये आरसीबीसमोर 144 धावांचं आव्हान ठेवलं होतं. आरसीबीने हे आव्हान 47 बॉलआधी 1 विकेट गमावून पूर्ण केलं. आरसीबीने […]
RCBW vs UPW: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुणतालिकेत गाठलं अव्वल स्थान, स्मृती मंधाना श्रेय देत म्हणाली…
वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेतील पाचव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि यूपी वॉरियर्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल आरसीबीच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. दव फॅक्टर पाहता यूपी वॉरियर्सकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती. मात्र यूपीचा संघ 20 षटकात 5 गडी गमवून 143 धावा करू शकला. तसेच विजयासाठी 144 धावांचं आव्हान […]
Rohit Sharma : रोहित 1 नंबर, हिटमॅनचा धमाका, ख्रिस गेल याचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्धवस्त
टीम इंडियाचा अनुभवी सलामीवीर फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा याला हिटमॅनही म्हणतात. रोहितला त्याच्या खास शैलीतील फटकेबाजीसाठी हिटमॅन असं नाव देण्यात आलंय. रोहितने आतापर्यंत भारताला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे.रोहित आयसीसी वनडे रँकिगमध्ये नंबर 1 बॅट्समन आहे. रोहितने नववर्षातील पहिल्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध अवघ्या 26 धावा केल्या. मात्र रोहितने या 26 धावांच्या खेळीसह […]