• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

संजीव गोयंका-ऋषभ पंत वादावर LSG फ्रेंचायझीचं स्पष्टीकरण, Video पोस्ट केला तरी केलं जातंय ट्रोल

April 3, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स फ्रेंचायझीची बांधणी सुमार झाल्याची चर्चा क्रीडाप्रेमी आणि तज्ज्ञांमध्ये रंगली आहे. त्याचे परिणाम आता मैदानातही दिसू लागले आहेत. लखनौ सुपर जायंट्सचा पहिल्याच सामन्यात दारूण पराभव झाला. 1 एप्रिलला लखनौच्या इकाना स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनौला 6 विकेट राखून मात […]

Filed Under: cricket

IPL 2026, CSK vs PBKS : चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स हेड टू हेड रेकॉर्ड काय? कोणाचं पारडं जड?

April 3, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धा आता प्रत्येक सामन्यानंतर पुढे सरकत आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक संघाने प्रत्येकी एक सामना खेळला आहे. त्यात काही संघांनी विजय मिळवला आहे. तर काही संघांच्या पदरी निराशा पडली आहे. त्यामुळे दुसऱ्या फेरीत गाडी विजयाच्या रूळावर आणण्यासाठी प्रयत्न असणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील सातवा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होत आहे. चेन्नई […]

Filed Under: cricket

ZIM vs AUS : 1 मालिका आणि 3 सामने, ऑस्ट्रेलियाच्या झिंबाब्वे दौऱ्याची घोषणा, पाहा वेळापत्रक

April 3, 2026 by admin Leave a Comment

गतविजेता ऑस्ट्रेलिया सप्टेंबर महिन्यात झिंबाब्वे दौऱ्यावर जाणार असल्याचं निश्चित झालं आहे. ऑस्ट्रेलिया झिंबाब्वे विरुद्ध एकूण 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. आयसीसीने याबाबतची माहिती दिली आहे. या मालिकेच्या वेळापत्रकाबाबत सविस्तर जाणून घेऊयात.  

Filed Under: cricket

KKR vs SRH : हैदराबादचा 65 धावांनी जबरदस्त विजय, केकेआरचा सलग दुसरा पराभव

April 2, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील सहाव्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सवर एकतर्फी फरकाने मात करत विजयाचं खातं उघडलं आहे. हैदराबादने कोलकातासमोर 227 धावांचं अवघड आव्हान ठेवलं होतं. या विजयी धावांच्या प्रत्युत्तरात कोलकाताला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. हैदराबादने केकेआरला 16 ओव्हरमध्ये 161 रन्सवर गुडाळलं. हैदराबादने अशाप्रकारे हा सामना 65 धावांनी जिंकला आणि पहिल्या […]

Filed Under: cricket

IPL 2026: ऋषभ पंत खरंच सलामीवीर आहे का? लखनौ सुपर जायंट्सच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

April 2, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेतील पहिल्या टप्प्याचे सामने संपले असून दुसऱ्या टप्पा सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजांकडून सुमार फलंदाजीचं दर्शन घडलं. एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. त्यात कर्णधार ऋषभ पंत सलामीला उतरला होता. पण 9 चेंडूत 7 धावा करून बाद झाला. धाव घेताना चुकला आणि धावचीत होत तंबूत परतला. त्याचा स्ट्राईक […]

Filed Under: cricket

VIDEO: आयपीएल स्पर्धेत लखनौ दिल्ली सामन्यादरम्यान जोरदार राडा, स्टेडियममध्येच हाणामारी

April 2, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेतील पाचव्या सामन्यात क्रीडाप्रेमींची निराशा झाली. कारण आयपीएल स्पर्धेतील या सामन्यात कमी धावसंख्येची नोंद झाली. चौकार षटकारांची आतषबाजी होईल असं चाहत्यांना वाटलं होतं. पण तसं काही झालं नाही. लखनौ सुपर जायंट्सचा संघ 18.4 षटकात 141 धावा करून सर्वबाद झाला. तर हे आव्हान दिल्ली कॅपिटल्सने 17.1 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं. हा सामना दिल्ली […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 10
  • Page 11
  • Page 12
  • Page 13
  • Page 14
  • Interim pages omitted …
  • Page 140
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Vaibhav Sooryavanshi : बुमराह-बोल्ट विरुद्ध पास, वयाची अटही पूर्ण, वैभव सूर्यवंशी टीम इंडियासाठी खेळणार, कोच मनीष झा यांना विश्वास
  • अग्निवीर लेखी परीक्षेसाठी इंडियन आर्मीने जारी केले सँपल पेपर, असे डाऊन लोड करा
  • महिलांनी मासिक पाळीत तीर्थयात्रा करावी का? प्रेमानंद महाराजांनी दिलं मोठं उत्तर
  • GK : डीप फ्रीजरचे तापमान किती असते? आकडा वाचून झोप उडेल
  • IPL 2026, KKR vs LSG: फिन एलनच्या विकेटवरून वाद! षटकार मारला पण आऊट दिलं Video

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in