• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

FIFA World Cup 2026: फुटबॉल सामने कधी आणि कसे पाहायचे? या ओटीटी प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपण

June 12, 2026 by admin Leave a Comment

चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा फुटबॉलप्रेमींना वर्ल्डकप स्पर्धेची मेजवाणी मिळणार आहे. भारताचा संघ फिफा वर्ल्डकप स्पर्धेत पोहोचला नसला तरी भारतात फुटबॉलचे चाहते मोठ्या संख्येने आहेत. यंदाच्या स्पर्धेचं यजमानपद अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडाकडे आहे. या स्पर्धेतील ओपनिंग सामना मॅक्सिको आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात होणार आहे. असं असताना गेल्या काही दिवसांपासून फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा नेमकी कुठे […]

Filed Under: cricket

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेचं वेळापत्रक ठरलं! 46 दिवस असेल स्पर्धा, जाणून घ्या कधीपासून सुरूवात होणार

June 11, 2026 by admin Leave a Comment

2027 men’s ODI World Cup Schedule: आयसीसी स्पर्धा आता थेट पुढच्या वर्षी म्हणजेच 2027 ला होणार आहे. चार वर्षानंतर ही स्पर्धा होणार असल्याने उत्सुकता आहे. मागच्या पर्वात टीम इंडियाच्या पदरी अंतिम फेरीत निराशा पडली होती. आता टीम इंडिया पुन्हा एकदा जेतेपदासाठी सज्ज झाली आहे. 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या […]

Filed Under: cricket

Womens T20 World Cup 2026 स्पर्धेआधी स्मृती मंधाना आऊट ऑफ फॉर्म, टीम इंडियाला टेन्शन

June 11, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 12 जूनपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेला काही तास बाकी आहेत. टीम इंडिया या स्पर्धेत हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात खेळणार आहे. तर उपकर्णधार म्हणून सांगलीकर स्मृती मंधाना ही जबाबदारी पार पाडणार आहे. टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेतील आपला पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे. हा […]

Filed Under: cricket

BAN vs AUS : ऐतिहासिक, बांगलादेशने सलग दुसऱ्या विजयासह मालिका जिंकली, ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने धुव्वा

June 11, 2026 by admin Leave a Comment

बांगलादेश क्रिकेट टीमने मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध इतिहास घडवला आहे. बांगलादेशने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग दुसरा एकदिवसीय सामना जिंकला आहे. बांगलादेशने यासह एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्यांदाच द्विपक्षीय मालिका जिंकण्याची कामगिरी केली आहे. बांगलादेशने पावसाने प्रभावित झालेल्या या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर डीएलएसनुसार 5 विकेट्सने विजय मिळवला. बांगलादेशने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली […]

Filed Under: cricket

T20 World Cup 2026 Prize Money: वर्ल्ड कप विजेता संघ होणार मालमाल, आयसीसीचा बक्षिस रक्कमेबाबत मोठा निर्णय

June 11, 2026 by admin Leave a Comment

आयसीसीने 12 जूनपासून सुरु होणाऱ्या वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधी (Icc T20 World Cup 2026) मोठा निर्णय घेतला आहे. महिला क्रिकेटबाबत वाढती लोकप्रियता आणि प्रोत्साहन देण्यासाठी आयसीसीने इंग्लंडमध्ये आयोजित टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या बक्षिस रक्कमेत मोठी वाढ केली आहे. त्यामुळे वर्ल्ड कप विजेत्या संघाची चांदी होणार आहे. आयसीसीच्या निर्णयानंतर वर्ल्ड कप […]

Filed Under: cricket

ENGW vs SLW Live Streaming : श्रीलंकेसमोर पहिल्याच सामन्यात यजमान इंग्लंडचं आव्हान, मॅचला किती वाजता सुरुवात होणार?

June 11, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी वुमन्स टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला शुक्रवार 12 जूनपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेच्या 10 व्या पर्वातील पहिन्यात सामन्यात बी ग्रुपमधील 2 संघ आमनेसामने असणार आहेत. यजमान इंग्लंड स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात मैदानात उतरणार आहे. इंग्लंड विरुद्ध श्रीलंका असा सामना रंगणार आहे. चमारी अट्टापट्टू श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे. तर नॅट सायव्हर ब्रँट हीच्याकडे इंग्लंडच्या […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 137
  • Page 138
  • Page 139
  • Page 140
  • Page 141
  • Interim pages omitted …
  • Page 186
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in